मुलाच्या वयाच्या आणि बलात्कार, दहशतवाद इत्यादीचं आडून समर्थन करणाऱ्या #रियाझ_अली बरोबर रील मधे नाचायला #अमृता_फडणवीस यांना लाज नाही वाटली?
तरुण आहेत, स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांना त्यांचे छंद जोपासायचा अधिकार आहे असं म्हणत मी आजवर समर्थन करत आलोय १/४
पण #उर्फी_जावेद च्या सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करत हिंडण्याला त्यांनी केलेलं समर्थन, संक्रांतीच्या दिवशी अत्यंत घट्ट कपडे घालून दिलेल्या शुभेच्छा आणि आता आलेला हा रियाज अली बरोबरचा रील पाहून बोलावं लागतंय.
अमृता ताई, जरा आवरतं घ्या. २/४
फडणवीसांच्या प्रगतीत बाधा येईल असं कृपा करून वागू नका. राजकारण्याची बायको म्हणून सतत काठापदराची साडी नेसून डोकीवर पदर घेऊन वावरा असं आमचं अजिबात म्हणणं नाही. तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आम्ही आदरच करतो. तुमच्यातील कलेचं आम्हाला कौतुकच आहे. ३/४
परंतु हे सगळं बिभत्सतेकडे झुकत तर नाही ना याकडे आपण कटाक्षाने लक्ष देणे आपल्यासाठी, आपल्या कर्तृत्ववान पतीसाठी आणि एकंदरीत समाजासाठी हिताचं ठरेल. ४/४
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भाजप सत्तेत असूनही असाच पुचाटपणा करत राहणार आहे का? नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर स्कॅनर लावून त्यातील निवडक भाग काढून "अपमान अपमान" करत गदारोळ करण्याचा डाव शिवसेना-राष्ट्रवादी प्रणित मीडिया व त्यांची एकूणच इकोसिस्टीम यशस्वी करत असल्याचं दिसतं. १/१३
१. #चंद्रकांत_पाटील यांनी भीक शब्द वापरायला नको होता. वर्गणी शब्द योग्य झाला असता. पण बोलण्याच्या ओघात एखाद वेळी पटकन एखादा शब्द निसटतो. त्यांचं संपूर्ण भाषण ऐकल्यास #महात्मा_फुले यांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू अगदीच नव्हता हे स्पष्ट होतं. २/१३
२. #प्रसाद_लाड यांनी रायगड आणि शिवनेरी यात गोंधळ केला यात मूर्खपणा दिसतो. अपमान नाही.
३. #भगतसिंग_कोशियारी यांनी उत्साहाच्या भरात पूर्वीच्या काळचे आदर्श आणि सांप्रत काळचे आदर्श असा फरक केला. त्यात एवढी आदळ आपट करण्यासारखं अजिबात काही नाही. ३/१३
"सुषमा अंधारे नवरात्र" हे तीन शब्द गुगल सर्च मध्ये टाका आणि या बाईंचे फुत्कार ऐका. ऐकून झाल्यावर आपल्या मित्र यादीतील आणि मोबाईल फोन बुक मधील प्रत्येक शिवसैनिकास ते व्हिडीओ पाठवा आणि त्याला विचारा हेच का तुमचं हिंदुत्व.
१/४
पक्षप्रमुख #उद्धव_ठाकरे एकीकडे मुंबादेवीच्या आणाभाका घेतात आणि दुसरीकडे हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा होईल, देवदेवतांची विटंबना होईल अशा भाषेत बोलणाऱ्या #सुषमा_अंधारे यांना पक्षात घेतात आणि लगेचच उपनेते पद बहाल करतात!
२/४
नवरात्र काळात पायात चपला न घालता वावरण्याला कुठलाही धार्मिक आधार नाही. अशा प्रकारच्या रूढी परंपरांचा विरोध मी देखील करतो. परंतु ते करत असताना देवी विषयी अपशब्द वापरणं मला गरजेचं वाटत नाही.
कोण आहेत हे विचारवंत? फोटो त्यांचाच असेल तर वयाने ज्येष्ठ असावेत. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असेन पण तरीही अवधूत परळकर काकांना हे ४ प्रश्न विचारतो.
१. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताची फाळणी होऊन निर्माण झालेले देश आहेत का?
१/४
२. इथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झाले आहेत का?
३. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताचे शत्रु देश आहेत का? भारत व या देशांमध्ये युद्ध झाले आहे का?
४. इथे पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या व्यक्तींची मायभूमी पाकिस्तान आहे का?
२/४
काका, वरील चार प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर आपण प्रकट केलेले विचार म्हणजे भरकटलेल्या मनस्थितीचं प्रतीक. लवकरात लवकर उपचार घ्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त मुस्लिमच नव्हे तर कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोहच आहे.३/४
#याकूब_मेमन ला फाशी कोर्टाने दिली. भारताच्या कायद्यात फाशीनंतर मृतदेह समुद्रात फेकून देण्याची तरतूद नाही. त्यामुळे #आदित्य_ठाकरे यांनी कितीही दावा केला तरी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दिला गेल्यास त्याचा दोष तत्कालीन गृहमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना जात नाही. १/३
परंतु निरपराध मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या #असलम_शेख यांना त्याच मुंबईचा पालकमंत्री करण्याचं पाप मात्र आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलं. २/२
एवढेच नव्हे तर #दाऊद शी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या #नवाब_मलिक यांनादेखील #उद्धव_ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं होतं.
चहा बिस्कीट पत्रकारांनी #आदित्य_ठाकरे यांची री ओढण्यापेक्षा त्यांना हे प्रश्न विचारले असते तर बरं झालं असतं. ३/३
#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.
उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान#नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
काही धार्मिक धारणा म्हणा अथवा गैरसमजूत म्हणा परंतु वस्तुस्थिती ही आहे की बहुतांश मुस्लिम समाज रक्तदान अथवा मरणोत्तर देहदान त्याज्य (हराम) समजतो. अशी समजूत असणारे मुसलमान स्वतःचा अथवा आपल्या जिवलगाचा जीव वाचवताना दुसऱ्याचे रक्त वा अवयव घेण्याचे सुद्धा टाळत असेल का? १/८
तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि अगदी नाईलाजास्तव जर ते दुसऱ्याचे अवयव घेत असतील तर वरील वस्तुस्थिती पाहता ते अवयव एखाद्या हिंदूचे (काफिर) असण्याची शक्यताच जास्त. तर मग अशा वेळी एखाद्या काफिराचे अवयव आपल्या शरीरात जोडून घेणे हराम होत नाही का? २/८
डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्याचे रक्त, हिरव्याचे रक्त अशा अर्थाची काहीतरी टिपण्णी केल्याची बातमी वाचण्यात आली त्यावरून हे मुद्दे डोक्यात आले. तुमचा पेशंट मरत असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल तर हिरव्याचं रक्त आहे का भगव्याचं रक्त आहे हे विचारणार का असा प्रश्न कोल्हे करतात. ३/८