Yugaantar Profile picture
Jan 24 6 tweets 4 min read
भगवान परशूराम यांचे मंदिर गोव्यातील काणकोण तालुक्यात पैंगीण येथे स्थित आहे. असं मानल जातं की श्री. परशूरामाने सात वेळा पाशुपतास्त्र समुद्रावर सोडून सात कोंकण प्रदेश निर्माण केले.त्यामुळे कोंकणभुमीचे मंगल दैवत म्हणून भगवान परशूरामाचे पूजन केले जाते.
#OurTrueHistory
@ShefVaidya ImageImage
असं मानलं जातं की देवी पार्वती महादेवांचा शोध घेत अघनाशीनी नदी काठी तपच्छर्या करू लागली.भगवान प्रसन्न होऊन भयंकर व्याघ्र रूपात प्रकट झाले.देवींनी "त्राही मां गिरीश"असा पुकारा सुरू केला.भगवान शिव मुळ रूपात प्रकट झाले.पार्वतीने त्यांना मांगिरीश या नावाने इथेच राहाण्याची विनंती केली Image
या मंदिराचे छप्पर ताम्रपत्र्यांनी मढवलेले आहे.या देवीची अख्यायिका अशी आहे की समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्नांच्या वाटणीच्या वेळी देवदैत्यांमध्ये झालेले युध्द मिटवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले तोच श्री महालसा देवीचा अवतार मानला जातो.
#OurTrueHistory ImageImage
श्री.कामाक्षी मंदिर शिरोडा गावात वसलेलं आहे.संपूर्ण भारतात कामाक्षीची केवळ दोन मंदिरे आढळतात.एक गोव्यात तर दूसरं आसाम मध्ये कामाख्या मंदिर.पण दोघांबद्दलच्या आख्यायिका भिन्न आहेत.हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध असून दर अमावस्येला इथे संपूर्ण गोव्यातील भाविक उपस्थित असतात.
#OurTrueHistory Image
हे मंदिर नार्वे गावात आहे.कदंब राजांची कुलदेवता असलेल हे मंदिर अनेक शासकांनी उध्वस्त केले. मंदिराचे आजचे जे रूप आहे ते १६६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुर्नप्रतिष्ठापित केलेले मंदिर आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी देखिल मंदिराला भेट दिली होती असा उल्लेख सापडतो.#OurTrueHistory Image
श्री.शांतादुर्गा मंदिर देवी गोव्यातील प्रत्येक तालूक्यामध्ये त्या-त्या गावची निवासिनी देवी म्हणून पूजली जाते.कवळे येथील मंदिराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या अष्ट्प्रधान मंडळाने केली होती. #OurTrueHistory Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Yugaantar

Yugaantar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @YugaantarGoa

Jan 24
Cuncolim - The land of freedom fighters. Cuncolim is a place that have great significance in the history of Goa. It is the land where the first revolution had begun. A place with the aroma of traditional soil.

#OurTrueHistory
@ShefVaidya Image
There were so many unsung heroes born on this land of cuncolim. They fought against the white colonisers and since then this land is known as the land of freedom fighters.
#OurTrueHistory Image
Name Cuncolim originates from the name "KUNKALLY" which is derived from the word "KUNK" - similar to term "KESER" which is a symbol of bravery, which gives the literal meaning of Kunkali as 'Land of Bravery'
#OurTrueHistory Image
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(