#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक#दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व
आणि आता विधवेनं घालावं हेही #पुरोगामीत्व. 🤔 मोजकी खेडी सोडली तर बाकी सर्व ठिकाणी विधवांना सन्मान मिळतोच, फक्त #हळदीकुंकू वगैरे किंवा मंगल कार्यात मध्ये बोलवलं जात नाही. कारण कुंकू लावणं ही नवऱ्याची #आठवण असते, त्यामुळं दुःख होऊ नये असं अपेक्षित असावं. कुंकू, चुडा, मंगळसूत्र
या गोष्टी सौभाग्याचं #प्रतीक आहेत आणि लग्नातच त्या गोष्टी स्त्रीच्या वेषभूषेत समाविष्ट होतात. विधवा पुनर्विवाहाला बहुतेक मूळ धर्मशास्त्रात (कदाचित #मनुस्मृती मध्ये) संमती आहे. जाणकार लोक यावर बोलू शकतात. #शहाजीराजे गेल्यानंतर #जिजाऊ सती जाण्याच्या मनस्थितीत होत्या, पण छत्रपतींनी
त्यांना जाऊ दिलं नाही, अस ऐकलं आहे. त्यामुळं हा फार वैयक्तिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. कुठल्याही प्रथेमुळं कुणाचंही मानसिक खच्चीकरण होऊ नये इतकं समजलं तरी बरं. शासनानं परिपत्रक काढलं, आता #सुसू ताई लोकसभेत याची मागणी करून पुरोगामीत्वचे #ढोल वाजवणार आहेत. ते सर्वांनी
ऐकावे ही विनंती. तरीही काही प्रश्न माझ्या मनात अजूनही आहेत: #मांड्या आणि #छाती दाखवत फिरणाऱ्या आधुनिक स्त्रियांनी नेमकं विधवा प्रथे संबंधात काय करावं? म्हणजे सध्या प्रथा पाळणाऱ्यानी कुंकू वगैरे तसंच ठेवावं. तसं आततायी आधुनिक स्त्रियांनी #ब्रेकअप पार्टी सारखी डेथ पार्टी वगैरे ठेऊन
#आनंदोत्सव साजरा करावा का? कारण बांगड्या तोडणे हा दुःख व्यक्त करायचा प्रकार आहे.
२) तसंच इंद्राणी मुखर्जी सारख्या तीन लग्न झालेल्या बाईनं नेमकं कुणाची #जोडवी ठेवावीत की काढावीत हेही समजलं नाही.
🤔🤔🤔
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जरांगे सारख्या माणसामुळं आंदोलनाची वाट लागत आहे हे बघून वाईट वाटतंय. बारामतीचा अजेंडा घेऊन या माणसानं आंदोलनाला राजकीय टीका करायचं माध्यम केलं आहे. मराठा समाज हा हिंदू समाजाचा खूप मोठा भाग आहे, आपल्या ओळखीचे, जवळचे, मित्र, शेजारी याच समाजातून येतात. काही शेत मजूर, कष्टकरी या
लोकांच्यातून येतात त्यामुळं बहुतांशी इतरांची मराठ्यांच्या उत्कर्ष व्हावा अशीच इच्छा असावी. तरी आंदोलकांनी सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व निर्माण करावे. शिवाजी महाराज, शंभूराजे, आणि करवीरकर शाहू महाराज यांच्यानंतर सभ्य, सुसंस्कृतपणा, अभ्यासू वृत्ती असलेल्या सर्वमान्य
नेतृत्वाचा दुष्काळ दिसतो. कुणीतरी एका लेखात मराठ्यांच्यात राक्षसंसारखी शक्ती आहे असं लिहलं होतं (बहुतेक रावसाहेब कसबे). इथं शक्तीला शब्दश: राक्षसी म्हटले हे पटत नसले तरी उपमेत तो अपमान नाही तुलना आहे. राक्षसांची शक्ती देवांहून जास्त असते पण ती अनियंत्रित असते. इंद्राला सुध्दा
कोर पुणेकर नावाचं एक ट्विटर खातं आहे. ती व्यक्ती एकत्रित कुटुंब पद्धती विरोधात फार टोकाचं लिखाण करत असे. त्यावरून मला ती व्यक्ती सासू सासरे ग्रस्त महिला किंवा दोघांच्या मुळे त्रस्त नवरा वाटतो अशी टिप्पणी टाकल्यावर ब्लॉक करून गेली
मुळात मी टीका करायची म्हणून बोललो नव्हतो. तरी माझं "स्त्रियांना धाकात ठेवलं पाहिजे." हे वाक्य रिट्विट करून इतरांना त्या चर्चेत आमंत्रण दिलं. काही अपरिचित स्त्रिया सुद्धा माझ्या बद्दल काहीतरी वैयक्तिक बोलू लागल्या. त्यावर मी खुलासा केला तरी ते रिट्विट चालू होत.
म्हणून शेवटी मी ते डिलीट केलं. अनोळखी लोकांना प्रत्युत्तर देत बसायला माझ्याकडे वेळ नाही. आणि " स्त्रिया धाकात ठेवल्या पाहिजेत" या मताचा आहे. यावेळी मी पुरुषांना ठेऊ नये असं म्हटलं नाही. पण धाक म्हणजे फक्त पुरुषाचा धाक असा अर्थ होत नाही. माणसाला जनाची नाही तर मनाची
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थाविरे पुत्राः न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।।
-मनु स्मृति.9.3
"वडील बालपणात तिचे रक्षण करतात, नवरा तारुण्यात तिचे रक्षण करतो आणि म्हातारपणात पुत्र रक्षण करतात; स्त्री कधीही स्वातंत्र्यासाठी योग्य नसते."
