Keep Current with CMO Maharashtra

CMO Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @CMOMaharashtra

Nov 18
... @msrtcofficial ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी Image
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे व सांगली विभागाकरिता १८० बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासही मुख्यमंत्री @mieknathshinde यांची मान्यता
Read 14 tweets
Nov 17
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय

✅ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द

✅ कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर,औरंगाबाद खंडपीठ येथे मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अति.सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता
Read 10 tweets
Nov 16
इंदू मिल परिसरात #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू असून या कामाची मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी स्मारकस्थळी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक न्याय, एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. ImageImageImageImage
पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किणीकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचेसह @MMRDAOfficial आयुक्त एस. व्ही आर. श्रीनिवासन, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी मान्यवर उपस्थित होते. Image
दादरच्या इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून या स्मारकाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ImageImage
Read 4 tweets
Nov 15
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग घेत असलेल्या खबरदारीचीही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी माहिती घेतली.
ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्या. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी निर्देश दिले.
Read 4 tweets
Sep 27
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील #मंत्रिमंडळनिर्णय
१/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.

✅ विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.

✅ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.

२/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरणार.

✅ इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.

३/९
Read 9 tweets
Sep 24
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली घोषणा

➡️ उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
#पालकमंत्री

➡️ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

➡️ सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया

➡️ चंद्रकांत दादा पाटील- पुणे

➡️ विजयकुमार गावित- नंदुरबार

➡️ गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड

➡️ गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा

➡️ दादा भुसे- नाशिक
#पालकमंत्री

➡️ संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

➡️ सुरेश खाडे- सांगली

➡️ संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

➡️ उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

➡️ तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

➡️ रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

➡️ अब्दुल सत्तार- हिंगोली
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(