साधारण १९९५-९६ साली त्या थडग्याल्या भेट दिली होती.तेंव्हा बंडाची कबरीला आवरण ही नव्हते.फक्त खानाच्या कबरीला ७-९ फुटाचे पत्र्याचे शेड होते त्याला लोखंडी दरवाजा होता.ना त्या कबरीवर चादर ना,ना फुले काहीच नव्हते. फक्त संगमरवरच्या दगडाने त्याची कबर पांढरी
१/८
शुभ्र आणि गारिगार होती.साधारण ३-४ फूट उंचीची आणि ६-७ फूट लांब त्यावेळी कबर होती.फार तर शेड १५फूट x १०फूट एवढेच असावे.काल अचानक त्या कबरीचे एवढ्या खोल्या आणि एवढं मोठं रूप पाहिले.मनात पहिला प्रश्न आला हे एवढे मोठे रूप कोणी केलं असेल?
त्या कबरीवर चादर? त्याला संगमरवर दगड काय?
२०
२
-२२ खोल्या काय?
अहो , ती कबर नसून त्याचा शामियानाच होता.असे दिसत होते.त्या कबरी वर रोज मुंबई वरून मोगऱ्याची फुले आणि हार येत होती.का तर आदिलशाही साहित्यात खानाला मोगरा आवडायचा याचा उल्लेख आहे.
अहो, इकडे राज्यांच्या किल्ल्याला दरवाजा मिळत नाहीत.कित्यके किल्ले अजूनही विना
३/८
दरवाज्याच्याचे आहेत.हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे लोकं नक्की कोणाचे समर्थन करत आहेत?
मान्य आहे ती कबर आईसाहेबांनी बांधायला लावली तरी का लावली या मागचा हेतू लक्षात न घेता त्याचे राजकारण करायचं किती हा गल्लीछ पणा म्हणायचा? त्या ठिकाणी फकीरच्या फकीर एकत्र येऊन आजुबाजुला
४
गांजा ओढत बसत होते. प्रतापगडापासून अर्धा ते १ किलोमीटर (कमी जास्त असू शकते)अलीकडेच डाव्या हाताला ही कबर आहे.२००६ ला एक मोठे आंदोलन झाले तेंव्हा पासून ही कबर बंद आहे.खर् तर त्यानंतर चे एक ही शिवप्रताप दिन हा प्रतापगडावर साजरा झाला नाही.फक्त सरकारी काय झाला तोच..त्या थडग्याजवळ
५/८
गेली २०-२५ वर्ष १४४ कलम लागू होते.हे दुर्दैव म्हण्याचे आपले..त्या नंतरचे सर्व शिवप्रताप दिन हे वाई शहरात होत. प्रतापगडावर इतर संघटनेला बंदी होती.आपल्याच मुलुखात आपल्यालाच बंदी
त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होते.
कायदा आणि सुव्यवस्थाचा नावा खाली काबरीला कुलूप
६
लावले.त्याच ठिकाणी मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम होयला हवा त्या ठिकाणी जायलाच बंदी ?
हा कुठला न्याय?
त्याचा ठिकाणी मोठा वधाचा मोठा पुतळा उभारण्यात यावा ..
फक्त दोन कबरी ठेवण्यात याव्यात ..!
संपूर्ण जगाला वेळोवेळी ही जागा एक संदेश देऊन जाईल. अफजल खानाला मारलेली बातमी जेंव्हा
७/८
आदिलशाहला समजली त्याच्या आत महाराजांनी पन्हाळा पर्यंत मजल मारून तो पण काबीज केला होता.शिवा कधी पण आपल्यावर हल्ला करू शकतो.अशी दहशत आदिलशाहीत पसरली होती.अनेपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येण्यापूर्वी काही स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे #छ्त्रपती_शिवाजी_महाराज.