हे काही लोकांना मान्य असेल नसेल. कुणी कितीही नाकारलं तरी सत्य बदलता येत नाही. स्वतंत्र स्वतंत्र म्हणणाऱ्या नंतर रडताना आणि एकट्या पडलेल्या मी पाहिल्या आहेत. वाईट वाटतं पण करणार काय! तसं नसेल तर इस्लामी अतिरेकी स्त्रियांनाच का शिकार बनवतात?
झाशीची राणी स्वतंत्र स्त्री होती कारण ती आई होती. राजा मेलेल्या राज्याची राणी होती. आजच्या व्याख्येतील स्वतंत्र स्त्री वैवाहिक जीवन आणि चांगली संस्कारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी उपयुक्त नाही. मुलं ही स्त्रीची प्रथम जबाबदारी आहे.
🤭🤭🤭🤭
फूरोगामी जमात कोमात....
हे कुणाला काहीही बोलू शकतात असं यांना वाटतं पण यांना मुद्देसूद पकडल की पळून जातात. एक देशी डॉक्टर परदेशात बसून ट्विट करतो त्याला म्हटलं तू तिथं बसून बोलू नकोस तर पळाला. #HMV
वागळे कुणालाही वाईट शब्द वापरतो, मागे उद्धव ठाकरेंना कोत्या मनाचा म्हणाला. असच काही बरळत होता, मी फक्त म्हटलं की तू कुजक्या वृत्तीचा माणूस आहेस तर पळाला.
असीम ही असाच. सभ्य भाषेत विचारल मी की गांधीहत्या केल्यावर आमची घर का जाळली? यावर पळाला.
राजू ब्राह्मण बहुजन करत होता त्यालाही तेच म्हटलं की बाल बुद्धी राजू असा द्वेष पसरवून तुम्ही गांधी वादी लोकांनी आमची घर पेटवली. त्यावर तोही पळाला.
इतकी वर्ष ज्यांना विद्वान समजत होतो ते फोल निघाले. ज्या वागळे काकांना बघून आम्ही लहानपणी वाद घालायला शिकलो त्यांनी ब्लॉक केल्यानं
WhatsApp वरुन साभार:
मुसलमान मुलींना अंगभर कपडे पाहीजेत
आणि हिंदु मुलींना अंगभर कपडे नकोत...
आधुनिकतेच्या नावाखाली ९९ टक्के हिंदु मुली वाया जात चालल्यात...आज रोजी कमीत कमी कपडे घालुन फिरत असलेल्या ९९% मुली या हिंदु आहेत...
अश्लिलतेमुळे बलात्काराला बळी पडत असलेल्या ९९% मुली हिंदु आहेत... मुसलमान मुलींना त्यांची संस्कृती जपायची आहे पण हिंदु मुलींना पाश्चात्य संस्कृती जवळ करायची आहे..हिंदु मुलींना स्वधर्माबाबत कसलीही आपुलकी नाही. परकीय ख्रिश्चनांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानत असलेल्या हिंदु मुली साडी,
पंजाबी ड्रेस घालणं कमी पणाचं समजतात हे दुर्दैवच आहे...
हिंदु मुलींनी सुद्धा धर्मनिष्ठा जपली पाहीजे. आपले संस्कार जपले पाहिजेत. मुसलमान मुलींना बुरखा घालुन फिरायला लाज वाटत नाही पण हिंदु मुलींना कपाळी कुंकु, टिकली लावायला लाज वाटते हे सत्य आहे, दुर्दैव आहे....
आमदार @abitkar_prakash@PrakashAbitkar साहेब दरवर्षी न चुकता सणाच्या शुभेच्छा संदेश पाठवतात. पण आपल्याला सांगू इच्छितो की उत्तूर् आजरा आंबोली रस्त्याची जी चाळण झाली आहे त्यातून नागरिक जिवंत वाचले तर नक्कीच दिवाळी शुभ होईल. आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा.
मागच्या प्रवाशांनी सीटबेल्ट, बाईक वर हेल्मेट नसेल तर आम्हाला आर्थिक भुर्दंड करणारे कायदे करणारे आपण @OfficeOfNG@nitin_gadkari रस्त्यामुळे आमच्या कण्याचा भुगा होत आहे. अश्या परिस्थितीत आपण मंत्री अधिकारी आमदार यांना कुठला दंड लवाल? की आम्हीच आमचा मेरदंड झिजवून दंड भरत राहावं
फक्त भकास राजकीय व्यवस्थेत जन्माला आलो म्हणून? आपल्या सारख्या निष्क्रिय व्यवस्थेमुळ भारतात जन्म मिळणं हे आमच्या पूर्वजन्मीच पाप वाटत आहे. @mrhasanmushrif मडीलगे उत्तुर् आपल्या मतदासंघात येत असावे. साधारण ३० वर्षांपूर्वी जसे रस्ते होते तसाच हा रस्ता आहे. निवणुका आल्या की रस्ते