Praveen Gavit Profile picture
Feb 25, 2022 7 tweets 3 min read Read on X
#RussiaUkraineConflict वर सुदर्शन जगतापची मीम्म सिरीज

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Praveen Gavit

Praveen Gavit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @praveengavit11

Apr 1, 2023
एक कूट प्रश्न - नक्की वाचा आणि सोडवा!
- डॉ. विनय काटे

सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्यासाठी वेदांतील मंत्र म्हणायला नकार देत नाशिकच्या पुजाऱ्याने वेदोक्त प्रकरण आताही मिटले नाही याची ग्वाही दिली.

👇🏾
राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा त्यावेळच्या ब्रम्हवृंदानी असा सिद्धांत मांडला होता की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली होती, त्यामुळे जगात फक्त दोनच वर्ण राहिले ते म्हणजे ब्राम्हण आणि क्षुद्र, म्हणून शाहूंना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही.

👇🏾
विष्णूच्या दहा अवतारांची यादी पाहिली तर कालानुक्रमे मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह आणि वामन या अवतारानंतर पाचवा क्रमांक परशुराम यांचा लागतो. जर परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केलीच होती तर मग राम, कृष्ण आणि बुद्ध हे लोक क्षत्रिय कुळात कसे जन्माला आले?

👇🏾
Read 6 tweets
Apr 1, 2023
मागील चार वर्षांपासून भीमगीतांसंदर्भात काहीतरी विधायक काम करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यातून सुरूवात झाली शोधाची. आणि या शोधप्रवासातच एक गोष्ट उमगली. ती अशी की, भीमगीतांचं आकाश इतकं समृद्ध आहे की त्यात येणारी कैक दशकं कधीच खंड पडणार नाही. 👇🏾
bheemgeet.com
परंतू ही सर्व गीतं वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेली आहेत. त्यांचं या डिजीटल युगात जतन होईल अशी कोणतीही सिस्टीम नाही. आणि, त्यातून आमची कल्पना आकाराला आली भीमगीत डॉट कॉम ची. 👇🏾
bheemgeet.com
हे जगातलं पहिलं आणि आजघडीला एकमात्र असं भीमगीतांचं पोर्टल आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. यात पोर्टलमध्ये जगभरातल्या सर्व भीमगीतं मग त्यात कव्वाली, भारूडं, ओव्या, पाळणा, कविता, साधी गीतं, पोवाडे अगदी आफ्रो अमेरिकनांच्या संघर्ष लढ्यातील गीतं एकाच ठिकाणी आणण्याचं काम 👇🏾
Read 7 tweets
Apr 10, 2022
केरळमध्ये कन्नूर येथे पार पडलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाने निवडलेल्या नवीन केंद्रीय कमिटीने अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची पक्षाच्या १७ सदस्यांच्या नवीन पॉलिटब्युरोवर निवड केली आहे (१/५) #CPIM23rdPartyCongress
सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम हे ७५ वर्षांच्या वयाच्या अटीमुळे या महाअधिवेशनात केंद्रीय कमिटीमधून सन्मानाने निवृत्त झाले. (२/५)
डॉ. अशोक ढवळे हे माकपच्या पॉलिटब्युरोवर महाराष्ट्रातून निवडून आलेले तिसरे नेते आहेत. यापूर्वी पक्षाचे एक 'नवरत्न' आणि सीटूचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बी. टी. रणदिवे, आणि सीटूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. के. पंधे हे पक्षाच्या पॉलिटब्युरोचे अनेक वर्षे सदस्य होते. (३/५)
Read 5 tweets
Apr 10, 2022
'My name is Stalin, My Name is Stalin'

'I don’t have any other words to explain to my relationship with you ( Communist) and Me'

Comrade Pinarayi invited me for this seminar I accept it immediately because comrade is a role model for me. (1/4)
Pinarayi Vijayan is front fighter for common man rights and string secularist ,Comrade Pinarayi’s Development & Welfare models are models for this nation . so it’s my duty to accept his invitation “

And it also help Kerala and Tamil Nadu historic relationships. (2/4)
BJP is following British polices which destroys secular and federalism of our country .these should be opposed strongly .

All secular party’s should unit together to fight against BJP’s policy . then only social justice , Equality and Secularism possible. (3/4)
Read 4 tweets
Apr 9, 2022
- सोमनाथ कन्नर लिहितो #Thread
#ThanksPhuleAmbedkar

महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं.
कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती. पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती.
आणि आज आपल्याला लघुशंकेवेळी कानात जानवं गुतवण्याचे वैज्ञानीक फायदे सांगत फिरावं लागलं असतं.

आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत.
Read 9 tweets
Apr 9, 2022
सत्तेवर बसलेल्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष मारामारी करणं सामान्य माणसाला कधीच परवडणारं नसतं. याच्यात जीव सामान्य माणसाचाच जाणार असतो. हत्तीला मुंगी चावल्यावर हत्तीला काही फरक पडेल का. त्यामुळे लोकशाहीत सत्तेसोबत लढण्याची पद्धत ही आंदोलनाचीच असते, असायला हवी.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या न्याय्य असल्या तरी त्या सरकारपुढे मांडण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजेत. काहीही झालं तरी. जेवढं पदरात पडतय तेवढं पाडून घेऊन उरलेल्या मागण्यांसाठी नव्या जोमाने लढणं हाच एक मार्ग आहे.
शारीरिक बळाच्या जोरावर तुम्ही सरकार नावाच्या अजस्र यंत्रणेसोबत लढू शकत नसता. जर तुमचा असा कुणी समज करून देत असेल तर तो तुमचा सत्यानाश करत आहे. कर्मचारी नेतृत्वाच्या अभावी सैरभैर झाले आहेत. खरं नेतृत्व कधीच लोकांना अधांतरी सोडत नाही. तुटेपर्यंत ताणत नाही.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(