पानिपत युद्ध मध्ये महादजी शिंदे त्यांचा पाय कायमचा जायबंदी झाला .पण त्यांनी परत १० वर्षात काबीज करून पानिपत चा बदल घेतला.नजीबउद्दौलाचा सुड महादजी शिंद्यांनी घेतला. पानीपतावर झालेल्या पराभवात महादजी शिंदेही जखमी अवस्थेत निघाले होते.त्यानतंर जेंव्हा
दहा वर्षात पुन्हा उत्तर भारत जिंकला.त्यांनी उत्तर भारत ताब्यात आणला आणि दिल्लीवर आपला कब्जा बसवला.
१७७२ साली त्यांनी नजीबाबादवर हल्ला चढविला तेंव्हा नजीब उदौल्ला १७७० मध्ये मृत्यु पावला होता .त्या मुलगा झपिटाखान नजीबाबाद सोडून पळाला. महादजी शिंदे म्हणाले की नजीब मेला आमचा
हिशोब चुकवायचा राहून गेला.महादजी शिंद्यानी नजीबच्या कुटुंबातल्या बायका,मुले,आबालवृध्द सगळ्यांची कत्तल केली आणि नजीबची कबर खणून त्याची हाडॆ आगीत भस्म केली.आणि त्याचा राजवाडा समूळ पाडला.
१७८२/८३ साली महादजी शिंद्यांनी लाहोरवर हल्ला चढवून ते ताब्यात आणले. त्या वेळेस त्यांना कळले की
मूळ सोमनाथचे देऊळ जेंव्हा पाडले तेंव्हा त्याची चांदीचे सुंदर दरवाजे नेउन गझनीच्या मोह्मदाने लाहोरच्या मशिदीला लावली.
महादजी शिंद्यानी ते दरवाजे काढून आपल्या राजधानीत आणली.
त्यावेळेस सोमनाथचे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सोमनाथचे नवीन मंदिर जुन्या अवशेषापासून थोडे दूर बांधत होत्या .
महादजी शिंद्याची फार इच्छा होती की हे दरवाजे परत सोमनाथच्या नवीन मंदिराला लावावे.
पण मंदिराच्या मूर्ख पुजाऱ्यांनी सांगितले की हे दरवाजे मशिदीत लावून अपवित्र झाले आहेत ,या फुटकळ कारणासाठी ते दरवाजे लावायला मुर्खांनी
नकार दिला.अतिशय दुख्खी आणि उद्विग्न मनस्थितीत महादजी शिंद्याने मग ते दरवाजे उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि गोपाल मंदिराला लावले जे तिथे आजही बघायला मिळतात. #पानिपत
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पानिपत च्या युद्धाची पराजयाची मीमांसा शेजवलकर ने एका वाक्यातच केली आहे.
"ज्यावेळी अब्दालीसारखा (सेनानी )नादिरशहाबरोबर हजार मैलांचा टापू तुडवलेला अफगाण ,शिवाजी(महाराज)च्या पद्धतीने स्वाऱ्या चालवत होता, त्यावेळी शिवाजीचे मराठे मोगली पद्धतीने मोहिमा चालवू लागले होते."
१.बाजारबुणगे
बाजीरावाच्या काळानंतर मराठ्यांनी एक नव्याने केलेला मूर्खपणाचा नियम म्हणजे कुटुंब सोबत घेऊन जाणे. ३ महिन्यात दिल्लीला पोचायचे ठरले होते. मराठ्यांनी बायका, अश्रीत, बाजरबुणगे, यात्रेला आलेले लोक, व्यापारी अशी अनेक लोकांची मोट एकत्र बांधली. त्या मुळे सेनेच्या रेशन
पाण्यावर ताण आला.
2.कठोर निसर्ग आणि भूगोल विषयी अनास्था
१७४० पासून मराठा मामलेदार दिल्ली आणि इतरस्त्र वास्तव्य करून होते.तरी उत्तरेतिल थंडी आणि पुर+पाणी ह्याची मुख्य लोकांना माहिती नव्हती? त्यापेक्षा शिवाजी महाराज ,संभाजी महाराज आणि पाहिले बाजीराव यात पक्की माहिती बाळगून असायची.
जगामध्ये काही अशी राष्ट्र आहेत ज्यांनी कधीही हार स्वीकारली नाही. याचे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान. रशिया ने १९७९ ला वर हल्ला केला रशिया च्या नशिबी पराभव चा आला .आता सुद्धा अमेरिका माघार घेतली 2022 मध्ये
ब्रिटिशांनी तर तीन तीन युद्ध केली अफगाणिस्तान बरोबर ,१८३९ मध्ये पहिले युद्ध ,१८७८ मध्ये दुसरे युद्ध ,१९१९ मध्ये तिसरे युद्ध . दोस्त खान हा त्यांचा नायक. अशा अफगाणिस्तान कडून मराठे हरले तरी अहमद शाह दुर्रानी आणि त्यांची फौज नुकसान झाले कि ते पुन्हा भारतात पंजाब पुढे आले नाही.
अब्दाली च्या सैन्याला आणि त्याच्या मुलाला १७५८ मध्ये राघोबा आणि मल्हार राव यांनी अफगाणिस्तान ला पळवले होते हे विसरता काम नये.
