"न रें द्रा..." अस्पष्टसं.. अस्फुटसं.. ती वृद्ध माऊली पुटपुटली..
"आलास.. ना.. रे.. तू..? आलासच ना रे तू.. शेवटी.."
बोलताना त्रास होत होता पण ती बोलण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती.. नरेंद्र तिच्या शेजारी बसला.. त्याचा हात तिने तिच्या सुरकुतलेल्या (१/१२)
हातात घेतला आणि थोडासा दाबला. भावनावेगाने कितीही स्वाभाविक दाब नरेन्द्राच्या हातावर पडला तरी त्याच्यासाठी तो कापसासारखाच हलका.. ह्याची जाणीव होऊन ती माऊली मनाशीच हसली..
"किती म्हातारा दिसतोय तू?"
"किती स्पष्ट दिसतंय मला आज.."
"डोळ्याला चष्मा नसूनही?" थरथरणारे हात (२/१२)
स्वतःच्या डोळ्याला लावत ती माउली पुटपुटली..
"पुन्हा भास.. पुन्हा भास.. पुन्हा भास.. सतत भास.. तू नसतानाचे भास.. माझ्या पाचवीलाच पुजलेले.. तू लहान होतास. संघाचं वेड लागलं आणि तुझ्या दुसर्या आईचं अस्तित्व तुला जास्त खुणावू लागलं. तुझी ओढ तिकडं जास्त होती. (३/१२)
तेंव्हापासून तुझं बाहेर जास्त आणि घरी कमी येणं होत असे..
नरेन्द्रा.. तेंव्हापासूनच हे भास.. तुझ्या असण्याचे.. तू नसतानाचे"
खोकल्याची उबळ त्या माउलीला आली.. तोंडात दोन चार थेंब टाकले गेले..
"लोकं तुला नशीबवान म्हणत असतील.. पण खरी नशीबवान मीच अरे.. मुलगा एवढ्या (४/१२)
उच्च पातळीवर गेला हे बघायला माझे डोळे, माझे कान भगवंताने शाबूत ठेवले.. कोणत्या आईला हे भाग्य मिळालंय सांग पाहू, नरेन्द्रा?"
"नंतर सवय झाली पण सुरुवातीला मोदींची आई म्हणून लोकं माझा उल्लेख करायचे तेंव्हा मूठ मूठ मांस दर क्षणी वाढत असे बघ.. मोजायला हवं होतं का रे ते?" (५/१२)
"आहेस ना रे?" म्हणून तिने नरेंद्रचा हात दाबून चाचपडण्याचा क्षीण प्रयत्न केला..
" एकदा तू मला दिल्लीला घेऊन गेला होतास, पंतप्रधान झाल्यावर.. तसा प्रकाश मला आत्ता दिसतोय.. दिव्य प्रकाश..
तू थकतोस, दमतोस, पण दाखवत नाहीस. तुझी ती खोड मी चांगलीच जाणून आहे. लहान (६/१२)
असताना मगरीच पिल्लू आणलं होतंस घरी. तेंव्हापासून तुझी आणि मगरीची गट्टीच जमली जणू. नंतर कितीवेळा तिने तुला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला असेल रे? दरवेळेस तिला मात दिलीस. पण आणीबाणीच्या वेळेस भूमीगत होतास ते नाव बदलून, तेंव्हा खूप काळजी होती. तेंव्हा "हे" (७/१२)
सोबत होते. पण मुख्यमंत्री झाल्यास जे काही घडलं ते भोगून कधीही धायमोकलून रडला नाहीस. तेंव्हा तर "हे" सुद्धा नव्हते सोबत. काळीज मुठीत ठेवून बातम्या ऐकत, वाचत असे मी. डोळा लागत नसे. डोळा लागला आणि काही अघटित घडलं तर? ठोका चुकण्याची वाट, इच्छा नसून बघितली जायची
खरंच (८/१२)
रडला नाहीस? खरंच? आपण हे असं कधी बोललोय का रे? एवढा वेळ कधी मिळाला का रे आपल्याला? तू एवढा निवांत कसा दिसतोयेस आज? अरे हां.. भास.."
"आई दमलोय गं" म्हणत लहानपणी कुशीत यायचास. नंतर सर्वार्थाने मोठा झालास. मोठ्यांना वैयक्तिक आयुष्य नसतं. माझी कुशी तुझी वाट पहात असायची. (९/१२)
तुला भारतमातेची कुशी जास्त आवडते. नरेन्द्रा..
यशोदेला तरी कृष्णाचा सहवास तो किती मिळाला रे? कृष्ण मोठा झाला की देवकीकडे गेलाच की. म्ह्णून यशोदा दुर्दैवी होते का रे?
