मेहबूब भाई शेख ~युवकांचं नेतृत्व
मोठे बंधू , सहकारी मार्गदर्शक मित्र #महेबूब भाई शेख ज्यांना कसलाही राजकीय वारसा नाही, अगदी सामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करून राष्ट्रवादी पक्षाने न्याय केला होता
आणि पक्षाने केलेली निवड ही अगदी सार्थ ठरली. "न भूतो ना भविष्य असा युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीला लाभला.
लहान वया पासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी भारावलेला एक तरुण महाराष्ट्र राज्याचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो ही बाब सामान्य नाही!
केलेली कित्येक आंदोलने, घेतलेली आक्रमक भूमिका, व कित्येक नेते भाजपामध्ये जात असताना लाचार न होता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार टिकला पाहिजे म्हणून भाजपच्या विरोधात खंबीर खिंड लढवणारा 'महेबूब शेख' नावाचा युवक राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
मागील ३-४ वर्षात महेबूब भाईंनी पूर्ण महाराष्ट्र जवळपास ६-७ वेळा फिरून युवक संघटना बांधणी वर भर दिला , महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहर , जिल्हा , तालुका पिंजून त्यांनी कार्यकर्ते उभे केले आहेत.युवक संघटनेची बांधणी करत असताना त्यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यावर पण भर दिला.
बीड जिल्ह्यातील शिरूर - कासार सारख्या छोट्या गावातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एका छोटा कार्यकर्ता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बीड जिल्हा उपाध्यक्ष , विद्यार्थी प्रदेश सचिव , बीड युवक उपाध्यक्ष , युवक प्रदेश सचिव , युवक प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करून
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. हे नक्कीच कुठेतरी लोकांच्या नजरेत खुपलं असेल. आणि तस झालंही मध्यंतरीच्या काळात अनेक आरोप झाले पण हे आरोप बिनबुडाचे होते हे शेवटी सिद्ध झालेच.
२०१९ ला सत्तास्थापन होयच्या आधी मेहबूबभाईची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली.
तेव्हापासून तत्कालीन भाजपा मंत्र्यांच्या विविध घोटाळे असतील किंवा विध्यार्थी , युवकांचे प्रश्न असतील त्यासाठी कित्येक गुन्हे अंगावर घेतले. पण मागे हटले नाहीत.आजही तेवढ्याच आक्रमकपणे युवकांचे संघटन करून , पक्षातील , तळागाळातील युवकांना पुढे नेण्याचे काम सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष असून पण कसलाही अहंकार , मोठे पणा नाहीये सर्वांना अगदी प्रेमाने बोलणारा , आपल्या भावासारखा सांभाळ करणाऱ्या अश्या प्रदेशाध्यक्ष सोबत मी काम करतोय याचा मला अभिमान आहे. माझ्यासारख्या एका सामान्य सहकाऱ्याला तुम्ही सोबत घेतले, या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो.
शेवटी एवढचं म्हणेन ही घोडदौड अशीच सुरू राहो.
अष्टपैलू व्यक्तिमत्व , युवकांचा बुलंद आवाज , लोकप्रिय युवानेते महेबूब भाई शेख आपणांस उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा💐 #भाई आपण शतकवीर व्हावे हीच मनी आमच्या एक इच्छा आपणास वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. 💐💐💐💐
ट्विटर आभाळ हेपल्या लोकांनी हे वाचा आणि मग राजकारण करा ..!👇👇
इथे माझे एक मित्र आहेत मागे जानेवारी 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या टप्प्यात त्यांनी गावात सरपंच पदा साठी निवडणूक लढवली होती. त्यांचे #Twitter वर जवळपास 75 K अनुसारक आहेत.
मी पण त्यांचा प्रचंड मोठा अनुसारक आहे ,पण ते लहान लोकाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. प्रकांड पंडित, विद्ववतेचा महामेरू, राजकीय , सामाजिक , जागतिक ,वैश्विक अश्या गोष्टीवर त्याचा प्रचंड असा अभ्यास ,राज्यातील किती तरी तरुणांना याचा फायदा होतो.
