पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भगवा झेंडा जो जाज्वल्य हिंदुत्व, ज्ञान, त्याग,बलिदान आणि हिंदू सांस्कृतिक धार्मिक महत्व असलेले प्रतीक आहे ते मूर्ख, बेअक्कल राजकारण्यांना वापरण्यास बंदी, मज्जाव घातला पाहिजे.
नवीन चिन्ह, नाव शोधण्याची मोहीम चालू झाली असेल अश्यावेळी वाघ, जुन्याच नावपुढं किंवा मागे काहीतरी नाव टाकून ते निवडणूक आयोगाकडून मान्य करण्याची तयारी चालू असलेल्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझा बाप, बाप चोरला सारखी बोंब ठोकणाऱ्याना बापाचा
इतकाच पुळका असेल तर बापाच्या नावाचा पक्ष #ठाकरेसेना#बाळसेना हे नाव आणि बापाचे सगळ्यात मोठे हत्यार #लेखणी किंवा कुंचला ही पक्षाचे चिन्ह म्हणून वापरण्यास समर्पक असल्याने त्या नावाचा आग्रह ते चौकोनी कुटुंबातील त्रिकोण घेईल का? राजकारणातील दूरदृष्टी, अजेंडा केवळ सत्ता आणि खुर्ची
असेल तर नाव काहीही असले तरी त्याची ओंजळी रिकामीच राहणार हे जवळपास पक्के आहे पण केवळ सत्ता, खुर्ची, प्रकाशझोतात राहण्याची सवय, स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी मागे पुढे फिरणारी लोक, तो लवाजमा, थाट मिळवण्यासाठी औकात नसताना पक्ष परत उभा करण्याचा अयशस्वी प्रयत्न नक्की होणार त्यासाठी
गोचीड जशी जगण्यासाठी कुत्र्याच्या शरीराचा आसरा घेतो तस इन मिन साडे तीन जिल्ह्यात ज्याची हुकमुत चालते त्याची मदत घेईल यात शंका वाटू देऊ नका तरीही येणारे अपयश त्या माणसाची अपरिपक्व बुद्धी, कर्तुत्वशून्यता सिद्ध करेल. राज ठाकरे याने स्वतःच्या जीवावर पहिल्या निवडणुकीत जेवढे आमदार
निवडून आणले त्याच्या निम्मे आमदार जर ह्या माणसाच्या नेतृत्वात जिंकले तर ते एक अजोड आश्चर्य म्हणून जगात नोंदवले जाईल. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजू शिंदे गटाकडे लक्ष देऊ, मुळात अकार्यक्षम नेतृत्वाला, अहंकारी वागण्याला कंटाळून वेगळा झाला हे सत्य सर्वश्रुत आहे. पक्षातून बाहेर
निघतानाच भविष्यात होणाऱ्या सगळ्या संभावना यांचा अंदाज घेऊनच त्या गटाने काम केले असावे. पक्ष सोडल्यावर संख्येच्या आधारावर पक्ष, पक्ष चिन्ह याचा दावा असेल किंवा दुसऱ्या समांतर विचारधारेच्या पक्षाशी संगनमत करणे, भविष्यात नवीन पक्ष उभारणे, स्वतःची राजकीय कारकीर्द लांबवणे सारख्या अनेक
प्रश्नांची उत्तरे सापडल्यानंतरच बंडखोरी केली गेली असणार आहे. ज्यापद्धतीने मुख्यमंत्रीपदाचे बंद खोलीतील आश्वासने ह्याचे कारण पुढे करून युतीत निवडणूक लढल्यानंतर आपल्या मदतीशिवाय सरकार बनणे अवघड आहे हे लक्षात घेऊन स्वार्थी डाव खेळणाऱ्या,खंजीर पाठीत घुसवत अनैसर्गिक पक्षाशी आघाडी करून
युतीतील पक्षाला खडे चारले ह्या गोष्टीचा शेवट पक्ष समूळ नष्ट होईल, केला जाईल अस स्वप्नात सुद्धा कोणाला वाटले नसेल।चुकीला माफी नाही या तत्वावर देशातील सगळ्यात मोठा पक्ष असा कुटील डाव खेळून प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते याचा दाखला देऊन गेले.