... कृष्णाचा सहवास तिला आजन्म पुरला असेल. मी तरी काही वेगळी आहे का? माझ्यापेक्षा भारतमातेला तुझी जास्त (१०/१२)
गरज. तिकडेच तू हवा. इथं इतर मुलं आहेतच की..
माझ्या कृष्णा.. खरं सांग.. "दमायचास ना रे?"
आता मला दम लागतोय खरा.. पण स्वतःच्या मुलाला म्हातारं झालेलं भाग्य मला लाभलं. खरं सांगू? तुझं नाव ठेवताना एवढा थोर विचार नव्हता रे.. ना माझा ना ह्यांचा.. त्या भगवंताचे किती (११/१२)
आभार मानू? काही नाही राहिलं. अनपेक्षितपणे खूप काही भव्य माप भगवंतानं पदरात दिलंस..
आता पुढचा प्रवास
प्रकाश लख्ख होतोय अजून.. ह्यांना सगळं सांगेन वर जाऊन.. त्यांनी तरी किती अजून माझी वाट पहायची?
हलकं हलकं वाटतंय.. हलकं हलकं.. एकदम हलकं हलकं.."
जय श्रीराम
- चेतन दीक्षित(१२/१२)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राज्यसभा आणि विधानपरिषदेत मविआचं वस्त्रहरण झाल्यावर आता विषय आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा..
ही निवडणूक गुप्त असणारे.. गुप्त..
महाराष्ट्रातून द्रौपदी मूर्मुंना २०० मतं मिळवून देऊ असं शिंदे म्हणालेत.. (१/५)
त्यांच्यासोबत राज्यसभा-विधानपरिषद ऐतिहासिकरित्या गाजवणारे फडणवीस आहेत.
राज्यात भाजपकडे १६५ आकडा (आ. जगताप आणि आ. टिळक सोडून) ठाकरेगट मिळून १८० (त्यांनी नं मागता पाठिंबा दिलाय). उरली वीस, ती राष्ट्रवादी + काँग्रेसच्या गटातून फडणवीस खेचू शकतात. आता ती कितपत खेचू (२/५)
शकतात ह्यावर राष्ट्रपतींचं भवितव्य अवलंबून अजिबात नाही पण पवार-गांधी अजून किती सामर्थ्यहीन आहेत हे दाखवायची अजून एक संधी..
बाकी पराजयासाठीम्हणून धावाधाव करणारे नेते म्हणून पवारसाहेब अजून एकदा पुढे येत आहेत..
आता इथं काय होतंय ह्यावर मनोरंजनाचा अजून एक अध्याय (३/५)
एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड सर्वांना माहीत आहे मग उद्धवठाकरेंचं फसलेलं बंड वाचून चक्रावला असाल..
मुंबई तकनं फोडलेली बातमीच तशी आहे..
जेंव्हा उध्दवजींच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदेंचं बंड मोडणं अशक्य आहे तेंव्हा त्यांनी त्यांच्या खास माणसाकडून (१/६)
फडणवीसांना फोन केला आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर का वाढवताय म्हणत पुन्हा एकत्र यायची साद घातली (इथे भीक मागितली असंही म्हणता येतं पण मी म्हणणार नाही) पण फडणवीस म्हणाले त्याला खूप उशीर झालाय. मग उध्दवजींनी दिल्लीलासुद्धा फोन केले पण काही फायदा होऊ शकला नाही.. (२/६)
५०-५० सोडा अगदी २५ टक्के सुद्धा चालेल, ही असली ऑफर फोनवर धुडकावून लावली..
म्हणजे शिंदेंच्या पाठोपाठ मविआ सोडून जायचा स्पष्ट मानस उध्दवजींनी व्यक्त केला होता..( कदाचित ह्याचे रेकॉर्डिंग फडणवीसांकडं असेलही.. प्लीज वायरल करा अशी विनंती मी त्यांना करणार नाही) (३/६)
ज्या उपसभापतींनी म्हणजे झिरवळांनी आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावलीये त्या झिरवळांच्याच खुर्चीचा वाद महत्वाचा आहे.
मुद्दा भारी रंजक आहे..
मुळात ह्या झिरवळांविरोधात अविश्वासाचा ठराव जो फडणवीसांनी मांडला होता तो प्रलंबित आहे. (१/११)
म्हणजे ह्या सायबाची खुर्ची अजून संभ्रमात आहे तर हे साहेब आमदारांना अपात्र ठरवू शकतात का?
अरुणाचल प्रदेशातपण असंच कांड झालं होतं.. त्या केसचा पण उल्लेख आजच्या सुनावणीत आलाय..