आज जिजाऊ जयंती.यांच्याच कुटुंबातील शंभूसिंघ जाधव आणि त्यांचा मुलगा धनाजी जाधव याचे कर्तृत्व काळाच्या पडद्या आड गेले. शंभुसिंग हे पावनखिंडी च्या युद्धात ३०० सैनिकासहित मरण पावले . महाराष्ट्राला तेथे बाजीप्रभू बलिदान लक्षात आहे पण त्याचवेळी शंभूसिंघ च बलिदान विसरतो .आपले
दुर्दैव.शंभू सिंघ म्हणजे जिजाई च सख्खा भाऊ अचलोजी जाधव यांचा नातू
जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे तीन मुलगे जेंव्हा निजामास भेटायला गेले तेंव्हा त्यांचा खून झाला . त्यात अचलोजी जाधव गेले. त्यांच्या मुलास
संताजी यास जिजाबाई नि स्वतःकडे आणले . त्यास वाढवले . हत्तीस काबूत आणण्यासाठी तो प्रसिद्द होते. त्यांचा मुलगा शंभू सिंग जाधव .१७०५ मध्ये धनाजी जाधव यांनी केलेली गुजरातची आक्रमण ला मराठी इतिहासात उल्लेख नाही .४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.
आफ्रिका आशिया आणि अमेरिका मध्ये फिरणारा ब्रिटिश रिचर्ड बर्टन अफलातून होता. कामसूत्र , अरेबियन नाईट लीहणारा , पहिल्यांदा मुस्लिमेतर ज्याने मक्का मदिना ल भेट दिली, नाईल नदीचा मूळ शोधणारा रिचर्ड मराठी सहित 30 भाषा अख्खलित अवगत होत्या.
सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन, भूगोलशास्त्रज्ञ, अनुवादक, लेखक, सैनिक, प्राच्यविद्याकार, कार्टोग्राफर, वांशिकशास्त्रज्ञ, गुप्तहेर, भाषाशास्त्रज्ञ, कवी, तलवारबाजी करणारे आणि मुत्सद्दी आणि इतर गुण होते
रिचर्ड बर्डन हा अफलातून व्यक्ती होता. .चार जणांशी एकाच वेळी डोळे मिटून तो बुद्धिबळ खेळत असे .त्याला अनेक विषयात ज्ञान होते .शिक्षणही पूर्ण न करू शकलेला हा प्राणी निव्वळ अद्भुत होता. नाईल नदीच्या उगमाचा शोध खर तर याच्याच नावावर असायला
चुकीला माफी नाही . छत्रपतीं शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात असे कितीतरी उदाहरणे निर्माण करून ठेवले आहे.मराठ्याच्या इतिहासात अनेक धक्कादायक गोष्टी आहे.अफजल खानाला जेंव्हा महाराजांनी मारले तेंव्हा सर्वात मोलाची काम केले ते संभाजी कावजी यांनी. त्यांनी अफजलखान चे शिर कापले.पण
1 वर्षात संभाजी कावजी मुघलांना (शाहिस्तेखानाला)मिळाला. प्रतापराव गुर्जर यांनी संभाजी कावजी ल ठार मारले.त्यानंतर हिरोजी इंदुलकर याना छत्रपती शिवाजी महाराजांनी दस्त (अटक) करून मारल्याची गोष्ट येते पण यात हिरोजी ने काय गुन्हा केला ते इतिहासाला माहीत नाही.पण गुन्हा गंभीर असला पाहिजे.
ज्यांनी रायगड, सिंधुदुर्ग बांधले आणि अनेक किल्ले बांधले त्याशिवाय अनेक किल्ल्याची डागडुजी केली त्या हिरोजी इंदुलकर याना छत्रपती शिवाजी महाराजांनी अटक केल्याचे नी मारल्याचे दोन ठिकाणी उल्लेख आहे.असे आले तरी हिरोजी इंदुलकर यांचे काम चे महत्त्व कमी होत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा श्रीरामांनी किंवा श्रीकृष्णाने सत्यनारायण पूजा घातली का? इतकेच काय पेशव्यांनी सत्यनारायण पूजा कधी केली होती का.आजकाल च्या ह्या सर्रास करणाऱ्या सत्यनारायण पूजा आल्या कुठून?
ह्याचा उगम बंगाल आणि मुस्लिम शी connect आहे.
ही पूजा कधीही हिंदूंची नव्हती, वाढत्या सत्य पीरेर या मुस्लिम कथांचे( मिथक) महत्व कमी करायला बंगाल च्या हिंदू लोकांनी त्याला स्कंद कथा मध्ये जोडून सत्यनारायण ची पूजा चालू केली .यादवकाळात हेमाद्री योगे महाराष्ट्रात जसा व्रतवैकल्यांचा आणि कर्मकांडाचा उदो उदो झाला होता, तसाच प्रकार
पेशवाईतही होता. विशेषतः उत्तर पेशवाई मध्ये .माधवराव नेहमी पूजे मध्ये व्यस्त असल्यामुळे रामशास्त्रींनी खंत व्यक्त केलेली . त्या काळात येथे यज्ञ, अनुष्ठाने, गोप्रदान, ब्राह्मणांकरवी उपोषण, दाने अशी कृत्ये केली जातच. व्रतांनाही काही सुमार नव्हता. ऋषिंपंचमीव्रत, प्रतिपदाव्रत,