अकबराचा इतिहास सांगताना दुर्गावतीने त्याला तीन वेळा हरवले असा उल्लेख कुणीही इतिहासकार करत नाही. पराक्रमी, कुशल योद्धा आणि दक्ष प्रशासक म्हणून राणी दुर्गावतीची ओळख आपल्याला असायलाच हवी! भारतीय इतिहासातील ही खरीखुरी दुर्गा! १४ वर्षे मध्य भारतावर तिने राज्य केले. 👇🏾
१४ वर्षात ५१ वेळा तिच्या राज्यावर हल्ले झाले. त्या सर्व युद्धांमधे दुर्गावती जिंकली. अकबराला तिने तीन वेळा पळवून लावले. माळव्याचा सुलतान बाज बहादुर, बंगालचा नवाब ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान यांनी गोंडवाना प्रांत जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. 👇🏾
अकबराचा दरबारी लेखक अबुल फजलने लिहिले आहे, "राणी दुर्गावती कुशल योद्धा आहे. सत्तर हजार सैन्य, वीस हजार घोडदळ, एक हजार हत्ती यांची अत्यंत चतुराईने ती रचना करते".. 👇🏾
धनुष्यबाण आणि बंदुकीनेही उत्तम नेमबाजी करते. महाराणा प्रतापप्रमाणेच अकबराला तीन वेळा पळवून लावणारी दुर्गावती निश्र्चितच शूर आणि निर्भय असणार!
वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏾
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक चांगला भारतीय (हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यांना न खुपणारा) मुसलमान होण्याचे सगळे प्रयत्न वेळोवेळी शाहरूखनं केलेले आहेत. परवा तर गणेशचतुर्थीला गणपती बसवल्याची पोस्टही टाकलेली. ढिगानं देशभक्तीपर सिनेमे काढलेत. देशात इतकं सगळं होत असताना भाजपाविरोधात एक चकार शब्द कधी काढला नाही. 👇🏾
इतकंच काय स्वत:च्या कॉलेजात (जामिया) भाजप गुंडांनी घुसून पोरांना मारल्याबद्दल साधा निषेध:ही व्यक्त केला नाही. Alumni असूनही. पण कितीही प्रयत्न केला तरी या देशात किमान हिंदुत्ववाद्यांच्या नजरेतील चांगला मुसलमान होऊन दाखवणं शक्य नाही, 👇🏾
याची प्रचिती त्याला आता गोदी मिडियानं मुलाचं केलेलं कव्हरेज पाहून आली असेल. त्यापेक्षा स्वत:च्या इमान आणि प्रामाणिकपणाशी तडजोड न करता वाईट मुसलमानच राहिला असता तर किमान मान तरी ताठ राहिली असती. हे प्रकरण म्हणजे सगळ्या मुसलमानांसाठी धडा आहे. 👇🏾