२०१६ मध्ये अरुणाचल प्रदेशातील २० काँग्रेस आमदारांनी बंड केलं होतं. मग ह्यांच्यासोबत (२/११)
भाजप आणि इतर अपक्षांनी राज्यपालाला भेटून त्यांची नाराजी कळवली. मग राज्यपालांनी कोणाशीही चर्चा नं करता विधानसभेचं अधिवेशन ठरलेल्या वेळापत्रकाच्या आधीच बोलावलं. म्हणजे १४ जानेवारी २०१६ ऐवजी १५ डिसेंम्बर २०१५ ला बोलावलं. आणि अजेंड्यावर सभापतींना काढून टाकण्याचा विषय ठेवला (३/११)
१० पोलिसांचं केलं गेलेलं निलंबन कोणाला माहीत आहे का?
हे सगळं मुंब्र्यात घडलंय माहीत आहे का?
अनिल देशमुखांनी पोलीस खात्याला दुभती म्हैस समजून १०० कोटींचं टार्गेट दिल्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहेच.
आता त्याच पोलीस खात्यातल्या १० जणांचं निलंबन केलं गेलंय. (१/६)
किती मराठी माध्यमांनी ह्याची बातमी दिलीय? किती अतिप्रसन्न लोकांचं इकडं लक्ष गेलंय? राजुला काजू खायचं सोडून काही दिसत नसेलच..
मुंब्र्यात खेळण्याचा व्यापारी फैजल मेमनच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. कधी? ११ एप्रिलच्या मध्यरात्री. तिथं त्यांना तीस खोक्यांमधून ३० कोटी रुपये (२/६)
मिळाले. नंतर ती तीस खोकी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली. फैजलला विचारलं गेलं, की बाबारे एवढे पैसे कुठून आणलेस तू? फैजल म्हणाला, हे पैसे कष्टाचे. पोलिसांना विश्वासच ठेवायचा नव्हता. कसा विश्वास बसेल? त्यांना म्हणे टीप मिळाली होती की, हा काळा पैसा आहे.
"मम भार्या समर्पयामी" असा कुठला मंत्र हिंदू धर्मात कुठं लिहिलाय हे जाहीर करावं..
ब्राह्मणांवर टीका केल्याशिवाय पवारांच्या गुडबुकात नाव जात नाही हे राज्यात सर्वांना माहीत आहे. भलेही ह्यांचे डावे उजवे सगळे ब्राह्मण असले तरी ह्यांना (१/६)
झोडपायला ब्राह्मणच हवे असतात. हा समाज रस्त्यावर येऊन फोडाफोडी करत नाही म्हणून राष्ट्रवादीचा माज चालतो. त्याला माझी हरकत नाही कारण दुबळ्याला तसाही काही हक्क नसतो..
मम भार्या समर्पयामी ह्या नसलेल्या मंत्रावर वर धनंजय मुंडेनी हसावं ह्याइतका "करुण" विनोद नाही. एक बायको (२/६)
असताना दुसरी बायको करून तिच्या बहिणीसोबत संबंध ठेवणाऱ्या ह्या नेत्याची नेमकी मुलं किती ह्या प्रश्नाचं उत्तर गूगलसुद्धा देऊ शकणार नाही. निदान त्यांना तरी लाज वाटायला हवी होती. ह्या माणसानं बायकोला वाऱ्यावर सोडलंय.. सर्वार्थानं..
जयंत पाटलांना मी सुसंस्कृत समजत होतो पण आज तो (३/६)
आधी बाळ ठाकरेंमध्ये आणि आता राज ठाकरेंमध्ये हिंदुत्वाचा नवा आवाज बघणाऱ्यांसाठी एकच निरीक्षण सांगतो..
ह्या दोघांनी सुरू केलेल्या आंदोलनात ह्यांची पोरं कधी दिसली का? त्यांनी काठ्या कधी खाल्ल्या का? तहानभूक विसरून त्यांनी सर्वसामान्यांसोबत घोषणा कधी दिल्या का? डोकी भडकवणारी (१/४)
भाषणं करायला काहीही लागत नाही.. लागतो तो खर्जातला आवाज जो ह्या दोघांकडे भरभरून होता, आहे..
आता संघ-भाजप परिवाराच्या हिंदुत्वाबद्दल शंका घेणार्यांसाठी एक निरीक्षण मांडतो..
पंडित दीनदयाळ उपाध्यायपासून ते अगदी योगी आदित्यनाथ - फडणवीसांपर्यंत असंख्य उदाहरणे देऊ शकतो हे स्वतः (२/४)
आंदोलनात सहभागी होते आणि स्वतः भाषणं करून इतरांच्या आयुष्याची राखरांगोळी केलेली नाहीये.. अर्थात अपवाद असतीलही..
संघाबद्दल तर विषयच नाही.. गुलामीच्या खुंट्याला बांधलेले हे स्वीकारणार नाहीत.. कदाचित त्यांना १० जनपथ किंवा गोविंदबागेत हिंदुत्वाचे साक्षात्कार होत असावेत.. (३/४)