बळीराजाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
6.90 लाख शेतकरी
एक क्लिक आणि...
2500 कोटी रुपये जमा!
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत शुभारंभ केला. #KarjMukti#Maharashtra#farmers#welfare
2.5 वर्षापूर्वी जी फक्त घोषणा झाली, ती आपण आज पूर्ण केली आहे.
आज तो ऐतिहासिक क्षण आहे.
सातत्याने दोन अर्थसंकल्पात याच्या फक्त घोषणा होत होत्या.
हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. #farmerswelfare#farmer
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे. या दीड महिन्यात 7000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सिंचन हा सरकारच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. #Maharashtra
सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि राहील.
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, अब्दुल सत्तार, दादाजी भुसे, शंभुराजे देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत आणि इतरही मंत्री, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. #KarjMukti#Maharashtra
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Attended the 153rd Authority Meeting of Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) chaired by CM @mieknathshindeji, at Mantralaya, Mumbai yesterday. Chief Secretary, MMRDA Commissioner, Secretaries, Collectors were present for the meeting too. @MMRDAOfficial
Many decisions were taken in the meeting which will be important for smooth travel and help with better living to the citizens of all districts MMRDA region.
Highlights of the meeting are as follows:
Witnessed with CM @mieknathshinde ji, the signing of MoU of ₹30,483 cr between @MMRDAOfficial and REC Ltd (a NavRatna Company under @MinOfPower), for various works for 9 Mumbai Metro Lines. This is a resource mobilisation partnership between 2 organisations.
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐈𝐧𝐬𝐭𝐢𝐭𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐟𝐨𝐫 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧-𝐌𝐈𝐓𝐑𝐀!
Along with CM @mieknathshinde rao, we had a very good meeting with the @NITIAayog CEO @paramiyer_ ji to start an Institution for Transformation at State Level on the lines of @NITIAayog.
CM gave in principle approval for the same in this meeting.
The team of of SMEs (Subject Matter Experts) from @NITIAayog and senior officials from GoM were present too in Mumbai, this afternoon, for this meeting.
This is will be another milestone in the journey of fostering cooperative federalism under the leadership of Hon PM @narendramodi ji.
One of the important subjects that were discussed is Maharashtra’s Goal to be the first State to achieve $1 trillion dollar economy !
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज नांदेड येथे मुक्तीसंग्रामातील सर्व सेनानींना विनम्र अभिवादन केले.
निजामांनी रझाकार नावाने फौज तयार केली आणि मोठी दहशत निर्माण केली. भारतीयांवर मोठे अत्याचार व्हायचे. भाषेवर अत्याचार झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन छेडले आणि हे दहशतीचे सत्र संपले.
भारत स्वतंत्र झाला, तरी मराठवाडा मात्र मराठवाड्यातील लोकांना संघर्ष करावा लागला. 17 सप्टेंबरला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून आजचा दिवस या लढ्यातील सर्व नाम-अनाम वीरांना अभिवादनाचा आहे.
या स्वातंत्र्याचे मोल सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
संविधानाने अनेक अधिकार दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर देश प्रगती करतोय, त्यात मराठवाडा कुठेही मागे राहणार नाही, हा आपला संकल्प असला पाहिजे.
Addressed around 950+ entrepreneurs from all over Maharashtra (36 districts,100 talukas) participating in a convention organised by Laghu Udyog Bharati on MSME,this evening in Mumbai.
LaghuUdyogBharati Maharashtra President Ravindra Vaidya ji & other dignitaries were present too.
Also released a handbook of all MSME related information useful for the entrepreneurs, compiled by LUB, on this occasion.
Spoke on the importance of #MSME in Nation’s economy, global competitiveness, quality, how world eyes India as a HOPE in global trade, Maharashtra’s approach and aggressive efforts to improvise the hassles created in last 2 years !
मोठी बातमी :पेट्रोल 9.5 रु/लिटर, डिझेल 7 रु/लिटर ने स्वस्त होणार!
पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे अनेकानेक आभार! #PetrolDieselPrice
यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी 6100 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे.
केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे.
📍New Delhi:
Shared my thoughts at the inauguration of a day long National Seminar on ‘Threat of Dynastic Political Parties to Democratic Government’. @BJP4India National President Mananiya @JPNadda ji,MP @Vinay1011 ji,@v_shrivsatish ji,Ravindra Sathe & dignitaries were present.
When we adopted the democratic system in our Nation,BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar brought about the paradigm shift from
‘Kings are born from queen(रानी का पेट)’
to
‘Kings are born from ballot box (बैलेट की पेटी)’.
Now we have independent mechanisms & set democratic processes
Even today, in many parties be it national or regional, we see that their political heads are members of certain family & only they govern their parties & influence decisions.
Biggest threat of this dynastic system is they make money from power and power from money !