📒 ""उद्योजक आणि वाचन""

वाचाल तर वाचाल पासून आपण एक वाक्य ऐकली आहे, ते उद्योजकाची बाबतीत तर अत्यंत लागू पडते कारण उद्योजक आणि वाचन हे समीकरण असायला हवे कारण वाचनाशिवाय उद्योजक घडू शकत नाही त्यामुळे जगाच्या दृष्टीने वाचन या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. #cp @MarathiRojgar Image
मग आपण उद्योजकतेच्या बाबतीतही काही पुस्तके वाचता येतील आपल्याला ही सर्व पुस्तके आपण वाचली पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योजकतेच्या बेसिक माहिती आपणास मिळेल कारण हल्ली प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन पडणे शक्य नसते #लघुउद्योजक @LetsReadIndia
त्यामुळे काही वाचले या पुस्तकांच्या ज्ञानाच्या आधारे आपण आपल्या उद्योगांमध्ये येणाऱ्या अडचणी या व्यवस्थितपणे सोडू शकतो.

बिल गेट्स हे दिवसात कंपल्सरी आठ दहा पानं दररोज पुस्तकाचे वाचन करतात वरून सांगतात की त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी इंटेलिजंट इन्वेस्टर हे वाचल्यानंतर केली.
म्हणजेच एकंदरीत उद्योजकांच्या बाबतीत वाचणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे उद्योजकीय साहित्य काही मिळाले तर आपण ते जरूर वाचले पाहिजे कारण या उद्योजकीय साहित्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती तर घडतेच त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या अडचणी संभाव्य अडचणी यांबद्दल
आधीच कल्पना किंवा आधीच त्याची माहिती मिळाली असल्यामुळे आपण त्या सहजपणे सोडवतो. त्यामुळे उद्योजकाच्या आयुष्यामध्ये वाचन हा एक अविभाज्य भाग असायला पाहिजे काही मुख्य वाचण्याचे फायदे आपण खालील प्रमाणे पाहू.
✒️ १) मेंदूची कल्पना शक्ती सुधारते
वाचल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये वेगळे प्रकारचे विचार घेऊन आपण जे वाचतो आहे त्याची कल्पनाशक्ती करण्याची ताकद ही मेंदू मध्ये असते आणि वाचनामुळे ही सुधारते ,आणि सुधारल्यामुळे मेंदूची क्रिएटिविटी वाढते आणि आपल्या व्यवसायात उपयोग होतो.
✒️ २) संभाषण कौशल्य
व्यवसाय मध्ये संभाषण कौशल्य हे प्रचंड महत्त्वाचे आहे वाचल्यामुळे आपल्याला शब्दासंग्रह वेगळ्या शब्दांची भर पडते आणि त्यामुळे आपण संभाषण करत असताना हे शब्द आपल्या बोलण्यात येत असतात त्यामुळे आपले संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होते.
✒️३) ज्ञान साठा वाढतो
वाचनाचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान साठा वाढतो आपल्याकडे उपलब्ध असलेले ज्ञान हे कुठल्या ना कुठल्या त्या गोष्टीतली मार्फत येत असते तसेच आपण पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते तेवढी जास्त पुस्तके आपण आपल्या ज्ञानात भर पडते
✒️ ४) स्मरणशक्ती सुधारते
आपण वाचलेल्या गोष्टी परत परत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळून आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती आपला व्यवसाय मध्ये सुद्धा उपयोगी पडत असते, काही केलेली कामं असतात किंवा काही राहिलेली कामं असतात ही काम योग्य
वेळेस पाठवून केली तर त्याचा फायदा होतो त्यामूळे स्मरण शक्ती वाढते
✒️५) एकाग्रता वाढते
वाचन करत असताना आपला मेंदू आणि आपले डोळे आणि आपल्या डोक्यात विचार हे त्या पुस्तकावर केंद्रीत झालेले असतात त्यामुळे आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते व व्यवसाय मध्ये ही एकाग्रता खूप महत्त्वाचे असते

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रविण

प्रविण Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PRAVIN191438

Jan 1
*आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं?*

👉‘अमुक एका किंमतीत पोटभर जेवा’, ‘फक्त ३०० रुपयांत हवं तेवढं खा’ अशा पाट्या बघितल्या की आपल्याला अशा ठिकाणी जाऊन जेवणावर ताव मारण्याचा मोह आवरत नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं तरीही चौकोनी कुटुंबाला Image
१०००-१२०० रुपयांची फोडणी पडतेच, मग त्याच पैशांमध्ये तुडुंब जेऊया असं आपलं आर्थिक गणित असतं.

👉हे आर्थिक गणित आपण बसवतो, आणि अशा ठिकाणी जाऊन भरपेट जेवतो सुद्धा! पण असं अनलिमिटेड खायला घालणाऱ्या हॉटेल्स आणि बुफेचं नेमकं आर्थिक गणित काय असतं? बकासुर
बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो? हे तुम्हाला माहित आहे का?

*खाऊन खाऊन किती खाल?*

👉बकासुराचा आवेशातच आपण अशा अनलिमिटेड खाण्याकडे वळतो.
Read 16 tweets
Nov 23, 2021
*कमी भांडवलात सुरू करता येणारे उद्योग*
👇👇👇👇
*परप्रांतियांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा, मराठी माणसा वाच आणि कामाला लाग....*

*_एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_.*

१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.

२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.

४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.

५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात

६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.

८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.

९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.
Read 24 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

:(