#वांझ_स्त्री
वांझ असणं खरच खूप वाईट आहे
आज सहज एका व्यावसायिक मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याला अपत्य नाहीये अन् त्याच खापर फुटत ते बाईवरच
अमाप पैसा अडका गडगंज संपती आणि विशेष म्हणजे सर्व घर सुशिक्षित तरीही इतर लोकांनी बोललेल्या वाक्यात त्या स्त्रीच्या भावना जाणवल्या म्हणून पोस्ट प्रपंच.
वांझ निपुत्रीक वंशाला दिवा नाही वंश खंड आहे हिचा तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ
नसणारणीला कदर नसती लेकरांची मानपान कशाला द्यायचा? ओटी भरायला तिला कशाला बोलवितात?अन ती जर आली तर मग आम्ही नाहीत यायचो. सकाळी सकाळी वांझ बाईचं तोंड बघीतलं की बरकत येत नाही वांझ बाईच्या खांद्याला खांदा लावू नये
हे शब्द हे वाक्य आपण हमखास ऐकलेले असतात
माझा समज होता फक्त खेड्यात ही स्थिती असावी पण आजच्या प्रसंगाने खात्री झाली खेड्यातच नव्हे तर शहरातही हीच परिस्थिती आहे.
किती सहज बोलतो आपण मुलबाळ नसलेल्या स्त्री ला वांझ?एखाद्या समाजातील व्यक्तीना जातिवाचक बोललं तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजून आरोपीवर गुन्हा दाखल केला जातो मग अशा स्त्रियांना नावं ठेवणार्या लोकांवर का होऊ नये एखादा गुन्हा दाखल?
स्त्री जन्माला आली म्हणजे तिने मुलं जन्माला घातलीच पाहीजेत का?का जबरदस्ती आहे मुलं जन्माला घालण्याची तिच्यावर?
किती सहज बोलतो न आपण त्यांना वांझ
किती सहज दुखावतोय भावना त्यांच्या? कधी विचार केलाय,
एखाद्या घरी लेकराचं बारसं सुरू आहे आणि आपण आपल्या शेजारी रहाणाऱ्या त्या वांझ बाईला कार्यक्रमाला बोलवत नाहीत. एखाद्य बाळसेदार बाळ तिला घ्यावं वाटतं पण त्याला तिची नजर लागु नये म्हणुन तिच्या मांडीवर खेळायला जेव्हा
आपण देत नाही तेव्हा तिला काय वाटत असेल? एखाद्या गरोदर स्त्रीचा डोहाळेजेवण कार्यक्रम असतो आणि आपण त्या वांझ स्त्रीला त्या कार्यक्रमाला आपण बोलवत नाहीत किती वेदनादायक ते क्षण ती अनुभवत असेल याची कल्पना करतो का कधी?
#वांझ
लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो तोही एका फटक्यात मागचा पुढचा विचार न करता .
स्त्री कधीच वांझ नसते .तिच्यातली ममता नेहेमीच जागी आणि जिवंत असते स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांझ आसणे
किती हे अडाणीपणाचे विचार. तिची तळमळ कुणालाही सांगून समजण्यासारखी नसते .आभाळभर मायेच पांघरून छोट्याश्या पिल्लावर घालायची आस हि ममतेला असतेच त्याच पिल्लावर उनपावसातही तग धरून राहणार्या
झाडासारखी सावलीही तिला धरायची असते पण त्यासाठी तिला ते पिल्लू आपलच हव आपल्याच रक्ता मासांच हव हा अट्टाहास का ?कशासाठी?.
ह्या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातल्या वेदना कधी कळणार ?कधी तिच्याही श्वासात , तिच्या अपेक्षांची वर्दळ ,
त्यांची चाहूल असते हे तिला वांझ म्हणणाऱ्या लोकाना कस कळणार .तिला बोलता येत नाही पण तिच्या आसवांचा प्रत्येक थेंब आक्रोश करून सांगत असतो कि " मलाही आई व्हायचयं ..मलाही मातृत्वासारख देन जपायचयं "
जेव्हा डॉक्टरी उपाय करुनही काहीच साध्य होत नाही तेव्हा
दत्तक मुल घेण हा एकमेव सुंदर पर्याय असतो
पण अशी किती तरी मन आहेत जी ह्या गोष्टीला तयार होत नाहीत ..ह्याला
कधीकधी स्त्रीमनही अपवाद नसते
जोपर्यंत ह्या गोष्टी स्वतहाच्या नात्यातल्या , जवळच्या व्यक्तींच्या
वाट्याला येत नाहीत तोपर्यंत समाजाचा दृष्टीकोन सहज साधा
खूपच वर वर रहातो पण हेच सगळ जेव्हा जवळून बघण्याची वेळ येते
त्यावेळी मात्र त्या वेदना सांगूनही समजण्यापलीकडे असतात .
आशा आहे कि ह्यातून जे सांगायचय ते घेणारे नक्कीच घेतील ..