मुळात पक्ष,संघटना कोणतीही असो
त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करणे अपेक्षित असते मात्र राजकारणात लोकांच्या जीवावर लोकांची कामे करण्याच्या आश्वासनावर राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत असतात हे सत्य नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. राजकारण, पक्ष, संघटना आली म्हणजे पैसा आला त्यामुळे भ्रष्टचार किंवा स्वतःच्या फायद्याचे
काम करण्याची कारस्थाने सगळेच करतात पण त्याच बरोबर देश, देशातील लोक याच्यासाठी झटण्याची वृत्तीदेखील हवी तीच वृत्ती कमाल राजकीय पक्षात नसल्याने देशात एकाच पक्षाचे राज्य दिसून येते आहे. त्यांच्यातही कमतरता असणार, उणिवा असणार पण त्याचे प्रमाण इतर भ्रष्ट,स्वार्थी पक्षांपेक्षा कमी
किंवा अजून उघडे झालेले नसावे. हा राजकारणी चांगला तो वाईट अस काही नसतं, सगळे राजकारणी एका माळेचे मणी असल्याने लोकांनी वासरात लंगडी गाय शहाणी या तत्वावर आपल्या अमूल्य मताचे दान केले पाहिजे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@MNSAmeyaKhopkar
Cc @RajThackeray
अतिसामान्य हिंदू माणूस म्हणून आपण व्यक्त केलेल्या ह्या मताशी मी सहमत नाही. ओम राऊतने निर्माण केला म्हणून विरोधात नाही किंवा ओम राऊत याने याआधी लोकमान्य किंवा तानाजी हे ऐतिहासिक चित्रपट बनवले म्हणून चुकीच्या कलाकृतीला समर्थन करणे चुकीचे
सावरकर स्मारकात लाईट शो केला त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद पण ह्या तिन्ही गोष्टीचा आदीपुरुष चित्रपटाशी संबंध नाही. इतिहास मांडणे वेगळे आणि हिंदू संस्कृती चित्रपटात मांडणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत याची तुला जाणीव का नाही? आदीपुरुष चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यावर टीका
न करावी अस एकही कारण नाही. ज्याप्रकारे तानाजी चित्रपटात नसलेले मुस्लिम पात्र त्याने घुसवले, त्या ऐतिहासिक घटनेत तानाजीचे भाऊ सूर्याजी, नरसिंह तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर मागे हटणाऱ्या मावळ्यांना रोखण्यासाठी परतीचे दोर कापतो हा प्रसंगच दाखवला नाही अश्या प्रकारचे तडजोड हिंदू
स्टॉक मार्केट बेसिकच्या पुढच्या भागात आपले स्वागत, मागील भागात आपण जगातील स्टॉक एक्सचेंज आणि त्याच्या कामाच्या वेळा याव्यतिरिक्त त्या एकमेकांवर अवलंबून कश्या असतात ते आपण जाणून घेतले. आज आपण स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या
गटाबद्दल माहिती घेणार आहे.
सदरची माहिती ही केवळ आणि केवळ आपले सामान्य ज्ञान वाढण्यासाठी, स्टॉक मार्केटची ओळख व्हावी यासाठीच आहे आणि माहितीची सत्यता पडताळून पाहणे ज्यामुळे आपल्याला ह्या विषयातील अधिक माहिती मिळू शकते.
विक्री द्वारे केली जाते, ह्याच शेयर किंवा समभाग खरेदी करणाऱ्यांना गुंतवणूकदार असे म्हंटले जाते. शक्यतो 50% शेयरची मालकी असणारा व्यक्ती वा संस्था ही त्या कंपनीची मालकी हक्क सांगू शकतो त्यामुळे शेयरच्या मालकी हक्क कोणकोणाकडे असतो ते आपण पाहू या.
भारतीय शेअर बाजार सकाळी 9:15 वाजता उघडतात आणि दुपारी 3:30 वाजता बंद होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. (IST). जगभरात अनेक शेअर बाजार अस्तित्वात आहेत.
