प्रविण Profile picture
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी #महाराष्ट्र_धर्म 🚩🚩
Jan 30 10 tweets 3 min read
📒 ""उद्योजक आणि वाचन""

वाचाल तर वाचाल पासून आपण एक वाक्य ऐकली आहे, ते उद्योजकाची बाबतीत तर अत्यंत लागू पडते कारण उद्योजक आणि वाचन हे समीकरण असायला हवे कारण वाचनाशिवाय उद्योजक घडू शकत नाही त्यामुळे जगाच्या दृष्टीने वाचन या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. #cp @MarathiRojgar Image मग आपण उद्योजकतेच्या बाबतीतही काही पुस्तके वाचता येतील आपल्याला ही सर्व पुस्तके आपण वाचली पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योजकतेच्या बेसिक माहिती आपणास मिळेल कारण हल्ली प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन पडणे शक्य नसते #लघुउद्योजक @LetsReadIndia
Jan 1 16 tweets 4 min read
*आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं?*

👉‘अमुक एका किंमतीत पोटभर जेवा’, ‘फक्त ३०० रुपयांत हवं तेवढं खा’ अशा पाट्या बघितल्या की आपल्याला अशा ठिकाणी जाऊन जेवणावर ताव मारण्याचा मोह आवरत नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं तरीही चौकोनी कुटुंबाला Image १०००-१२०० रुपयांची फोडणी पडतेच, मग त्याच पैशांमध्ये तुडुंब जेऊया असं आपलं आर्थिक गणित असतं.

👉हे आर्थिक गणित आपण बसवतो, आणि अशा ठिकाणी जाऊन भरपेट जेवतो सुद्धा! पण असं अनलिमिटेड खायला घालणाऱ्या हॉटेल्स आणि बुफेचं नेमकं आर्थिक गणित काय असतं? बकासुर
Nov 23, 2021 24 tweets 4 min read
*कमी भांडवलात सुरू करता येणारे उद्योग*
👇👇👇👇
*परप्रांतियांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा, मराठी माणसा वाच आणि कामाला लाग....*

*_एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_.*

१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.

२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. ३ 】मासे विकणे. दिडपट नफा.

४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.

५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात

६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात