शब्दांच्या पलीकडचे आहे हे सगळं... एखादा क्षण...एखादा सिन चुकवणे म्हणजे महत्प्रपाप म्हणावं एवढं सुंदर मांडले आहे आर माधवनने आणि ह्या सगळ्यांचे रचयिते आहेत ते म्हणजे...नंबी नारायणन.
खरंच खेदाने मान्य करतो की मंगळयान, पद्मभूषण आणि त्यांनंतर चित्रपटाच्या निमित्ताने...ह्याव्यतिरिक्त ह्या महान व्यक्तीविषयी काहीच माहिती नव्हती...कदाचित जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना तेवढे समोरच आणले गेले नाही जेणेकरून सर्वांपर्यंत पोचवेत... विक्रम साराभाई, अब्दुल
कलाम ह्यांच्यासोबतच घडलेलं हे व्यक्तिमत्त्व...ज्याने देशाचे नाव उंचावण्यासाठी ज्या सुखाचा त्याग केलाय त्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीच नाहीये आपल्याकडे...पाच वर्षात संपूर्ण कुटुंब कमावेल एवढा पगार एका महिन्याला देण्याची ऑफर धुडकवणारा निव्वळ
अवलिया असू शकतो आणि ह्या अवलियाने ते सर्व केलं ते फक्त देशाचे नाव उंचावण्यासाठी.... त्यापलीकडे कसलीही अपेक्षा नाही.
कमालीची बुद्धी, देशप्रेमामुळे स्वतःला वाहून घेतलेला पण तरीही माणसातल्या उगवत्याकडे नमस्कार आणि मावळत्याला पाठ ह्याचा शब्दशः अनुभव घेऊनही तसूभर न हलता जे मनी
ठरवलं ते साक्षात उतरवूनच दम घेतला ह्यांनी.. देशद्रोहाचा आरोप...त्या काळात भोगलेलं सर्व दुःख,यातना आणि त्यानंतर 24 वर्षांनीही त्या घटनेने कुटुंबावर, स्वतःच्या पत्नीवर ओढवलेली वेळ धीरोदात्तपणे सावरत आजही कित्येकांचे प्रेरणास्थान, भारतीय अंतराळाक्षेत्रातला माईलस्टोन...
ज्याच्या शोधामुळे आज भारत, इस्रो छातीढोकपणे जगाच्या समोर उभी आहे...
भारत जेव्हा सॉलिड इंजिनवर काम नुकतेच सुरू करत होता, त्यावेळी लिक्विड इंजिन्सच्या ध्येय्यापायी अचाट मेहनत करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी 400 मिलियन पाउंड किमतीचे इक्युपमेंट्स स्वतःच्या कौशल्याने फक्त शिपिंग
चार्जेसच्या खर्चात भारतात घेऊन येणे ही साधी गोष्ट नाहीये तेही त्या काळात जेव्हा जगातल्या बलाढ्य शक्ती स्वतःच्या हुकुमासाठी कुणालाही लोळवण्यासाठी कोणत्याही थराला जात होते. क्रायजेनिक इंजिनासाठी रशियासोबत केलेल्या वाटाघाटी आणि ते साहित्य भारतात पोचवण्यासाठी केलेले
प्रयत्न आजच्या सर्वोत्तम निगोशीएटरला जमतील की नाही ह्यात शंका आहे. हे सर्व करताना कुटुंबाची काळजी देशानंतर हे एकच मनात ठेवून केलेले प्रयत्न थक्क करणारे आहेत.
कथा, पटकथा, दिगदर्शन ह्या सर्वांसोबत अभिनयातील कौशल्य अक्षरशः कोळून प्यायला आहे आर माधवन.... चित्रपटातले असे कित्येक सिन
आहेत त्यात अश्रू, संताप आणि अभिमान ह्यासोबत अंगावरचे शहारे....चित्रपट बघितल्यानंतर नंबी नारायणन ह्यांचे युट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्यांच्याबद्दल अजून माहिती गोळा करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनंतर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे
आर माधवनने तंतोतंत भूमिका सांभाळण्याचार केलेला प्रयत्न, सिमरनने त्यांच्या पत्नीची साकारलेली भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीची आहे. चित्रपटात थेट निल आर्मस्ट्राँग, युरी, विक्रम साराभाई, अब्दुल कलाम अश्या अनेकांना थेट पटकथेचा भाग म्हणून पाहताना खूप अभिमान वाटतो सर्वांचा...
चित्रपटाचा शेवट तर अप्रतिमच जमवलाय आणि त्यात साक्षात स्वतः नंबी नारायणन ह्यांना पाहिल्यावर दडपण, उत्सुकता, शहारा.....
जाणवलेली गोष्ट नेहमीचीच आहे जी खटकते कायमच...राजकारण...दुर्लक्षित असणारे चेहरे... योग्य वेळी योग्य मदत न मिळालेले.... आपल्याला लागलेला शाप असावा हा कदाचित एखादा.
...जो अश्या व्यक्तींची पाठ काही सोडत नाही....
लक्षात राहिलेले काही क्षण/सीन
१. देशद्रोहाचा आरोप लागल्यानंतर त्यांची आणि कुटुंबाची झालेली अवहेलना 2. IB अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवेळेचा सीन.... तो अभिनय
3.उन्नी ह्यांना त्याच्याबद्दल लपवलेली माहिती उघड झाल्यानंतरची प्रतिक्रिया आणि त्याच उन्नीह्यांना जेलमध्ये भेटल्यानंतरची अगतिकता 4. घरी परतल्यानंतर पत्नीची अवस्था आणि त्यानंतर दोषमुक्त झाल्याचा कॉल आल्यानंतर स्वतःला व्यक्त करताना जे काही व्यक्त झालाय अभिनयातून ते केवळ अप्रतिम....
