#Thread सत्य
प्रथम ह्या route संदर्भात थोडक्यात माहिती घेवू आणि शेवटी काही प्रश्न विचारू, बघुया किती प्रामाणिक उत्तर देतो.
मुंबई अहमदाबाद route
दोन्ही शहरांमधील अंतर ४५२ Km असून ह्या route मध्ये ६० weekly express आणि १५ daily express धावतात.
एका RTI अहवालानुसार, ह्या ट्रेन route ची occupancy ५०-६०% आहे आणि ४०-५०% ट्रेन खालीच(blank) जातात म्हणजे ४०% रेल्वेला नुकसान होते आणि हे नुकसान(लॉस) महिन्याला १०-१५ कोटी आहेत.
आणि हा खटमल म्हणतो हा route profitable 😂
अरे चवल्या, जास्त profitable route मुंबई-गोवा आहे.
एका गुज्जुशी बोलताना त्यांना विचारले कि तुम्ही काम नसताना विनाकारण तिकीट का काढतात आणि चार्ट बनल्यानंतर कॅन्सल का करतात ?
तेव्हा त्यांनी शॉकिंग उत्तर दिले कि आम्हाला असं सांगण्यात आलेय, जेणेकरून आमच्या ट्रेनची occupancy वाढेल.
आता मुंबई अहमदाबाद fare बद्दल बोलू.
मुंबई अहमदाबाद हा route वरील ट्रेन ६.३० तास ते १४ तास ह्या वेळेत धावतात.
नॉन AC fare - रुपये १७५-३५०/-
AC fare - रुपये ८००-२२५०/-
बुलेट ट्रेनची कॉस्ट ac fare पेक्षा १.५ पट जास्त असेल पण अजून ठरली नाही.
तसंपण ह्या route वर रुपये १०-१५ कोटी महिन्याला लॉस आहे.
ह्या प्रोजेक्टने किती लोक प्रवास करणार?
किती प्रॉफिट होईल हे बघण्यासारखं असेल ?
508.17km चा प्रोजेक्ट,
155.76km महाराष्ट्र,
384.04km गुजरात आणि
4.3km in दादरा नगर हवेली.
११ स्टॉप पैकी ८ स्टॉप गुजरात मध्ये असणार आणि फक्त ३ स्टॉप महाराष्ट्र मध्ये.
बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मधील ७०% पेक्षा जास्त जमीन महाराष्ट्र मधील हवी आहे आणि स्टॉप किती, फक्त ४.
प्रॉफिट Ratio = ५०:२५:२५ (केंद्र:गुजरात:महाराष्ट्र)
ह्या परप्रांतीय लोकांना महाराष्ट्र मधील सौंदर्य हरपून घ्यायचेच आहे.
आता आपण फक्त मेट्रो कार शेड साठी लढतोय, आता आपल्याला बुलेट कार शेड साठी लढावेच लागेल?
ह्या बुलेट ट्रेन ने महाराष्ट्राची ७०% जागा जातेच आहे. त्यासोबत महाराष्ट्र तेवढेच लोन पेड करणार जेव्हडे गुजरात करेल.
ह्या मध्ये
नाही मुंबईचा फायदा आहे,
नाही महाराष्ट्राचा फायदा आहे इथे फक्त संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून जो राग ह्यांच्या मनात आहेत तोच ते पूर्ण करण्यासाठी
हे गुज्जू लढत आहेत.
२०१४ पासून बघा कि किती महत्त्वाची संस्था , पोर्ट गुजरात मध्ये अगोदरच हलवण्यात आलेत.
शेवटी भाजप दलातील एकाने बोलूनच दिले कि " मूठभर लोकांसाठी एव्हडे खर्च बरा नाही".
प्रश्न :
१. किती प्रॉफिट होईल?
२. ८० हजार कोटी कर्ज फेडायला देशाला किती वेळ लागेल?
३. मुंबई AC लोकल ट्रेन कमी Occupancy धावत असते तर किती टक्के महाराष्ट्रातील लोक गुजरातला जाणार?
४. मुंबईतील व्यापार आणि बाकीचे उद्योग धंदे महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही का? #अंधभक्त
हि बुलेट ट्रेन नसून बुलेट प्रूफ प्लॅन आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि हे २०२४ नंतर नक्कीच दिसून येईल.
कोणी विचारले ठाकरे सरकारने काय कामे केली त्यांच्यासाठी
🥳ठाकरे सरकार ने केलेली कामे
१ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्री मार्गच ७०% काम पूर्ण झाले आहेत
२ रायगड जिल्यातील रेवास्ते ते रेड्डी पर्यंत महामार्गाचा चौपद्रीकरण करत आहोत
३ मुंबई सागरी किनाऱ्या महामार्गाचे ५०% काम झाले आहेत
४ पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिशा अँप द्वारे विषय निहाय्य अभ्यास साहित्य प्रसारित झाले आहेत आणि ह्यापुढे अजून साहित्य प्रसारित करायचे चालूच आहे
५ पुण्यात रिंग रोड च काम चालू आहे
६ दुसऱ्या राज्यात नदीत मृतदेह टाकण्यात आले पण महाराष्ट्र राज्यात जंबो कॉवीडसेंटर आणि तातडीने सेवा पुरवून जनतेची सेवा केली आणि अजून करणार
७ गिरगाव येथे दिमाखदार मराठी भाषा भवन सुरु करण्यात येणार आहे
८ बीडीडी चाळीतील लोकांचा प्रश्न मार्गी लावला
एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते. @Sangharshspeaks