जो पर्यंत ही वागणूक स्वतच्या मुलीला/बहिणीला मिळत नाही तो पर्यंत या वेदनांची जाणीव होणार नाही
शेवटी देवाला एकच प्रार्थना
अनंता एवढे द्यावे
घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मूल ।।
तान्हुल्या बाळ ओठांचा ,तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा ।।
गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि
अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्या भाजपा च्या मागे उभी आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा.
१) त्यांचा एक आमदार आहे. तो विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय आहे आणि त्याचे राज्य सरकारने पालन केले पाहिजे. जर हा हक्कभंग प्रस्ताव सरकारने बहुमतावर
रेटून नेला तर याविरुद्ध ते राज्यपालांना ज्ञापन देऊ शकत होते. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकत होते.
२) हे पण जर साधले नसते तर ते सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू शकत होते.
३) हे सुद्धा जमले नसते तर ते या विषयावर आंदोलन पुकारू शकले असते.
परंतु हे सर्व पर्याय नाकारून ते
काय सांगत आहेत ??? मशिदीवरील भोंगे निघत नसतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा सुरु करा.
अर्थात ते कायदा मोडत आहेत आणि म्हणून आता तुम्ही पण कायदा मोडा.
कायदा कोण मोडतील ? मनसैनिक , तुरुंगात जाणे , दंड भरणे हे कुणाच्या नशिबी .. मनसैनिकांच्या.
साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
सत्र दुसरे : मनोगत
अ) 'संघ एक कीड' (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ श्री गं.ड. लेले )
ब) 'प्रेषित व नास्तिकांचा बंधुभाव' ( वक्ते- मौलाना सैफ हसरे )
क) 'हिंसा एक नाईलाज-भगतसिंग' (वक्ते- ज्येष्ठ कवी वरावरा राव)
ड) 'प्रेषित एक दिव्यदर्शन' या साने गुरुजींच्या लेखाचे सामूहिक अभिवाचन
हिरव्या शिवसेनेचा होणार लवकरच पालापाचोळा !!!
अनंत सामंत या जेष्ठ पञकारांनी संजय राऊतांवर लिहिलेला हा लेख म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाची मनातील सलच आहे. 👇👇
सूचना: संजय राऊत "यांच्या महाराष्ट्रात" त्यांच्या विचाराच्या शिवसेनेचे कोणी कट्टर समर्थक असतील त्यांनी या लेखावर जरूर व्यक्त होण्याची हिंमत करावी. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकांच्या दुःख आणि वेदनात मात्र आम्हीही सहमत आहोत. अगदी मनापासून!!
बदमाश आघाडी सरकार
बदनाम महाराष्ट्र
"तपास संस्था महाराष्ट्र बदनाम करीत आहेत..!"
"मराठी लोकांविरुध्द आकसाने कारवाया.....!"
--शिवसेनेचे एकमेव ज्येष्ठ विचारवंत 🤦♂️🤭 खासदार संजय राऊत
काश्मीर मधील समस्त मुस्लीम हे कन्व्हर्ट होऊन मुस्लीम झालेले आहेत. हे सगळे मुळचे हिंदू. त्यामुळे तुम्हाला भट्ट हे तद्दन ब्राह्मणी आडनाव तेथील मुस्लीम धारण करताना दिसेल.
काश्मीर भौगोलिक दृष्ट्या थोडीशी अधिक संरक्षित भूमी. त्यामुळे तेथील संस्कृती अनाघ्रात राहिली. लोकांनी इस्लाम स्वीकारला, पण राजवट हिंदू आणि त्यामुळे थोडाफार संघर्ष वगळता एकंदर शांत भूमी.
१९४७ ला याला पहिला तडा गेला. कबाइली या नावाने आलेल्या परंतु पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने या भूमीवर हल्ला केला. इथल्या सर्वधर्मीय सुंदर स्त्रियांवर बलात्कार आणि लुटालूट सुरु केली. संत्रस्त मुस्लीम प्रजा राजावर दडपण आणते आणि राजा भारताची मदत घेतो. हल्ला करणारे मुस्लीम हल्ला सहन
#TheKashmirFiles मध्ये न दर्शवलेले सत्य. ( भाग १ )
बोफोर्स घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या राजीव गांधी यांना अल्पमत मिळाले आणि जनता दल आणि इतर विरोधी पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले.
गृहमंत्री झाले मुफ्ती मोहम्मद सईद. कालावधी. २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०.
या कालखंडात काय काय झाले ?
स्वतःच्या मुलीचे अपहरण घडवून पाच अत्यंत खुंखार दहशतवादी मोकळे सोडले. याच अकरा महिन्यांच्या
कालखंडात पाकिस्तानशी संगनमत करून काश्मिरी पंडितांचा नरसंहार घडवला आणि काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून पळून जाण्यास भाग पाडले.
केंद्रीय गृहमंत्र्याचा वरदहस्त असला तर राज्य पोलीस आणि केंद्र सरकारची रक्षा दले निष्क्रिय झाली असतील हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. आपण हे