How to get URL link on X (Twitter) App
https://twitter.com/ShubhamJatalNcp/status/1477551579410563073
आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळा अमावस्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसं पाहायला गेलं तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे. 
आणि पक्षाने केलेली निवड ही अगदी सार्थ ठरली. "न भूतो ना भविष्य असा युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीला लाभला.
भाजपला देशभरात मिळालेलं पाशवी बहुमत पाहून शिवसेना युतीत धाकटा भाऊ बनून आनंदाने राहील असं वाटायचं. उद्धव ठाकरे नेभळट वाटायचे. याच काळात मोदींना आव्हान देतील, असे मानले गेलेले समाजवादी नितीश कुमार, काँग्रेसी सिंधिया वगैरे लोकांनी भाजपच्या आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली.
https://twitter.com/ShubhamJatalNcp/status/1477529793444732932
कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...