Devendra Fadnavis Profile picture
Sep 17, 2022 6 tweets 3 min read Read on X
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज नांदेड येथे मुक्तीसंग्रामातील सर्व सेनानींना विनम्र अभिवादन केले.
निजामांनी रझाकार नावाने फौज तयार केली आणि मोठी दहशत निर्माण केली. भारतीयांवर मोठे अत्याचार व्हायचे. भाषेवर अत्याचार झाले.

#MarathwadaLiberationDay
सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन छेडले आणि हे दहशतीचे सत्र संपले.
भारत स्वतंत्र झाला, तरी मराठवाडा मात्र मराठवाड्यातील लोकांना संघर्ष करावा लागला. 17 सप्टेंबरला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून आजचा दिवस या लढ्यातील सर्व नाम-अनाम वीरांना अभिवादनाचा आहे.
या स्वातंत्र्याचे मोल सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
संविधानाने अनेक अधिकार दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर देश प्रगती करतोय, त्यात मराठवाडा कुठेही मागे राहणार नाही, हा आपला संकल्प असला पाहिजे.
यावर्षी मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीग्रस्तांना मोठी मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील आपल्या सरकारने जाहीर केली. मदतही वाढीव आणि ती सुद्धा 3 हेक्टरपर्यंत. गोगलगाईंनी पीक खाल्ले तरी मदत केली जाणार आहे.
समृध्दी महामार्ग, सिंचनाच्या अनेक योजना, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड अशा अनेक योजनांना आता गती दिली जाणार आहे. नांदेड, जालना ही आर्थिक विकासाची नवी केंद्र राहणार आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे ध्येय सर्वोच्च आहे. मराठवाड्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे.
नवीन शासनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील, नांदेडमधील जनतेला आश्वस्त करतो, विकासाचा अनुशेष दूर करुन मराठवाड्याला महाराष्ट्राच्या विकासाच्या रांगेमध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आमचे सरकार सदैव कटिबद्ध असेल !
#marathwadamuktisangramdin #मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Dev_Fadnavis

Dec 14, 2022
💎𝐖𝐨𝐫𝐥𝐝’𝐬 𝐨𝐧𝐞 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐫𝐠𝐞𝐬𝐭 𝐆𝐞𝐦𝐬 & 𝐉𝐞𝐰𝐞𝐥𝐥𝐞𝐫𝐲 𝐏𝐚𝐫𝐤 𝐢𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚!💎

Estimated investment : ₹60,000 crore
Employment Generation : 1,00,000 (skilled + unskilled)
A few days ago, a delegation of India Bullion & Jewellers Association (IBJA) met me with a proposal of setting up a state of the art Gems & Jewellery Park in Navi Mumbai.
Spread over more than 80 acre (25 acre in Phase 1), this will be one of the largest Gem and Jewellery parks in the World.

With an estimated investment of ₹60,000 crore, this one of its kind manufacturing to retail park will be the largest facility of its kind.
Read 4 tweets
Dec 13, 2022
Great news for Maharashtra!
With CM @mieknathshinde ji, we approved today total 𝗶𝗻𝘃𝗲𝘀𝘁𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗳 ₹𝟳𝟬,𝟬𝟬𝟬 𝗰𝗿𝗼𝗿𝗲, 𝗰𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝟱𝟱,𝟬𝟬𝟬 𝗲𝗺𝗽𝗹𝗼𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗽𝗽𝗼𝗿𝘁𝘂𝗻𝗶𝘁𝗶𝗲𝘀.

