'स्वराज-भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' @DDNational वरील ऐतिहासिक नाट्यमालिका!
मुंबईत पत्रकार परिषदेत अभिनेता मनोज जोशी, दूरदर्शनच्या डीडीजी शिप्रा मनस्विता आणि @MIB_India पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली @actormanojjoshi
अभिनेता मनोज जोशी यांनी स्वराज मालिकेत कथा सुत्रधाराची भूमिका केली आहे.
ज्या स्वातंत्र्यवीरांचे योगदान अज्ञात राहिले आहे त्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे वर्णन या मालिकेत आहे. नव भारताचे नवीन चित्र स्वराज दाखविते.
येत्या 14 ऑगस्टपासून @DDNational वर स्वराज मालिका हिंदीतून सुरू होईल. त्यानंतर दूरदर्शनवर प्रादेशिक वाहिन्यांवर तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 9 प्रादेशिक भाषांमध्ये तिचे प्रसारण होईल.
नमस्कार, 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशात-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा-राष्ट्रपती
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संबोधन.
पाहा:
14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती-दिन म्हणून पाळला जात आहे. हा स्मृतीदिन पाळण्याचा उद्देश, सामाजिक सद्भावना, जनतेचं सक्षमीकरण आणि एकोप्याला अधिक बळ देणे हा आहे-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी
Broadcast of serial Swaraj will begin on Sunday 14 August 2022 in Hindi on @DDNational
Subsequently in 9 regional languages Tamil, Telugu, Kannada, Malayalam, Marathi, Gujarati, Bengali, Odia, Assamese for telecast on the regional network of Doordarshan
Union Minister for Home Affairs and Cooperation @AmitShah and Sports and Youth Affairs Minister Anurag Thakur attend Grand Opening Ceremony of Khelo India Youth Games 2021
🎥
Haryana is land of champions
I salute this land of farmers, soldiers and sports stars
-Union Sports Minister Anurag Thakur at Opening Ceremony of #KheloIndia Youth Games 2021
The idea behind #KheloIndia is to help our players reach the Olympic podium
Our Prime Minister @narendramodi says 'Kheloge to khiloge'
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आताच Air India Express Flight IX 1602 विमानातून बुडापेस्ट इथून मुंबईत आगमन झालेल्या सर्व भारतीय प्रवाशांचे स्वागत केले.
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या #OperationGanga अंतर्गत Air India Express Flight IX 1602 थोड्या वेळापूर्वीच मुंबईत लँड झालं आहे