संजय राऊत यांना ज्या पत्राचाळ प्रकरणात गुंतवलं गेलं आहे ते प्रकरण मुळात काय आहे हे जाणून घेऊया
CAG ने 2014 साली पत्राचाळ प्रकरणात 1400 कोटी रु. घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला. ED ने 18 साली तपास चालू केला तत्पूर्वी पहिली तक्रार आणि तपास खेरवाडी पोलीस स्टेशन इथे *HDIL* विरुद्ध झाला
पुढे हा तपास इकोनॉमिकल ऑफेन्स विंग मुंबई ने केला.
2008 साली पत्राचाळ ज्याची जागा 48 एकर होती त्यातील 13.8 एकर जागा यशस्वी बोली व ट्रायपार्टी अग्रीमेंट (बिल्डर+सोसायटी कार्यकारणी-19 लोक+म्हाडा)नंतर पुनर्विकासासाठी गुरुआशिष कंस्ट्रक्शनला देण्यात आली ज्याचे संचालक प्रविण राऊत होते
प्रविण राऊत ज्याचा संजय राऊत ह्यांच्याशी कुठलाही दुरान्वये नातेवाईक संबंध देखील नाही.पुढे कंस्ट्रक्शनने ट्रायपार्टी अग्रीमेंट HDIL ला दिले ज्यात प्रविण राऊत हे रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून होते ह्या HDIL ने संजय राऊतांना 55 लाखांचे कर्ज वितरित केले ज्याचे त्यांनी पुनर्भरण सुद्धा केल
जे कर्ज पूर्ण लेजिटिमेट होते तसेच त्याची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात देखील आहे.
ED ने ह्या प्रकरणात 1400 कोटींमधील केवळ 55 लाखाचे मनी लौंड्रीन्ग झाले असण्याच्या संशयाने ज्याचा संबंध फक्त प्रविण राऊत यांच्याशी आहे,तपास चालू केला ज्यात 2019 व 22 साली प्रविण यांना अटक देखील झाली.
आता ह्या प्रकरणाचा काडीमात्र संबंध संजय राऊत यांच्याशी नसताना केवळ प्रविण राऊत याने मनी लौंड्रीन्ग केले आणि त्या फर्म कडून संजय राऊत यांनी वैध मार्गाने कर्ज घेतले ज्याची त्यांनी परतफेड देखील केली म्हणून जर संजय राऊत यांना अटक होणार असेल तर त्याअर्थी...
भाजप ने मनी लौंड्रीन्ग च्या आरोपाखाली चौकशी चालू असलेल्या कंपन्यांकडून घेतलेल्या इलेक्टोरल बॉण्ड साठी भाजप अध्यक्षाला अटक का होऊ नये...?
कोरोना ची भीती कमी करून महाराष्ट्रात कोरोना वाढवन्याचे भाजप चे षडयंत्र आणि त्याला मनसे पाठिंबा. 🤔..???
आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे कि महाराष्ट्राची ओळख देशात औद्योगिक राजधानी अशी आहे... परदेशातील सर्वात जास्त आगमन व प्रस्थाने हे महाराष्ट्रातुनच होत असतात...
महाराष्ट्रात कोरोना संक्रमण वाढत असताना भाजप नेत्यांची आगळीक आपल्याला स्पष्ट दिसते..
मागे भाजप ने मंदिर उघडा अशी मागणी केली जिला नागरिकांचा अल्प प्रतिसाद होता,परंतु, जी आंदोलने या साठी केली त्यात बहुतांश भाजप नेत्यांनी मास्क घालणे पसंत केले नाही
नजर चुकीने असे झाले असावे असा समज आपला होऊ शकतो.. परंतु त्यानंतर जी आंदोलने झाली त्यात देखील ही आगळीक स्पष्ट दिसून आली. अर्णब गोस्वामी या महाशयांसाठी आंदोलन करताणे उत्स्फुर्त पणे राम कदम यांनी पाय दिंडी केली त्यात त्यांनी कोणताही प्रकारचा मास्क घातलेला आपल्याला दिसला नाही.
Is #SachinVaze being trapped.?
सचिन वाझें ना अडकवल जातंय..?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा घराबाहेर जिलेटीन चा कांड्या असलेली स्कॉर्पिओ 25 फेब्रुवारी ला मिळाली त्यासोबतच धमकी असलेले पत्र देखील मिळाले. मनसुख हिरेन यांच्या नावावर हि गाडी होती.सुरुवातीला याची चर्चा कमी झाली
पण योगायोग तो काय पहा ..!! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे आणि हिरेन यांचात संभाषनाचा CDR आपल्याला मिळाल्याचा दावा केला,अगदी तेव्हाच हिरेन चा मृतदेह कळवा खाडीत मिळाला.आधी कसलाच संशय नसलेल्या हिरेन यांचा पत्नीला देखील वाझे यांच्यावर संशय यायला लागला..
सचीन वाझे यांची थोडी पार्श्वभूमी..
90 चा दशकात अंडरवर्ल्ड ची मुंबई वर घट्ट पकड होती 95 साली युतीची सत्ता आली राज्यकर्त्यांचे धोरण हे गुन्हेगारी व दहशत संपवणे असल्यामुळे अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले गेले.एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट प्रदीप शर्मा यांचा नेतृत्वात वाझेंनी काम केले
*मुंबईला "बाई" व अहमदाबादला "मॅडम" बनवण्याचा कट !!🤔
गुजरात आज अख्खी मुंबईच तळाखाली घालत आहे.
● *मुंबई गुजरातची कधीच होणार नाही हे लक्षात आल्यावर मोदीनी मुंबईचे लचके तोडायला सुरवात केली आतापर्यंत हजारो कंपन्या राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग कार्यालये हलवली आहेत.*
● हे हलवण्यासाठी महाराष्ट्राचा अनाजी दत्तो म्हणजे फडणवीस वापरला आहे.
मुंबईचा विकास बंद करुन ती भकास बनवण्याचे षडयंत्र २०१४ पासुन सुरु झाले. अब्जावधीचा हिरे व्यापार केव्हाच गुजरातला ट्रान्सफर झाला आहे.हा मोदी सर्व आतंरराष्ट्रीय नेत्यांना मुंबई ऐवजी अहमदाबादलाच घेवून गेला आहे.
● *मुंबई महाराष्ट्राचीच नव्हेतर भारताची आर्थिक राजधानी आहे.*
ती ओळखच पुसुन टाकायची योजना कपटी मोदीने आखली आहे. त्याला महाराष्ट्रातले गद्दार साथी बनले आहेत. हेच सहन न झाल्यामुळे उद्धवाने गुजरात हिताचे प्रकल्प धडाधड बंद केले.
*म्हणुन तर चमच्यांचा तिळपापड होत आहे.*
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते. प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते.एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले
मुलीच्या चांगल्या कामाबद्दल IAS शर्मा यांनी त्यामुलीची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करून दिली.मुलगी दिसायला सुंदर, हुशार कुशल आणि तरबेज होती पेशाने आर्किटेक्ट होती.इथेच ब्रह्मचारी त्या मुलीवर भाळले आधी ई-मेल ची देवाणघेवाण ही सरकारी ई-मेल वरून झाली.
नंतर स्वतंत्र ई-मेल खाते हे NM यांनी खोलायला सांगितले हा प्रवास पुढे मोबाईल नंबर ची देवाण घेवाण मधे झाला.आधी ई-मेल आणि नंतर स्वतंत्र मोबाईल फोन हे फक्त आणि फक्त मोदी यांना फोन मेसेज करण्यासाठी ठेवले गेले इथून हा सिलसिला चालू झाला.