ज्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पुर्ण होवू शकत नाही असे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.🙏 पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार .@LetsReadIndia@PABKTweets@pustakanibarach@PRAVIew 👇
निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली.प्रख्यात मराठी लेखक, व्यंगचित्रकार, विनोदकार, वक्ते, संगीतकार आणि पटकथा-लेखक यांनी मराठी आणि भारतीय साहित्याच्या जगात कायम👇
टिकणारा वारसा सोडला आहे. या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भाषेवरील त्यांचे विशेष प्रभुत्व होत. त्यांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती,मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे 👇
वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. अधिक तरल, अभिरुचिसंपन्न, कलात्मक व आधुनिक बनविली. उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले, तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो कारण मानवी जीवनातील 👇
त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची ह्या विनोदाला जाण आहे हास्याच्या कल्लोळात तो अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो. हासू-आसूंच्या ह्या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. #पुलदेशपांडे#पुल#puladeshpande
प्रल्हाद केशव अत्रे. अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते. मानवी जीवनाविषयी अत्रे म्हणतात, 'जीवनातील सर्व दुःखे समूळ नाहीशी करणे हे काही माणसाच्या हातात नाही. @LetsReadIndia@PABKTweets@pustakanibarach@PRAVIew
मात्र, या दुःखांचा यातनामय उपसर्ग स्वतःला बिलकूल लावून न घेता ती हसण्यावारी घेणे किंवा ती हसून घालवणे आणि स्वतःच्या जीवनातील उत्साह आशा अन् आनंद शाबूत राखणे, एवढी एकच गोष्ट माणसाच्या हाती आहे.' विविध क्षेत्रांतील मुशाफिरी करतानाच अत्रेंनी शिक्षकी पेशा स्वीकारून ज्ञानदानही केले👇
आपण 'विडंबनकार कसे झालो?' याविषयी ते म्हणतात, 'मला 'बालकवी' व्हायचे होते. मला 'गोविंदाग्रज' व्हायचे होते. त्यासाठी माझी खटपट सुरू होती; पण हे सगळे राहिले बाजूला आणि 'देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी 'चोरा'च्या आळंदीला जाऊन पोहोचलो.' अत्रे म्हटले, की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर👇
पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजीं या नावाने प्रसिद्ध झाले. कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, @LetsReadIndia@PABKTweets@pustakanibarach 👇
जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि👇
त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे 👇
चार्ल्स डिकिन्स हे व्हिक्टोरिअन काळातील सर्वश्रेष्ठ ब्रिटिश कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. गरीब-श्रीमंत, लहानथोर, साध्यासुध्या माणसांपासून ते प्रतिष्ठित माणसांपर्यंत सर्वच थरांतल्या लोकांना त्याच्या लिखाणाची भुरळ पडली होती. @LetsReadIndia@PABKTweets@pustakanibarach
त्यांच्या सर्वच कादंबऱ्या तुफान गाजल्या आणि लोकप्रिय झाल्या. सुरुवात झाली होती १८३६ सालच्या ‘दी पिकविक पेपर्स ऊर्फ दी पॉस्च्युमस पेपर्स ऑफ दी पिकविक क्लब’पासून! पिकविक क्लबचे सॅम्युअल पिकविक हे आपल्या काही दोस्तांबरोबर लंडनबाहेरच्या जगाची सफर करून येतात आणि तिथल्या त्यांच्या 👇
अनुभवांचं हे पुस्तक. मजेशीर. धमाल. या पुस्तकातून आपल्याला १९व्या शतकाच्या मध्यावर असलेली इंग्लिश जीवनशैली कळते. डिकन्सचे लेखन काहीसे उपरोधिक असायचे. पण त्या काळातील गरीबीचे अत्यंत प्रत्ययकारी वर्णन त्यांच्या कादंबरीत दिसुन येते. त्यांच्या सर्वच कादंबर्यातील एकुणएक 👇
विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिल आणि खरं प्रेम राहिल ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या 👇
लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली. तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना 👇
@LetsReadIndia एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला.
लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात,पडखाऊ म्हणतात.त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात,पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशात रेशनिंग होती @DangatDhanesh@erpsanap 👇
व माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई.
४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर हा देशही टिकु शकत नाही, 👇
इथली लोकशाही ही टिकू शकत नाही.
आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही. पाकिस्तान च्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहूव कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग व तांदूळ असल्याची ग्वाही 👇