घर म्हणजे चार भिंती नाही, ते असता निवारा आपुलकी जपणारा आपल्या सुख आणि दुःखच साक्षीदार पण काय होईल जेव्हा राहता घर बनेल मृत्यचा सापळा.
हिवाळ्याचे दिवस होते, खुप थंडी आणि धुकं पसरला होता. रात्रीचा वेळी थंडी अधिक जाणवत होती.त्या अंधाऱ्या रात्री मध्ये एका पुरुषाची किंकाळी घुमते. हॅलो समर्थ नगर पोलीस स्टेशन, सब इन्स्पेक्टर जगदाळे बोलतो आहे. काय? पत्ता सांगा ठीक आहे. तिकडे कोणी कशाला हात लावू नका. आम्ही पोचतोच
सांगून जगदाळे नि फोन ठेवला. जाधव गाडी काढा 03 खून झाले आहेत आपल्यला ताबडतोप तिकडे जायचा आहे. आपली टोपी आणि मोबाईल घेत जगदाळे बोले.जगदाळे अंतर कापत गावाबाहेर चा माळ जिकडे खुप लोकांची शेती आणि घरे होती तिकडे पोचले.
जीप मधून उतरून चला बाजूला व्हा, गर्दी करू नका आम्हाला आमचं काम करू द्या. असा म्हणत रस्ता काढत ते त्या घरा जवळ पोचले. आई शपत, खून झाला हे आमचा पेक्षा पण लवकर ह्या पत्रकारांना समजत वाटत. जगदाळे साहेब आम्हाला सांगा कधी घडलं हे सर्व जगदाळे त्या घराचा उंबरा चढून वर जात असतानाच एका
पत्रकाराने विचारला. जगदाळेंच्या डोक्यात एक रागाची सणक उठली मनातून त्या पत्रकाराला शिव्या देऊन तो चेहरा वर हसू आणत म्हणाला, साहेब मी पण आताच आलो आहे. मला आत जाऊन बघू तरी द्या. मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर देऊ शकेन. तेवढयात गर्दी मधून एक आवाज आला,
साहेब आतून बाहेर आले कि हेच सांगणार तपास सुरु आहे. मृताची ओळख पटली आहे,लवकरच खुनी तुमच्या समोर असेल. सर्व पत्रकार त्या आवाजाचा दिशेने वळले. समोर एक २८-३० वर्षाचा तरुण ब्लू जीन्स आणि सफेद शर्ट डोळ्यांवर काळ्या रंगाचा चस्मा दिसायला एकदम सिनेमाचा हिरो शोभावा
असा. अरे हे तर खाजगी गुप्तहेर सूर्यकांत पण हे इकडे म्हणजे हि केस हायी प्रोफाइल दिसते आहे कारण फक्त अशाच केस फक्त सूर्यकांत हॅन्डल करतो आणि त्या ३० दिवसात सोडवतो पण एक पत्रकार दुसरयाला सांगत होता.ह्याला इकडे कोणी बोलवलं. सूर्यकांत आता जगदाळे जवळ येऊन पोचला होता.
खून झाला आणि मला फोन आला, मग याला कोणी सांगितलं.जगदाळे सूर्यकांत कडे पाहत विचार करत होता. हे बघा जगदाळे तुम्ही जो विचार करत आहात त्याचा उत्तर आहे. सहायक पोलीस आयुक्त सुभेदार यांनी मला फोन करून इकडे याला सांगितलं आणि हा जो खून झाला आहे ती आसामी साधी
नाही, हे घर अभय कारखानीस याचा आहे, आणि त्याचा घरात खून झाला आहे. सुभेदारांना तुमच्या किंवा खात्याचा कोणत्या ऑफिसर वर शंका आहे असा नाही पण मला त्यांनी तुमची सहायता करायला पाठवला आहे.सूर्यकांत डोळ्यावरचा गॉगल काढत म्हणाला. मला तुमच्या मदतीची गरज नाही जगदाळे रागात पण चेहऱ्यावर हसू
आणत म्हणाला. तुम्हाला असा वाटत पण सुभेदार साहेबाना तसा वाटत नाही ना. हे बघा जगदाळे तुम्ही तुमचं काम करा मी माझ्या पद्धतींनी काम करणार फक्त तुमच्या सोबत राहणार आणि काही वाटलं तर प्रश्न विचारणार बोलून सूर्यकांत आत गेला. बाहेर एकच गोधळ सुरु होता, साहेब पत्रकार एकात नाही त्यांना आत
काय सुरू आहे ते पाहायचा आहे एक हवालदार जगदाळे ना म्हणाला. दात ओठ खाऊन जगदाळे ने एक सणसणीत शिवी हासडली आणि म्हणाला आत काय प्रोग्रॅम सुरु आहे का? त्यांना सांग साहेब बाहेर आले कि सांगतील तसा पण खुप लोकांना दुसऱ्याचा काम करताना मध्ये याची सवई असते त्या
वाक्य सोबत त्याने आत उभा राहून बघणाऱ्या सूर्यकांत कडे पहिल आणि तो आत गेला.
