आपल्या घरातील किंवा आजूबाजूला ओळखीचे असंघटीत कामगार (प्लंबर, electrician,etc) ज्यांना पीएफ किंवा इतर तसत्म गोष्टी मिळत नाही.अशा कामगारांना मदत करा. येणाऱ्या२०२३ला त्यांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे.केंद्रातील मोदी सरकारने असंघटीत क्षेत्रात काम
१/३
करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ई श्रम पोर्टल (E Labor Portal) सुरू केलेले आहे. त्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या eshram.gov.in या वेबसाइटवर ई-श्रम कार्ड रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाइन भरता येईल. कामगारांचा आधारकार्ड वर पाहिलं मोबाईल नंबर लिंक २/३
करून घ्या.लिंक केलेला मोबाईल नंबर, कॅपचा कोड आणि आलेला OTP टाकून तो/ती जे काम करतात थे टाकून झाल्यावर रजिस्टर पूर्ण होईल आणि त्यांना २ लाखाचा विमा मिळून जाईल.ओळखीच्या कष्टाळू लोकांना मदत करा नक्की..
🔥या कटा मागे मोठे साहेब.
🔥 कटात महविकास आघाडीचे अनेक नेते, पोलीस अधिकारी,सरकारी वकिलांचा सहभाग.
🔥सरकारी वकील यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा.
🔥 सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग पुरावे सभापतींना सादर.
🔥 सीबीआय चौकशीची मागणी.
🔥अनिल देशमुख
१/४
यांनी केवळ बदली नाही.इतर स्तोत्रं मधून पण पैसे कमिविले.
🔥देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल. रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपनियन द्यायचे? राजकीय नेत्यांनी आपल्याला त्यासाठी कशी मोकळीक दिली आहे.ही सर्व माहिती वकील प्रवीण चव्हाण यांना दिली आहे.
🔥जयंत पाटील यांचाही या क्लिपमध्ये
२
संवाद आहे.
🔥प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे positive केले याची संपूर्ण कथा प्रवीण चव्हाण सांगत आहेत.
🔥अजित पवार हे ऐकत नाहीत, दिलीप वळसे पाटील कसे कामाचे नाहीत.हे सांगताना मोठ्या साहेबांच्या कश्या सूचना आहेत.मोठे साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत.
🔥पोलिस ठाण्याच्या डायरीत
३
काल महिला दिवस उत्साहात साजरा झाला.नकारात्मक गोष्टींचे लिखाण नको म्हणून टाळलं.
देशामध्ये लिंग गुणोत्तर २००१ साली ० ते ७ वयोगटातील १००मुलांमागे ९२७ मुली होत्या.जेव्हा २०११ साली शेवटची जनगणना झाली तेंव्हा हे प्रमाण इतक्या खाली सरकले होते की १९६१ नंतर देशातील हे १/१०
सर्वात कमी नोंदविलेले लिंग गुणोत्तर होते.१००० पुरुषांमागे ९४० स्त्रियां आहेत.आणि ० ते ७ वयोगटातील १०००मुलांमागे ९१८मुलींवर आले.याची कारणे शोधून हे प्रमाण वाढते किंवा सम प्रमाणात आणता किंवा ज्या दिवशी हे होईल तो खरा महिला दिवस मानला गेला पाहिजे.
दुसरा प्रमुख मुद्दा ज्यावर काल
२/१०
किती ठिकाणी चर्चा झाली.? तो म्हणजे बालविवाह.
अजून हि देशातील किती तरी राज्यात सर्रास राजरोज बालविवाह होताना दिसतात.हे प्रमाण एवढे आहे की जगातील ३बालवधू पैकी १भारतीय आहे.अजून पुढे गेलो तर २२.३०कोटींपैकी १०.२०कोटी बालवधू आहेत.त्यांचे वय १५पेक्षा कमी होते.आणखी थोडे पुढे जाऊयात
३/१०
युक्रेन मध्ये सुमारे २००००हजार भारतीय शिक्षण घेत आहेत.हि माहिती भारतीय राजदूताने गेल्यावर्षी UN मध्ये दिली होती.या मध्ये MBBS,डेंटल आणि नर्सिंग यासाठीचे विदयार्थी जास्त आहेत.
मला त्या UPAच्या अज्ञान समर्थकांना सांगायचं आहे कि,भारतमध्ये२०२१
१/५
साली वैद्यकीय महाविद्यालयासाठी ८८००० जागा होत्या.वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी ८लाख विद्यार्थी बसले होते.म्हणजे ७लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे वैद्य होण्याचे स्वप्न अधुरे राहते.यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये डॉक्टर होयचं म्हणजे त्यासाठीचा लागणारा खर्च अफाट आहे.
२/५
एका विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च १ कोटी च्या घरात आहे.त्या तुलनेत युक्रेन मध्ये २५ लाखात डॉक्टर होते आणि तिथली प्रवेश परीक्षा आपल्या इतकी कठीण नाही व तिकडे लाचखोरी हि चालत नाही.युक्रेन मध्ये MBBS होण्यासाठी दरवर्षी ३-४लाख रुपये येतो.त्या तुलनेत आपल्या इथले उदाहरण घेतले तर तो
३/५
ऑस्ट्रेलियाच्या डॅनिस लिली नंतर जर कोणाची बॉलिंग अँक्शन आवडली असेल तर #shanewarne चीच! भारतातील क्रिकेटचे चाहते तर रस्त्याने चालताना देखील बॉलिंग अँक्शन्स करताना दिसतात. #shanewarne ची बॉलिंग ऍक्शन कोणी केली नसेल असा क्वचितच दिसेल. #Mike_Gatting ची विकेट म्हणजे १/३
क्रिकेट प्रेमींना दिलेली मेजवानी जणू. #BallofCentury म्हणून या बॉलची घोषणा झाली.गोलंदाज तज्ज्ञांनी सांगितले की, वॉर्नने ९० च्या कोनापेक्षाही अधिक कोनात चेंडू फिरवला होता. शारज्याच्या मॅचेस सरकारी टीव्ही पहायचो त्यावेळच्या क्रिकेट प्रेमींना सचिन Vs वॉर्न च्या आमना- सामन्याची २/३
चर्चा असायची.शेन वॉर्न हे जगातील एकमेव असा गोलंदाज आहेत ज्यांनी ३देशांविरुद्ध १०० हून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. शेन वॉर्न यांनी इंग्लंडविरुद्ध १९५, न्यूझीलंडविरुद्ध १०३ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३०बळी घेतले.
रिस्ट विझार्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या #shanewarne ला
क्रिप्टोकरन्सी एण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बील 2021
भविष्याचा विचार करता मोदी सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर मोदी सरकार सध्याच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी येत्या २९ नोव्हेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात
बिल पारित होण्याची दाट शक्यता आहे.या विधेयकात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून सरकारी डिजिटल करन्सी चालविण्याचे नियमदेखील बनविणार आहे. एकंदरीत यावर संसदिय समितीमध्ये अगोदरच क्रिप्टोकरन्सीवर एक चर्चा झालेली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतातील लोकं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यात गुंतवणूक
करत आहेत.यात धोका ही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे.याचे गांभीर्य लोकांना नाहीये.खरंतर क्रिप्टोकरन्सीबाबत गुढता कायम असून क्रिप्टोकरन्सीची सुरूवात कुठून आणि कशी झाली, तसेच क्रिप्टोकरन्सीचं नियंत्रण कुठून केलं जातं, याबाबत कोणालाही माहीत नाही. त्यामुळे मोदी सरकारने क्रिप्टोकरन्सीवर