Abhishek Pawar Profile picture
May 15 13 tweets 9 min read
आजकाल कोणीही उठत आहे, आणि ठाकरे घरण्यावर टीका करून मोठं व्हायची स्वप्नं पाहत आहे....!!
ठाकरे घरण्यावर टीका करण्याइतपत तुमची लायकी आणि पात्रता आहे का याचा देखील विचार हे लोक विचार करताना दिसत नाही. आणि हे सगळं का आणि कशासाठी तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी....!!
.@AUThackeray

1/n
परंतु दुसऱ्यावर टीका करून तुम्ही राजकारणात मोठे होचाल देखील परंतु जेव्हा जनतेमध्ये जाऊन तुम्हाला मत मागायची वेळ येईल आणि जनता जेव्हा तुम्हाला डांगीवर लाथ मारून हाकलुन देईल तेव्हा मात्र तुम्हाला तुमची लायकी कळेल...!!
किती तो #सत्तेसाठी_निचपणा...
.@rautsanjay61
.@SardesaiVarun
ही #महाराष्ट्र_राज्याची_संस्कृती न्हवे,
माझा महाराष्ट्र हा देशाला #दिशादर्शक ठरणारा आहे.परंतु भाजपच्या नीच प्रवृत्तीच्या राजकीय खेळीने महाराष्ट्र राज्याला बदनामीचं ग्रहण लागत आहे. परंतु हे थांबलं पाहिजे आणि हे थांबविण्यासाठी फक्त शिवसेनाच पुरून उरेल बाकी कोणाचं ते काम न्हवे...
परंतु ज्या #ठाकरे_परिवाराने आणि #शिवसेनेनं_महाराष्ट्र_राज्याचं आणि मुंबईच रक्षण केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून जनतेचं रक्षण केलं, आज त्याच कुटुंबावर कसल्याही पद्धतीचे आरोप केले जात आहेत....!!
.@PoulAyodhya
#शिवसेनाप्रमुख_बाळासाहेब_ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण करणारे बरेचजण आहेत, यांना स्वतःची राजकीय पोळी भाजुन घ्यायची वेळ आली की, बाळासाहेबांची आठवण येते परंतु जेव्हा हेच लोक बाळासाहेबांना सोडुन गेले होते, तेव्हा बाळासाहेबांवर कसल्याही प्रकारचे आरोप करून एकटं पाडण्याचा प्रयत्न केला..
तेव्हा का विचार केला न्हवता #बाळासाहेबांच्या_भावनेचा....??
का विचार केला नाही...??
त्यांच्या #आत्म्याचा....??
परंतु आम्हाला त्याच्याशी काहीच देणंघेणं नाहीये, आम्हाला फक्त आणि फक्त सत्ता आणि बुड टेकायला खुर्ची मिळाली की, बस झालं...
बाकी कोणाचं घेणेदेणे आम्हाला नाही..!!
.@ShivSena
परंतु सध्या जे नीच प्रवृत्तीच राजकारण जे लोक करू पाहत आहेत, त्यांनी एकचं लक्षात ठेवावं की, तुम्हाला शिवसेना आणि ठाकरे परिवार कधीच भीक घालणार नाही, तुम्ही कितीही कांगावा केला तरी जेव्हा वेळ तेव्हा तुम्हाला तुमची लायकी दाखवायला आम्ही शिवसैनिक कधीच कमी पडणार नाही...
नीच आणि ढोंगीपणाचं जे कोणी लोक राजकारण करू पाहत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की,तुम्ही महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध होण्यासाठी ठाकरे परिवारावर टीका करायची स्वप्नं पाहत जरी असला तरी,
#ठाकरे_परिवारावर_शिवसेनेवर टीका करून राजकीय पोळी भाजु पाहणारा कोणीच राजकारणात यशस्वी होऊ शकला नाही
आणि यशस्वी होणार देखील नाही, कारण #शिवसेना हा #जनतेच्या_मनातील_पक्ष आहे, त्यामुळेच #जनतेच्या_मनातील #मुख्यमंत्री_महाराष्ट्र_राज्याच्या_खुर्चीवर आहेत...!!🤗❣️
त्यामुळे शिवसेनेवर टीका करा परंतु आमच्या नादी लागु नका,कारण जो जो आमच्या नादी लागला आहे तो त्याच्या #कर्मानेच मेला आहे हा,महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे...
#जय_महाराष्ट्र....🙏🚩

©️आपलाच #शिवसैनिक:
#अभिषेक_पवार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Abhishek Pawar

Abhishek Pawar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(