साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
सत्र दुसरे : मनोगत
अ) 'संघ एक कीड' (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ श्री गं.ड. लेले )
ब) 'प्रेषित व नास्तिकांचा बंधुभाव' ( वक्ते- मौलाना सैफ हसरे )
क) 'हिंसा एक नाईलाज-भगतसिंग' (वक्ते- ज्येष्ठ कवी वरावरा राव)
ड) 'प्रेषित एक दिव्यदर्शन' या साने गुरुजींच्या लेखाचे सामूहिक अभिवाचन
दुपारी एक वाजता भोजन-पिठलं भाकर ( प्रायोजक- करामती उद्योग समूह)
सत्र तिसरे : मार्गदर्शन
अ) 'एकादशीच्या दिवशी करावयाच्या नॉनव्हेज रेसिपी' (वक्ते -झेबुन्नीसा दंताळे)
ब) 'आजचा शिशु उद्याचा डॉकिन्स' ( ज्येष्ठ अभ्यासक सखाराम गटणे)
क) 'फुरोगामी महिलांचा चॉकलेट हिरो कसे व्हावे?' ( वक्ते- प्रोफेसर संतोष लिंकन)
ड) पुस्तक प्रकाशन- 'अब्राह्मिक धर्मातील मानवतावाद विरुद्ध हिंदू धर्मातील दहशतवाद' ( लेखक - रोमिला थापाडी)
पाच वाजता संध्याकाळचा चहा ( प्रायोजक - अंधश्रद्धा निर्मूलन समिती-पाटील गट )
सत्र चौथे : विविध गुण प्रदर्शन
१) 'हिंदू धर्म एक बंडलबाजी' या विषयावर मीम्स दर्शन ( कलाकार- मराठी मॉंक्समधील दुष्काळी भीमर )
सूचना : सदर कार्यक्रमात प्रोत्साहन म्हणून सर्वांनी मोठमोठ्याने हसणे कंपल्सरी आहे.
२) विविध राजकीय, वैचारिक,सामाजिक पराभवाचे शल्य म्हणून रडण्याचा सामूहिक
कार्यक्रम
सूचना : सदर कार्यक्रमात सहवेदना म्हणून सर्वांनी मोठमोठ्याने रडणे कंपल्सरी आहे.
सत्र पाचवे : चिंतन
रात्रीचे आठ वाजता भोजन - सोलापुरी कडक भाकरी व शेंगदाणे चटणी ( प्रायोजक-अल तकीया कुटीरोद्योग समूह )
सत्र पाचवे - 'मोदी-संघ-हिंदू धर्माची कीड संपवण्यासाठी कृतीकार्यक्रम' या विषयावर दळभद्रीभूषण पुरस्कार प्राप्त पिशी कर्णिक यांचे अध्यक्षीय भाषण
सूचना : अध्यक्षीय भाषण तीन रात्र व दोन दिवस चालणार असल्याने सगळ्यांनी आपापले अंथरूण,औषधे व इतर सोय स्वतःची स्वतः घेऊन यावी.
इतर सूचना :
१) आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अस्तिकांचीच काय पण इतर पक्षीय नास्तिकांची देखील गदा येऊ नये म्हणून कार्यक्रम स्थळाचे दरवाजे कुलूपबंद केले
जातील. त्यामुळे समविचारी, समपक्षीय इच्छुकांनी आपापल्या खुर्च्या व अंथरुणे वेळेत पकडाव्यात. २) शेफाली वैद्य, तुषार दामगुडे आदी विकृतांच्या पोस्टवर लाईक,स्मायली दिलेल्या नराधमांना कार्यक्रमास प्रवेश मिळणार नाही.
विशेष सूचना : अभिराम दीक्षित नामक इसम ओळखता यावा म्हणून कृपया
कोणीही मास्क वापरू नये. मास्क वापरणाऱ्यास नरेंद्र मोदी यांच्यावर निंदापर २५ लेख लिहिण्याचा दंड आकारण्यात येईल,मागाहून तक्रार चालणार नाही.
हिरव्या शिवसेनेचा होणार लवकरच पालापाचोळा !!!
अनंत सामंत या जेष्ठ पञकारांनी संजय राऊतांवर लिहिलेला हा लेख म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाची मनातील सलच आहे. 👇👇
सूचना: संजय राऊत "यांच्या महाराष्ट्रात" त्यांच्या विचाराच्या शिवसेनेचे कोणी कट्टर समर्थक असतील त्यांनी या लेखावर जरूर व्यक्त होण्याची हिंमत करावी. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकांच्या दुःख आणि वेदनात मात्र आम्हीही सहमत आहोत. अगदी मनापासून!!
बदमाश आघाडी सरकार
बदनाम महाराष्ट्र
"तपास संस्था महाराष्ट्र बदनाम करीत आहेत..!"
"मराठी लोकांविरुध्द आकसाने कारवाया.....!"
--शिवसेनेचे एकमेव ज्येष्ठ विचारवंत 🤦♂️🤭 खासदार संजय राऊत
काश्मीर मधील समस्त मुस्लीम हे कन्व्हर्ट होऊन मुस्लीम झालेले आहेत. हे सगळे मुळचे हिंदू. त्यामुळे तुम्हाला भट्ट हे तद्दन ब्राह्मणी आडनाव तेथील मुस्लीम धारण करताना दिसेल.
