कर्नाटकमध्ये जे वाद सुरू आहेत त्या हिजाबसंदर्भात केरळात हायकोर्ट आणि तिथले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार यांची काय भूमिका आहे पाहू.
२०१६साली केरळ हायकोर्टाने AIPMT परीक्षेसाठी मुलींना हिजाब वापरायची मुभा दिली. मात्र ते करताना आम्ही परीक्षेच्या कारभारासाठी पर्यवेक्षकाला हिजाबची नीट
तपासणी (frisking) करायला रोखू शकत नाही असे कोर्ट म्हणाले.
२०१८साली केरळ हायकोर्टाच्या त्याच पीठाने एका ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या खासगी शाळेत एका मुस्लिम मुलीला हिजाब घालून ड्रेस कोडचा भंग करायची मुभा द्यायला नकार दिला. असे करताना केरळ हायकोर्ट म्हणाले की घटनेच्या
कलम ३०नुसारचे ख्रिश्चन शाळेचे ड्रेस कोड बनवण्याचे अधिकार हे त्या कलम २५नुसारच्या हिजाबच्या हक्काहून अधिक महत्त्वाचे ठरतात.
तर अलीकडे २०२२मध्ये केरळ सरकारने (कम्युनिस्ट पक्षाचे सरकार) स्टुडंट पोलीस कॅडेटमध्ये हिजाब घालून सहभागी व्हायची
मुस्लिम मुलीची विनंती सपशेल धुडकावून लावली आहे. केरळ राज्य सरकारने असे करताना अशा ठिकाणी हिजाबला परवानगी देणे हे राज्यातील सेक्युलर तत्वाला बाधक ठरेल असे स्पष्ट केले आहे.
"बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावर चालताना दिसणे हे भारतातील सर्वात घृणास्पद दृश्यांपैकी एक आहे."
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पडदा/बुरखा या मुस्लिम प्रथांविषयी आंबेडकरांचे विश्लेषण समजून घेणे आजच्या काळात फार महत्त्वाचे आहे. आंबेडकरांच्या 'पाकिस्तान' ग्रंथातील पृष्ठ क्रमांक २३०
आणि २३१ वरचा मुस्लिम महिलांच्या स्थितीविषयीचा संपूर्ण उतारा (मराठी सारांशासहित) या थ्रेडमध्ये पुढे देत आहे. आंबेडकरांचा इस्लामचा अभ्यास आणि त्यांचे बुरखा/पडदा या प्रथेवरील सडेतोड आक्षेप या उताऱ्यातून दिसून येतात.
(इथे सोबत रामचंद्र गुहा यांनी २०१८साली शेअर केलेले ट्विट जोडले आहे)
१. मुस्लिम महिलांवर लादलेली पडदा/बुरखा व्यवस्था
"As a consequence of the purdah system a segragation of the Muslim women is brought about. The ladies are not expected to visit the outer rooms, verandahs or gardens, their quarters are in the back-yard. All of them, young and
फडणवीस आता टीपूला व्हिलन ठरवत आहेत. तिकडे राष्ट्रपती कोविंद तर म्हणून बसलेत की टिपूला ब्रिटीशांशी वीरमरण आलं, तो रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रणेता होता. हे राष्ट्रपती महोदय २०१७साली कर्नाटकच्या विधानसभेसमोर भाषणात म्हणालेत, तेही राष्ट्रपती असतानाच!
हे एवढंच नव्हे तर भाजपच्या कर्नाटक
सरकारने टिपू हा कसा बदल घडवणारा योद्धा होता असं पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे प्रकाशित करून झालं आहे. ते करताना टीपू कसा भारी होता ते सांगणारी पत्रे भाजपचे मुख्यमंत्यांनी लिहून दिली आहेत. भाजपचे नेते कर्नाटकात टीपू जयंती साजरी करताना टीपूसारख्या पगड्या
बांधून फोटो सुद्धा काढायचे!