ते इतके हुशार आहेत की सांगता सोय नाही AC रूम मध्ये बसून आभाळ हेपलत असतात.
त्यांनी गावात सरपंच व्हावा अशी त्यांचा सर्वच अनुसारक लोकांची इच्छा होती मग त्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरला सर्वांनी त्याना आश्वस्त केले की आम्ही प्रत्येक जण आपल्या प्रचार साठी येऊ जमेल तशी तन मन धन यांनी
त्यासाठी कलमं कोणती कोणती लावली आहेत बघा.
कलम 307 - खुनाचा प्रयत्न
कलम 355 - जबर दुखापत पोहोचविणे
कलम 353 - लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे.
कलम 294 - कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याबद्दल कोणतेही अश्लील गाणे, नृत्यगीत किंवा शब्द गातो किंवा उच्चारतो
कलम 500 - अब्रुनुकसानी
कलम 501 - अब्रुनकसानीकारक असल्याचे माहीत असलेले साहित्य छापणे किंवा कोरणे
कलम 120 ब - अपराधिक षडयंत्र रचणे
कलम 34 - समान उद्देश साध्य करण्याकरिता अधिक व्यक्तीनी केलेल्या कृती.
अजून चार पाच कलमं होती ती टाकली नाहीत पण ती सुद्धा अशीच बेडकाचा बैल केल्यासारखीच आहेत.
या गड्याने विनयभंग आणि बलात्काराची कलमं तेवढी लावायची शिल्लक ठेवली आहेत,
महाराष्ट्रात जी सत्तेची रस्सीखेच चालू आहे तिला हिंदुत्वाचा रंग देण्याचा प्रयत्न केला चालला आहे.. आणि हा प्रयत्न करणारे हिंदुत्वाचे चौथे दावेदार बनले आहेत.. सेना, भाजप, राज ठाकरे आणि आता हे एकनाथ शिंदे..
मुखी हिंदुत्व तर आहे पण लेखी वेळ, निधी, बडवे, उपलब्धता, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी खरी कारण दिली गेली आहेत.. कुठेही हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा उल्लेख नाही.काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करणं ही काही हिंदुत्व शिवसेनेने सोडल्याच किंवा हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याच प्रमाण होत नाही.
कारण राजकिय पक्ष हा हिंदू, अहिंदू नसतो..
हे सगळं दाखवण्यासाठी चाललं आहे हे लहान लेकराला ही कळत हे या घोडम्यांना कळायला हवं.. जी असतील ती खरी कारण सांगावीत आणि विषय मिटवावा..
मी माझ्या विधानपरिषद निवडणूक निकालाच्या लेखात लिहिलं होतं की फुटन हे काही शिवसेनेला नवीन नाही..
काही वर्षांपूर्वी मी शिवसेनेला ट्रोल करायचो. त्यांची अस्मिता, स्वाभिमान वगैरे सगळं ढोंगी वाटायचं. "मुका घेतला तरी युती करणार नाही", असे म्हणत शिवसेना प्रत्येक निवडणुकीत युती कायम ठेवायची. त्यांच्या मंत्र्यांचं "खिशात राजीनामा घेऊन फिरतो", असं सांगणं पण हास्यास्पद वाटायचं.
भाजपला देशभरात मिळालेलं पाशवी बहुमत पाहून शिवसेना युतीत धाकटा भाऊ बनून आनंदाने राहील असं वाटायचं. उद्धव ठाकरे नेभळट वाटायचे. याच काळात मोदींना आव्हान देतील, असे मानले गेलेले समाजवादी नितीश कुमार, काँग्रेसी सिंधिया वगैरे लोकांनी भाजपच्या आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली.
पण उद्धव ठाकरे पंचवीस वर्षांची युती तोडून भाजप विरोधात उभे राहिले! तिथे पहिल्यांदा धक्का बसला. नंतर कोरोनाच्या काळात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि पारदर्शकता ठेवून केलेलं काम पाहून हा माणूस आवडू लागला.
कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...
हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा... 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर
केल्या आहेत, त्या सांभाळून वेळाआमावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!
कसा असतो सोहळा…!!
वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...