काही सीन सोबत जोडत आहे..... जे तितकेच लक्षात राहण्याजोगे आहेत.
5. चित्रपटातील एक कॅमिओ आणि सरप्राईज
कित्येक सीन आणि संवाद आहेत असे जे लक्षात राहण्याजोगे आहेत पण त्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल तुम्हाला....एकदा नक्कीच पहावा असा चित्रपट.... मेहनत
नॅशनल हेराल्ड..नक्की काय प्रकरण आहे ?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ही कंपनी नॅशनल हेराल्ड चालवत असे. पेपर २००८ साली बंद पडला. काँग्रेसने एजेएलला एकूण ९०.२५ कोटी इतके बिनव्याजी कर्ज दिले
होते. त्यावर्षी तिच्या मालकीची स्थावर मालमत्ता सुमारे २००० कोटी रुपये इतक्या बाजारमूल्याची होती !! आणि त्यासमोर काँग्रेसने दिलेले ९०.२५ कोटी रुपये कर्ज होते. म्हणजे उरलेल्यावर फक्त आणि फक्त एजेएलच्या मूळ भागधारकांचा हक्क होता.
यंग इंडियन ही चॅरिटेबल कंपनी नोव्हेंबर २०१० मधे स्थापन झाली. तिचे उद्दिष्ट होते "देशातील तरुणांमध्ये लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव बिंबवणे" .तिचे भाग भांडवल होते फक्त ५ लाख रुपये. त्यात सोनिया गांधी ३८% आणि राहुल गांधी
राहुल गांधी 'India at 75' या विषयावर बोलायला केंब्रिजला जाणार अशा बातम्या पेरून काँग्रेस इकोसिस्टिमने अशी हवा निर्माण केली आहे की जणू राहुलबाबाला केंब्रिज विद्यापीठानेच व्याख्यानाचे आमंत्रण दिले आहे.
हे वाचून आश्चर्याचा धक्का बसलेल्यांसाठी एक स्पष्टीकरण. हा कार्यक्रम
'ब्रिज इंडिया' या वेबसाईटने आयोजित केलेला असून त्याचा केंब्रिज विद्यापीठाशी कसलाही संबंध नाही.
ब्रिज इंडिया हे काँग्रेस इकोसिस्टिमचेच एक पिल्लू आहे. या इव्हेंटसाठी त्यांनी पप्पूबरोबरच सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा, सीताराम येचुरी... असा नेहमीचाच दरबारी गोतावळा जमा
केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हा कंपू देशाची यथेच्च बदनामी करणार आणि देवळात म्हातार्या कोतार्या, सुनांच्या नावाने बोटे मोडत कीर्तन ऐकतात, तसेच मोदींना शिव्या देत, आपल्या वैफल्यग्रस्त आयुष्यात काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार.
#वांझ_स्त्री
वांझ असणं खरच खूप वाईट आहे
आज सहज एका व्यावसायिक मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याला अपत्य नाहीये अन् त्याच खापर फुटत ते बाईवरच
अमाप पैसा अडका गडगंज संपती आणि विशेष म्हणजे सर्व घर सुशिक्षित तरीही इतर लोकांनी बोललेल्या वाक्यात त्या स्त्रीच्या भावना जाणवल्या म्हणून पोस्ट प्रपंच.
वांझ निपुत्रीक वंशाला दिवा नाही वंश खंड आहे हिचा तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ
नसणारणीला कदर नसती लेकरांची मानपान कशाला द्यायचा? ओटी भरायला तिला कशाला बोलवितात?अन ती जर आली तर मग आम्ही नाहीत यायचो. सकाळी सकाळी वांझ बाईचं तोंड बघीतलं की बरकत येत नाही वांझ बाईच्या खांद्याला खांदा लावू नये
गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि
अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्या भाजपा च्या मागे उभी आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा.
१) त्यांचा एक आमदार आहे. तो विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय आहे आणि त्याचे राज्य सरकारने पालन केले पाहिजे. जर हा हक्कभंग प्रस्ताव सरकारने बहुमतावर
रेटून नेला तर याविरुद्ध ते राज्यपालांना ज्ञापन देऊ शकत होते. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकत होते.
२) हे पण जर साधले नसते तर ते सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू शकत होते.
३) हे सुद्धा जमले नसते तर ते या विषयावर आंदोलन पुकारू शकले असते.
परंतु हे सर्व पर्याय नाकारून ते
काय सांगत आहेत ??? मशिदीवरील भोंगे निघत नसतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा सुरु करा.
अर्थात ते कायदा मोडत आहेत आणि म्हणून आता तुम्ही पण कायदा मोडा.
कायदा कोण मोडतील ? मनसैनिक , तुरुंगात जाणे , दंड भरणे हे कुणाच्या नशिबी .. मनसैनिकांच्या.
साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
सत्र दुसरे : मनोगत
अ) 'संघ एक कीड' (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ श्री गं.ड. लेले )
ब) 'प्रेषित व नास्तिकांचा बंधुभाव' ( वक्ते- मौलाना सैफ हसरे )
क) 'हिंसा एक नाईलाज-भगतसिंग' (वक्ते- ज्येष्ठ कवी वरावरा राव)
ड) 'प्रेषित एक दिव्यदर्शन' या साने गुरुजींच्या लेखाचे सामूहिक अभिवाचन