एक मुसलमान सदग्रहस्थाने लिहिलेला लेख म्हणून व्हाट्सअप वर आलेलाआहे.हिंदू लोकहो हा लेख वाचाच पटतंका बघा,नाहीतर सोडून द्या?आपण यामध्ये बसतो का?
🙏हिंदू लोक स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?🙏
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे.
तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे का ? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत ?
कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होतात. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी
Nov 19, 2022 • 9 tweets • 2 min read
अगदी लहानपणापासून आयुष्यात असणाऱ्या दादा, बाबा, मित्र, नवरा सर्वांसाठी समर्पित.....
आज खरंतर #InternationalMensDay ,
नेहमी आपण मुलींबद्दल लिहितो वाचतो, sympthy दर्शवितो, आणि त्या बद्दल आदर आहेच,
पण कधीच मुलांविषयी लिहिल्या जात नाही,
म्हणून छोटासा प्रयत्न -
अगदी लहानपणापासून त्याला शिकविल्या जातं,
"तू मुलगा आहेस" मुलींसारखं रडू नकोस,
बिचारा तो कित्येकदा दुःख मनात साठवूनही हक्काने आपले अश्रू बाहेर पडू देत नाही,
"घरचा मोठा मुलगा आहेस",
जबाबदारीने वागायला शिक, हेच सतत त्याला ऐकविल्या जातं.
घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता,
Aug 23, 2022 • 4 tweets • 1 min read
आतून तुटलेली माणसं मनाने अतीशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जात.
आतून तुटलेली माणस फारशी व्यक्त होत नाहीत,त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
२+२=५ कुणी म्हणाल तरी ते "it's okay"
म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात.
आणि यातच