Praveen Gavit Profile picture
अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️
Apr 1, 2023 6 tweets 1 min read
एक कूट प्रश्न - नक्की वाचा आणि सोडवा!
- डॉ. विनय काटे

सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्यासाठी वेदांतील मंत्र म्हणायला नकार देत नाशिकच्या पुजाऱ्याने वेदोक्त प्रकरण आताही मिटले नाही याची ग्वाही दिली.

👇🏾 राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा त्यावेळच्या ब्रम्हवृंदानी असा सिद्धांत मांडला होता की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली होती, त्यामुळे जगात फक्त दोनच वर्ण राहिले ते म्हणजे ब्राम्हण आणि क्षुद्र, म्हणून शाहूंना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही.

👇🏾
Apr 1, 2023 7 tweets 2 min read
मागील चार वर्षांपासून भीमगीतांसंदर्भात काहीतरी विधायक काम करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यातून सुरूवात झाली शोधाची. आणि या शोधप्रवासातच एक गोष्ट उमगली. ती अशी की, भीमगीतांचं आकाश इतकं समृद्ध आहे की त्यात येणारी कैक दशकं कधीच खंड पडणार नाही. 👇🏾
bheemgeet.com परंतू ही सर्व गीतं वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेली आहेत. त्यांचं या डिजीटल युगात जतन होईल अशी कोणतीही सिस्टीम नाही. आणि, त्यातून आमची कल्पना आकाराला आली भीमगीत डॉट कॉम ची. 👇🏾
bheemgeet.com
Apr 10, 2022 5 tweets 1 min read
केरळमध्ये कन्नूर येथे पार पडलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाने निवडलेल्या नवीन केंद्रीय कमिटीने अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची पक्षाच्या १७ सदस्यांच्या नवीन पॉलिटब्युरोवर निवड केली आहे (१/५) #CPIM23rdPartyCongress सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम हे ७५ वर्षांच्या वयाच्या अटीमुळे या महाअधिवेशनात केंद्रीय कमिटीमधून सन्मानाने निवृत्त झाले. (२/५)
Apr 10, 2022 4 tweets 2 min read
'My name is Stalin, My Name is Stalin'

'I don’t have any other words to explain to my relationship with you ( Communist) and Me'

Comrade Pinarayi invited me for this seminar I accept it immediately because comrade is a role model for me. (1/4) Pinarayi Vijayan is front fighter for common man rights and string secularist ,Comrade Pinarayi’s Development & Welfare models are models for this nation . so it’s my duty to accept his invitation “

And it also help Kerala and Tamil Nadu historic relationships. (2/4)
Apr 9, 2022 9 tweets 2 min read
- सोमनाथ कन्नर लिहितो #Thread
#ThanksPhuleAmbedkar

महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं. कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती. पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती.
Apr 9, 2022 4 tweets 1 min read
सत्तेवर बसलेल्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष मारामारी करणं सामान्य माणसाला कधीच परवडणारं नसतं. याच्यात जीव सामान्य माणसाचाच जाणार असतो. हत्तीला मुंगी चावल्यावर हत्तीला काही फरक पडेल का. त्यामुळे लोकशाहीत सत्तेसोबत लढण्याची पद्धत ही आंदोलनाचीच असते, असायला हवी. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या न्याय्य असल्या तरी त्या सरकारपुढे मांडण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजेत. काहीही झालं तरी. जेवढं पदरात पडतय तेवढं पाडून घेऊन उरलेल्या मागण्यांसाठी नव्या जोमाने लढणं हाच एक मार्ग आहे.
Apr 8, 2022 8 tweets 2 min read
#कॉम्रेड

एखाद्या पक्ष
अथवा संघटनेचा
सभासद होण्याची औपचारिकता
पार पाडणं
म्हणजे नव्हे
कॉम्रेड होणं
अंतर्बाह्य माणूस
होण्याची प्रक्रिया
म्हणजे असतं कॉम्रेड होणं कॉम्रेड नसतो
नास्तिकता मिरवणारा
कॉम्रेड असतो सर्वाधिक आस्तिक
कारण त्याचा असतो विश्वास
जगण्यावर अन
धरतीवरील सगळी
मानवनिर्मित दु:खं नाहीशी करुन
जीवनाला सुखी बनवण्यावर
Feb 25, 2022 7 tweets 3 min read
#RussiaUkraineConflict वर सुदर्शन जगतापची मीम्म सिरीज
Feb 24, 2022 5 tweets 2 min read
एअर इंडियाने युक्रेनचे २३ हजारेचे तिकीट आता ५५ हजाराला केलं आहे. बाक्की तुम्ही व्हाट्सएपच्या थेरीज वाचून खाजगीकरणाला पाठींबा देत रहा. #टाटाच्या_नावानं_चांगभलं Tweet by Comrade @tarigami #टाटाच्या_नावानं_चांगभलं
Oct 5, 2021 4 tweets 2 min read
अकबराचा इतिहास सांगताना दुर्गावतीने त्याला तीन वेळा हरवले असा उल्लेख कुणीही इतिहासकार करत नाही. पराक्रमी, कुशल योद्धा आणि दक्ष प्रशासक म्हणून राणी दुर्गावतीची ओळख आपल्याला असायलाच हवी! भारतीय इतिहासातील ही खरीखुरी दुर्गा! १४ वर्षे मध्य भारतावर तिने राज्य केले. 👇🏾 Image १४ वर्षात ५१ वेळा तिच्या राज्यावर हल्ले झाले. त्या सर्व युद्धांमधे दुर्गावती जिंकली. अकबराला तिने तीन वेळा पळवून लावले. माळव्याचा सुलतान बाज बहादुर, बंगालचा नवाब ख्वाजा अब्दुल माजिद असफ खान यांनी गोंडवाना प्रांत जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. 👇🏾 Image