त्यामुळे हे टीपू सुलतान प्रकरण म्हणजे भाजपच्या सुविख्यात "गुजरातमध्ये माता, गोव्यात कापून खाता" धोरणाचा अजून एक नमुना आहे!! यांनी शाखेत गोडसेचे गोडवे गायचे आणि यांच्या परदेशात गांधींचे गुणगान करायचे असल्या ढोंगीपणाचीच हे टीपू प्रकरण
अनपॉप्युलर ओपिनियन: जपानी क्रूरकर्मे साम्राज्यवादी, जर्मन नाझी यांच्याकडून महायुद्ध सुरू असताना आपल्याच देशावर आक्रमण करवण्यापेक्षा देश स्वतंत्र न होता ब्रिटिश कॉलनी राहणे श्रेयस्कर होते.
In a speech to students of Tokyo University in 1944,Netaji said India needs to have a philosophy that “should be a synthesis between national socialism (Nazism) and communism”.
तो म्हणतो की मुस्लिम महिला इस्लामसाठी कोणाखालीही झोपतात. तसं हिंदू महिला करत नाहीत म्हणून हिंदू धर्म कमजोर आहे. नंतर तो म्हणतो की सामान्य हिंदू एक लग्न करत असेल तर युवा
संन्यासी, धर्मचार्य लोकांनी दोन दोन लग्न केली पाहिजेत. म्हणजे शुद्ध डीएनए वाढेल.
यात तो मुस्लिम महिलांचा अपमान करतो आहेच, पण धर्म टिकवायचा असेल तर हिंदू महिलांना नक्की काय करावं लागेल ते सांगून हिंदू महिलांचाही अपमान करतो आहे. इतकं बोलून वर नाझीस्टाईल डीएनएशुद्धीच्या बाता करतो.
हा माणूस तुम्हाला फ्रिन्ज वाटेल. पण एकेकाळी आज जे यूपीचे सीएम आहेत त्यांनाही मेनस्ट्रीम असंच फ्रिन्ज समजत असे. नरसिंहानंदाचा धोका समजून घेतला नाही तर थोड्या वर्षांनी हासुद्धा कुठल्यातरी खुर्चीवर पोलिसांचे सॅल्युट घेताना दिसेल!
केंद्र सरकार आता व्होडाफोन आयडियामध्ये 35.8% इतक्या शेअरहोल्डिंगची मालकी घेऊन बसले आहे. व्होडाफोन-आयडियाकडून स्पेक्ट्रम आणि एजीआर संबंधित थकीत असलेल्या रकमेचे रूपांतर शेअर्स मध्ये करायची अफलातून आयडिया केंद्र सरकारने मान्य केली आहे.
म्हणजे आता त्यातील व्होडाफोन(28.5%) आणि
बिर्ला ग्रुप (17.8%) यांच्यापेक्षा केंद्र सरकारची त्या कंपनीत जास्त गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणूकीची किंमत सोळा हजार कोटींच्या घरात आहे.
म्हणजे एकीकडे असलेल्या सरकारी कंपन्या OLX वर सेल लावल्यागत विकायच्या आणि दुसरीकडे सरकारी पैश्याची वसुली करता येत नाही म्हणून खासगी कंपन्यात
आपणच मालक होऊन बसायचं असा हा मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक आहे!
उद्या समजा शेतकरी म्हणाले की आमच्या व्याजाचे किंवा लाईटबिलाचे किंवा इन्शुरन्स प्रीमियमचे थकीत पैसे असे इक्विटीमध्ये रूपांतर करून घ्या, आम्ही परतफेड करत नाही तर केंद्र सरकार त्यांनाही व्होडाफोन-बिर्लाग्रुप सारखीच
१. पेरियारांचा संविधानाचा द्वेष करण्यावर आणि गांधींचे पुतळे तोडण्यावर भलताच भर होता. गांधींनी अन्य जातींना ब्राह्मणांचे गुलाम बनवले, गांधी ब्राह्मणांसाठी काम करतात असे त्यांचे मत होते.
१९५७साली त्यांनी बंडाळीची भाषा करताना, आधी आम्ही संविधान जाळणार आणि मग गांधीचे पुतळे पाडणार अशी योजना केली होती. यासाठी हजारो लोक मृत्युमुखी पडले तर पडू द्याअसं ते म्हणत होते.
(संदर्भ १अ, १ब : पेरियारांचे १९५७मधील लिखाण)
२. पेरियार आंबेडकरांचा उल्लेख हा "आदि द्रविडार" गटाचे प्रतिनिधी असा करतात.त्यांच्यामते आंबेडकरांनी आपल्या गटापुरते आरक्षण