काल डॉक्टरांशी माझ्या तब्येतीविषयी बोलत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
++
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :
++
डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
“तुमचा पगारच कमी आहे”
त्या दिवशी सबंध घरातून (टॉयलेट्स वगळता) एक नारळ हातात धरुन (शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरुन) फिरवून तसाच घराबाहेर नेऊन होळीच्या अग्नीत दहन करावा.
++
शुभवेळ संध्याकाळी ७.४८ ते रात्री ८.१८ (३० मिनिटे) या काळात हे काम करावे.
समजा तुमच्या परिसरात होळी उशीरा असेल तरी नारळ याच काळात फिरवून घराबाहेर नेऊन ठेवावा व नंतर होळीत टाकावा.
नारळ फिरवत असताना मनातल्या मनात ,
++
*“ॐ सर्वाबाधा-विनिर्मुक्तो,* *धनधान्यसुतान्वितः।*
*मनुष्यो मत्प्रसादेन्*
*भविष्यति न संशयः।।”*
हा मंत्र म्हणावा (११/२१/१०८ वेळा म्हणता आला तरी चालेल)
या उपायाने घरातील रोगराई, नकारात्मक अदृश्य शक्ती नष्ट होतात.