अजून ४ नवीन कबरी त्या ठिकाणी सापडल्या आहेत.त्यातली ही नवीन कबर आहे.ही कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहेत.अफजुल्ल्याच्या कबरी ची सेवा करण्यासाठी सेवेकरी होता.त्याची कबर आहे.बघा आपले प्रशासन किती निगरघट्ट होते.त्याची पण कबर त्याच्याच
१/६
बाजूला बांधली ! काय लावलाय धंदा ? त्यात अजून हि धरून ४ कबर कुठून आल्या ? त्यातल्या अजून २ कबरी शिवकालीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजून एक कबर आहे ती शिवकालीन आहे. स्थानिकांचे असं म्हणणं आहे.अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो
२
प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हणतात.ट्विट १मधील जी कबर आहे ती अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून पण
३/६
दक्षिण भारतातील म्हणण्यापेक्षा भारतातील एकमेव साम्राज्य सनातनी साम्राज्य असेल तर ते चोळ साम्राज्य यांना #cholas पण म्हणतात,जवळ पास ४५० वर्ष यांनी राज्य केलं. तसा त्यांचा इतिहास इसपू.३०० व्या वर्षी पण सापडतो.पण याचा समकालीन एकही पुरावा नाहीये.
इसपू.८५० ते
१/९
ते १२७९ पर्यंत यांचा इतिहास आहे.दक्षिण भारतातील सर्वात दीर्घकाळ टिकेलेलं हे साम्राज्य होतें.या साम्राज्य बद्दल फार कमी बोललं जात.असे म्हणतात चोळ साम्राज्याच्या काळ म्हणजे सुवर्णकाळ मानला जातो.याच वंशाने सर्वात जास्त काळ राज्य केलं.फक्त भारत नव्हे तर दक्षिणपूर्व देशात पण त्यांची
२
सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले.
श्रीलंका
इंडोनेशिया
मलेशिया
जावा
या आताच्या देशांवर पाहिले चोळ साम्राज्य राज्य करीत होते. चोळांची एक विशेषतः होती जे राज्य ते काबीज करतील त्या ठिकाणी ते त्यांचा ध्वज आणि मंदिर स्थापनच करायचे आणि त्या मंदिराला त्यांची उपाधी लावायचे. चोळ
३/९
Freedom at Midnight ! 🇮🇳
भारत अखंड राहिला असता....🤞🏻
अमेरिकन पत्रकार लॅरी कॉलिन्स आणि फ्रेंच पत्रकर डॉमिनिक यांनी #FreedomAtMidnight हे पुस्तक ५वर्षाच्या अथक प्रयत्नांतून लिहले.जवळपास १टनाच्या जवळपास लेखनसामग्री आणि दस्तऐवजाच्या ९००प्रती शोधून तसेच ब्रिटनचे शेवटचे व्हॉईसरॉय
१/१४
माऊंटबॅटन यांची तब्बल १९ वेळा मुलाखत घेतली.या मुलाखतीतून सत्य बाहेर आले आणि या सत्याने जे काही या पुस्तकात लिहिले गेले त्यामुळे अमेरिका,इंग्लंड,स्पेन,भारत, इटली आणि पाकिस्तान या पुस्तकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमाप प्रसिद्धी मिळवली.
जेंव्हा व्हाईसरॉय माऊंटबॅटन भारताच्या
२
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी,सरदार पटेल,पंडित नेहरू आणि मो.अली जिन्ना यांच्याशी 1 to 1 चर्चा करत होते.हे चार व्यक्ती असे होते ज्यांनी लंडन येथील इन्स ऑफ कोर्ट या प्रसिद्ध कायदेसंस्थेमधून बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली होती.त्या काळातील हे दिग्गज बॅरिस्टर होते.