Ministers @samant_uday, Abdul Sattar, Sanjay Rathod were present.
The important part is with our aim & vision of overall development of the State, all these projects are spread over all the regions like Marathwada, Vidarbha, North Maharashtra & Western Maharashtra.
✅₹35,520 crore investment in naxal hit Gadchiroli district & adjacent Chandrapur district.
✅₹10,000 crore investment in green projects.
✅We approved 13 total projects in all today.
Read 7 tweets
Dec 11, 2022
📍सोलापूर.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाज महाअधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह आज नागपूर वरून सोलापुरला पोहोचलो.
सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजी, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी, …
@mieknathshinde ImageImageImageImage
… आमदार सर्वश्री सुभाषबापू देशमुख, विजयमालक देशमुख, सचिनजी कल्याणशेट्टी, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडेजी, राजेंद्रभाऊ राऊतजी, ज्ञानराजजी चौगुले, यशवंत मानेजी राणा जगजितसिंह पाटीलजी उपस्थित होते.
यावेळी शिवबिल्व पत्र स्मरणिकेचे प्रकाशन ही केले. ImageImageImageImage
समाजाचे अध्यक्ष विजयराज शिंदेजी, महासंघाचे पदाधिकारी तसेच राज्यातून शेकडोंच्या संख्येने आलेल्या गुरव समाजाच्या माता-भगिनी-बंधूंचे दर्शन घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यावेळी मिळाली. ImageImageImageImage
Read 4 tweets
Nov 18, 2022
राहुल जी,
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?
#VeerSavarkar
@RahulGandhi
अब जरा भारत की पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी (आपकी दादी) इन्होंने स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में क्या कहा था, वो भी जरा पढ़ लिजिये...
यहाँ वे वीर सावरकर जी को स्वतंत्रता आंदोलन का आधारस्तंभ और भारत का सदा याँद रहने वाला सुपुत कहती है।
#VeerSavarkar
महाराष्ट्र की राजनीति में अपना एक विशेष स्थान रखने वाले श्री शरद पवार जी वीर सावरकर जी के बारे में क्या कहते है, जरा वो भी पढ लो, सुन लो... इसी पत्र में वो दो आजन्म कारावास का उल्लेख करते है।
#VeerSavarkar twitter.com/i/web/status/1…
Read 13 tweets
Nov 15, 2022
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जव्हार (जि. पालघर) येथे आयोजित जनजाती गौरव दिनानिमित्त ‘आदिवासी संस्कृतीच्या वरासदारांच्या कृतज्ञता सोहळ्यात’ सहभागी होण्याची संधी आज मिळाली. सर्वप्रथम जननायक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.
#JanjatiyaGauravDiwas ImageImageImageImage
जनजाती विकास मंचातर्फे आयोजित या सोहळ्याला मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार राजेंद्रजी गावित, गोंड महासंघाचे अध्यक्ष तथा विधासभेतील सहकारी आ. डॉ. संदीपजी धुर्वे तसेच नरेशजी मराड, रामचंद्रजी मराड, विवेक पंडीतजी आणि असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.
#JanjatiyaGauravDivas #BirsaMunda ImageImageImageImage
आदिवासी संस्कृतीच्या वारसदारांचा गौरव केला, संवाद साधला.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निर्णय केला की 15 नोव्हेंबर म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ही भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशात ‘जनजतीय गौरव दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येईल ! ImageImage
Read 6 tweets
Nov 15, 2022
5.5 crore citizens of Maharashtra have benefitted from 27 schemes initiated by Hon PM @narendramodi ji.
So, citizens from every nook & corner of Maharashtra have written 15 lakh ‘#ThankYouModiJi’ letters to Hon Modi ji in various languages expressing heartfelt gratitude to him. ImageImage
This is an initiative of @BJP4Maharashtra and I attended the program this morning with State President @cbawankule & senior leaders, as these letters are collected and now being sent to the most beloved PM Hon @narendramodi ji at PMO.
#धन्यवाद_मोदीजी Image
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या 27योजनांचा लाभ महाराष्ट्रात 13कोटीपैकी 5.5कोटी नागरिकांना आत्तापर्यंत मिळाला आहे.
याबद्दल मा.मोदीजींना ‘धन्यवाद मोदीजी‘ असे धन्यवाद देणारी पत्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बंधू भगिनींनी लिहिली आहेत. Image
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(