जगभरात अनेक स्टॉक मार्केट एक्स्चेंज अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या उघडण्याच्या
आणि बंद होण्याच्या वेळा बदलतात. बहुतेक स्टॉक एक्स्चेंजसाठी, सोमवार ते शुक्रवार पर्यंत ट्रेडिंग केले जाते आणि ते शनिवार, रविवार आणि स्टॉक एक्स्चेंजने घोषित केलेल्या ट्रेडिंग सुट्ट्या बंद राहतात. जगभरातील काही प्रमुख स्टॉक मार्केट एक्सचेंज म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज,
लंडन स्टॉक एक्सचेंज; शांघाय स्टॉक एक्सचेंज, स्विस एक्सचेंज आणि नॅसडॅक.
आता, जागतिक स्टॉक मार्केट एक्सचेंजच्या ट्रेडिंगच्या वेळा पाहू.
वरील चित्राचा अभ्यास केल्यास तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय स्टॉक मार्केट एक्सचेंज उघडण्याच्या आधी काही एक्सचेंज उघडले जातात.
माझा एक विद्वान मित्र आहे,ज्याचे शिक्षण 15वी पण धंदा करण्याची इच्छा आणि कोणाच्याही अधिपत्याखाली नोकरी करणे त्याला मान्य नव्हते म्हणूनच त्याने वेगवेगळे एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतके व्यवसाय केले. काहीत जम बसवला तर काहींत अपयश आले पण बाबा काही थांबला नाही शेवटी त्याने
स्टॉक मार्केटचा छोटा तीन सहा महिन्यांचा कोर्स केला त्याच्या जीवावर आज तो व्यवस्थित ट्रेडर म्हणून जीवन जगतोय. लॉक डाउन आणि कोरोना काळ संपल्यानंतर माझा स्वतःचा इंटरेस्ट शेयर मार्केटकडे झुकला आणि आपला मित्र ज्यात कित्येक वर्षे काम करतोय त्याला सुरुवात कशी करायची ते विचारले
त्याने पाच सहा youtube channel ची नावे सांगितली आणि व्हिडीओ पहायला मिळाले सांगितले पण तरीही नक्की स्टॉक मार्केट म्हणजे काय, कस काम करत, आपण कसे पैसे कमवायचे हे समजत नव्हतं म्हणून हक्काने ह्या मित्राकडे माहिती विचारल्यानंतर ज्या अहंकारात त्याने उत्तरे दिली, मदत सोडा माहितीही
राजकारण, स्वार्थ, आवड निवड, खरे खोट सगळं बाजूला ठेवून दोन्ही गटातील भाषणातील 10 मुद्दे वाचल्यानंतर दोघांना तराजुच्या दोन पारड्यात टाकले तर कोणाचे पारडे वजनदार होईल?
Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे
मिळाला जामीन 100 कोटी वसुली आरोपीला, भ्रष्टवादी आता सत्याचा विजय वगैरे बोंब मारणार,काही दिवसांनी अनिल परत कोणत्यातरी पदावर विराजमान होईल आणि तारखांवर वर तारखा पडत राहतील आणि लबाड माणूस पैश्याच्या जोरावर मजा मारत राहील. महिना 100 कोटी, पोलिसांना
वसुली करण्यास लावणारा,राज्याच्या गृहमंत्री, त्याच काळात देशातील मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर ठेवलेले स्फोटक, त्यातून नक्कीच खंडणी मिळवण्याचा प्लॅन असणार हे लहान मुलांच्या पुस्तकातील गुप्तहेरदेखील सांगेल त्याच गुन्ह्यात वापरली जाणारी गाडीच्या मालकाचा निर्घृण खून वसुली करणारा
पोलीस करतो. ह्या पोलीस आणि मंत्र्यांचे खेळ मुंबई पोलीस मुख्य परमबीर याला माहीत असतात म्हणून त्याला काढून पांडे ला बसवतात. पांडे देखील भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये असताना न्यायालय अनिल देशमुख सारख्या मुख्य आरोपी जो अटक टाळण्यासाठी कित्येक महिने फरार, भूमिगत होता त्याला जामीन