एप्रिल १९४७
३/१४
मागील ८वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या,त्यात सर्वात चांगली बाब,पण बऱ्याच पत्रकार आणि खुद्द भाजपाच्या नेत्यांना प्रचारात मांडता आली नाही. पण जनतेच्या हिताची गोष्ट म्हणजे,पूर्वी बँका, गॅस,शाळा, टोल,धान्याच्या दुकानात आणि इतर तस्संम ठिकाणी ज्या रांगा लागायच्या
१/१०
त्याच अचानक गायब होऊ लागल्या आहेत.त्याचे कारण सध्या आपला देश जागतिक स्तरावर डिजिटल क्रांती घडवून आणत आहे.डिजिटल पेमेंटच्या दिशेने खूप मोठी झेप घेत आहे.सध्या देशात ४५कोटी जनतेचे जन-धन खाते आहे.जे मोदी सरकारने उघडलं आहेत.इतर वेगेळेच,देशात ११८कोटी मोबाईलधारक आणि १३०कोटी आधार कार्ड
२
आहेत.आता मोबाईल-जनधन खाते-आधार कार्ड या तिघाडीने देशातील प्रत्येक सामान्य व्यक्ती डिजिटल जगाशी जोडला आहे.या मोदींच्या कल्पनेचा फायदा देशातील त्या गरीब,वंचित,किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला शेतकरी वर्गाला मोदी सरकारच्या DBT च्या माध्यमातून जबरदस्त फायदा झाला आहे.मागील ८
३/१०
सध्या आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.आता अमेरिकेचा आपण विचार केला तर ५० राज्यांचे संघराज्य आहे.
मुळात आपले संघराज्य करताना फक्त भाषेचा आणि जातीचा विचार केला गेला?
अणि तो कितपत योग्य होता?
जात,धर्म याच्या पुढे भारत कधी जाईल का?
१/८
छोट्या राज्यांची जर निर्मिती झाली तर भाषावाद आणि जातीवाद संपुष्टात येऊ शकतो आणि विकासाचे धोरण अवलंबिले जाऊ शकते.२०२४ नंतर कर्नाटक,महाराष्ट्र मध्ये २ राज्य होऊ शकतात.
उत्तर प्रदेश ४भाग करण्याचे नियोजन चालू आहे.यामुळे दर निवडणुकीवेळी जातीचे/धर्माचे राजकारणच संपुष्टात येऊ शकते.
२
अणि ही देशाच्या नवीन प्रगती साठी खूप मोठी दिशा ठरू शकते.राज्यांची संख्या वाढल्याने रोजगार आणि विकासाची नवीन दारे खुली होऊ शकतात.
अनेक शहरांचे रखडलेले प्रश्न सहजपणे मार्गी किंवा त्यावर निर्णयप्रक्रियेत येणारे अडथळे लवकर दूर होतील आणि त्यावर होणारे राजकारण पण.
१९५३ साली फक्त
३/८
गेल्या ५०-५५ वर्षातील राज्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे शिवसेना होता,आता असेच म्हणावं लागतय..गेल्या ५-६ दशकातील हा सर्वात मोठा बंड सेनेने पाहिला या आधी ही बंड झाले पण अगदी राज ठाकरे हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा बंड मानला गेला.पण या बंडामुळे शिवसेनेला उतरती
१/१२
कळा लागू शकते.यापुढे आपण शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देऊ.
- उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे जणू मान्यच केले.
मुळात शिवसेना हा फक व्यक्तीनिष्ठा माननाऱ्यांचा पक्ष आहे.फक्त बाळासाहेब ठाकरे या नावावर श्रद्धा आणि निष्ठा आहे अणि हेच
२/१२
नाव सेनेची ताकत आहे.याची बाळासाहेबांना पण पूर्ण कल्पना होती.म्हणून त्यांनी नेत्यांना कायम बगल देत थेट शिवसैनिकांशी संवाद साधायचे हेच उद्धव ठाकरेंना जमले नाही.फक्त ड्रॉइंग रूम मधून राजकारण करायला माहीर असणारे उद्धवजी आता हे दिवस गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आलंच नाही का काय ?
३/