काश्मीर भौगोलिक दृष्ट्या थोडीशी अधिक संरक्षित भूमी. त्यामुळे तेथील संस्कृती अनाघ्रात राहिली. लोकांनी इस्लाम स्वीकारला, पण राजवट हिंदू आणि त्यामुळे थोडाफार संघर्ष वगळता एकंदर शांत भूमी.
१९४७ ला याला पहिला तडा गेला. कबाइली या नावाने आलेल्या परंतु पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने या भूमीवर हल्ला केला. इथल्या सर्वधर्मीय सुंदर स्त्रियांवर बलात्कार आणि लुटालूट सुरु केली. संत्रस्त मुस्लीम प्रजा राजावर दडपण आणते आणि राजा भारताची मदत घेतो. हल्ला करणारे मुस्लीम हल्ला सहन
#TheKashmirFiles मध्ये न दर्शवलेले सत्य. ( भाग १ )
बोफोर्स घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या राजीव गांधी यांना अल्पमत मिळाले आणि जनता दल आणि इतर विरोधी पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले.
गृहमंत्री झाले मुफ्ती मोहम्मद सईद. कालावधी. २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०.
या कालखंडात काय काय झाले ?
स्वतःच्या मुलीचे अपहरण घडवून पाच अत्यंत खुंखार दहशतवादी मोकळे सोडले. याच अकरा महिन्यांच्या
कालखंडात पाकिस्तानशी संगनमत करून काश्मिरी पंडितांचा नरसंहार घडवला आणि काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून पळून जाण्यास भाग पाडले.
केंद्रीय गृहमंत्र्याचा वरदहस्त असला तर राज्य पोलीस आणि केंद्र सरकारची रक्षा दले निष्क्रिय झाली असतील हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. आपण हे
मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा शब्द ऐकला की सर्वांना आठवतो तो एकच शब्द तो म्हणजे 'M.R'. मग M.R. म्हणजे कोण 'अरे म्हणजे तू तोच ना जे डॉक्टर च्या क्लीनीक मध्ये लायनीत उभे असता'.
हो तोच मी. मी M.R. जो एका डॉक्टर ला भेटण्यासाठी दोन दोन तास
उभा असतो. जो एका मेडिकल वाल्याकडे जातो आणि एक मिनिटांचा वेळ घेण्यासाठी 4-5 फेऱ्या मारतो. कधी कधी अपमानित होतो तरी पुढच्या वेळेस त्याच केमिस्ट च्या माणसाला स्मित हास्य देऊन भेटतो.
हो तोच मी. ज्याच्यासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी कधीच जागा नसते. एखादा पेशंट आला तर तो लगेच
उभा राहण्याचं सौजन्य सुद्धा दाखवतो .
हो तोच मी. जो एखाद्या ठिकाणी वेटिंग मध्ये बसलेला असतो आणि सीट्स रिकाम्या असून सुद्धा एक आवाज येतो... " M.R's बाहर जाइये... ये आपके बैठने के लिये जगह नही है". आणि तो तोंडातून एक शब्द सुद्धा न काढता बाहेर जातो.
#TheKashmirFiles आजचं थिएटर मध्ये रिलीज झालेली ' द काश्मिर फाईल्स' #TheKashmirFiles ही हिंदी फिल्म बघितली! खरोखरच दर्जेदार , मनाला भिडणारी आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचे भीषण वास्तव पहिल्यांदाच जगाला दाखवणारी ही फिल्म खासकरून
त्यातल्या रिसर्च वर्कमुळे मनापासून आवडली! म्हणूनच ही फिल्म का बघावी, याबद्दल थोडसं लिहितोय , नक्की वाचा. याशिवाय फिल्म बद्दल अधिक ऑब्जेक्टीव्ह माहितीही पुढल्या लेखात लिहिणार आहे😊
अन्याय-अत्याचार कधीच कुणावर होऊ नये,आणि कुणी करूही नये,हा सभ्य समाजाचा मूलाधार आहे.आणि कुणावर अन्याय केला गेलाच,तर त्याची योग्य दखल घेऊन उर्वरित सभ्य समाजाने पिडीत व्यक्तींच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित
३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली.
ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे कागदपत्र वाचताना नथुराम गोडसेंच्या जबानीत मला असा एक एक उल्लेख आढळला की, “...जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी सुरु केलेला उपवास सोडण्यासाठी त्यांनी ज्या ७ अटी ठेवल्या होत्या त्या सर्व हिंदूविरोधी होत्या...” मला खूप विचार करूनही ह्या नेमक्या
अटींपैकी एकही आठवली नाही. थोडंफार शोधूनही कुठेच काही मिळालं नाही. आपल्याला शाळेत (किंवा ‘सरकारी’!) इतिहास सांगताना ह्या अटी नेमक्या काय होत्या हे कधीच सांगितले गेले नाही. जानेवारी १९४८ मध्ये गांधी हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी उपासाद्वारे प्रयत्न करत होते वगैरे वरवरचे उल्लेखच सगळीकडे