अगदी लहानपणापासून आयुष्यात असणाऱ्या दादा, बाबा, मित्र, नवरा सर्वांसाठी समर्पित.....
आज खरंतर #InternationalMensDay ,
नेहमी आपण मुलींबद्दल लिहितो वाचतो, sympthy दर्शवितो, आणि त्या बद्दल आदर आहेच,
पण कधीच मुलांविषयी लिहिल्या जात नाही,
म्हणून छोटासा प्रयत्न -
अगदी लहानपणापासून त्याला शिकविल्या जातं,
"तू मुलगा आहेस" मुलींसारखं रडू नकोस,
बिचारा तो कित्येकदा दुःख मनात साठवूनही हक्काने आपले अश्रू बाहेर पडू देत नाही,
"घरचा मोठा मुलगा आहेस",
जबाबदारीने वागायला शिक, हेच सतत त्याला ऐकविल्या जातं.
घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता,
बिचारा स्वतः ला च विसरून जातो, जसजस वय वाढत जातं तस तस त्याला कळत जातं, आईबाबा आता थकलेत, त्यांना आराम द्यायला हवा, अस म्हणून अगदी पर्वतप्रमाणे उभा राहतो, कितीही संकटे आली तरीही तो मागे खचत नाही, अगदी धीराने सर्व गोष्टींना सामोरे जातो, तो असतो मुलगा. .
खूप मुलं असे पण असतात,
जे आपल्या घरच्यांच्या आनंदासाठी अगदी स्वतः चा आनंद सुद्धा पणाला लावतात, फक्त आईबाबांना त्रास नको म्हणून, आपल्या स्वप्नांना सुद्धा मुरड घालतात, तो कधीच हरत नाही, अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता, अगदी दुसऱ्यांना मदतीला धावत जातो, खरच मुलगा होणं सोप्प नसत, आपण नेहमी म्हणतो, मुलीला
सासरी जावं लागतं, पण त्याला त्या मुलीचा आयुष्यभर सांभाळ करायचा असतो, हे विसरून चालणार नाही,
खरच दुसऱ्यांचा आनंद बघता बघता तो स्वतः चा च आनंद विसरून जातो...
सोप्प नसत मुलगा होणं.. .
Carrier, family, love , responsibility हे सर्व करता करता आपण त्याला विसरून चालणार नाही,
खूप सारा respect तर तो पण deserve करतोच ना...
आज हे लिहू शकले,
अगदी best friend असणाऱ्या मित्राच्या life वरून..
खरंच मनातून म्हणतेय, सोप्प नसत मुलगा होणं,
imagine करणे आणि वास्तवात असणे यामध्ये खूप फरक असतोच..
या सर्वांमध्ये त्यांची इतकीच अपेक्षा असते की कोणीतरी त्यांना
समजून घ्याव बस्स इतकंच..
तुम्ही त्याची एक गोष्ट ऐकाल ना, तो तुमच्या 100 गोष्टी ऐकेल, याच्या साठी नाही की त्याने ऐकावं म्हणून,
तर याच्या साठी की yar त्याला पण feelings आहेत...
म्हणून...
" कि अपने जिम्मेदारीयो से वो कभी भागता नही है..,और मुसीबत के समय वो कभी हिम्मत हारता नही है,
दफ्न कर देता है वो अपने अरमानो को सबकी खुशी के लिये..
हर लडका बाप की दौलत पे ऐश करने वाला नही होता.., और कुछ लोगो के कह देने भर से हर लडका बुरा नही होता..."!!!!
प्रयत्न केलाय लिहिण्याचा,
चूक भूल माफ करा, काही चुकलं असेल लिखाणात तर हक्काने सांगा सर्वांनी...
Twitter वरच्या सर्व दादांना, काकांना,
आणि मित्रांना पण ,
एक मुसलमान सदग्रहस्थाने लिहिलेला लेख म्हणून व्हाट्सअप वर आलेलाआहे.हिंदू लोकहो हा लेख वाचाच पटतंका बघा,नाहीतर सोडून द्या?आपण यामध्ये बसतो का?
🙏हिंदू लोक स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?🙏
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे.
तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे का ? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत ?
कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होतात. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी
कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक आहे का ?
आतून तुटलेली माणसं मनाने अतीशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जात.
आतून तुटलेली माणस फारशी व्यक्त होत नाहीत,त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
२+२=५ कुणी म्हणाल तरी ते "it's okay"
म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात.
आणि यातच
खरा शहाणपणा असतो.
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.
आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते,
संकटांची काळजी नसते