साहेब ३ प्रेत आहेत एक बाई एक पुरुष आणि १ मुलगा एक हेड कॉन्स्टेबल म्हणाला, त्याचाकडे पाहत सूर्यकांत म्हणाला ओळख पटली का ? सूर्यकांत च्या प्रश्नावर जगदाळे ने किंचित रागाने त्याचा कडे पहिला हो
ओळख पटली आहे प्रसिद्ध उद्योग पती अभय त्याची पत्नी माया आणि मुलगा यश यांचा खून झाला आहे कॉन्स्टेबल म्हणाला. कुठे आहेत प्रेत जगदाळे आत डोकावत म्हणाला. या साहेब म्हणत कॉन्स्टेबल बेड रूम मध्ये घेऊन गेला. बेड वर मुलगा यश याचं प्रेत पडला
होता. जगदाळे आणि सूर्यकांत दोघं पण प्रेत जवळ जातात तेव्हा त्याचा लक्षात येत कि याचा खून मान मोडून झाला आहे.म्हणजे मागची मान पुढे आणि पुढची मागे.खुपच विचित्र पद्धतींनी मारला आहे याला सूर्यकांत त्या प्रेताचा जवळ जाऊन निरीक्षण करत बघत म्हणाला.दुसरा प्रेत कुठे आहे सूर्यकांत म्हणाला.
त्या बरोबर तोच कॉन्स्टेबल आता दुसया बेडरूम कडे वळतो तिकडे पण सारखा प्रकार असतो अभय याचा खून पण त्याच पद्धतींनी केला असतो. आश्च्र्य आहे, दोन्ही खून एकाच पद्धतींनी केले आहे जगदाळे म्हणाला. माया चं प्रेत कुठे
आहे. जगदाळे ने विचारला. त्याचं प्रेत स्वयंपाक घरात आहे. ते स्वयंपाक घरात जातात.तिकडे माया चं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.तिच्या गळ्यावर चाकू ने वार झाला होता पण तोच चाकू तिचाच हातात होता. स्वयंपाक घरात भिंतीवर चालण्याच्या खुणा होत्या. साहेब हा
मला काही तरी वेगळाच प्रकार दिसतो आहे शिंदे हवालदार म्हणाला. शिंदे भूत वैगेरे काही नसत हे तसा बनवण्याचा प्रयत्न केला आहे जगदाळे त्या पाउल खुणा पाहत म्हणाला. हे घर एवढा आड वाळणी आहे कि इकडे कोणी फिरकणं तर सोडा पण पाहायला पण कोणी नाही येणार आणि रात्री जर का
आरडा ओरड झाली असेल तरी पण कोणी जवळ पास नसल्या मुळे येणार तरी कोण होता. हे पाहणारा कोण होता. सूर्यकांत खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला. साहेब हे ह्याचा नोकर आणि या घराचा कॅरेटेकर धनाजी शिंदे म्हणाले. बोलवा त्याला आणि काही बोटाचे ठसे मिळतात का पहा फोटो कडून झाले कि बॉडी
शवविच्छेदनाला पाठवा जगदाळे म्हणाला आणि खिशातून एक सिग्रेट काढली आणि शिलगावली हमम सिग्रेट जगदाळे ने ती सूर्यकांत ला ऑफर केली आणि हवेत सिग्रेट च्या धूर सोडू लागला.साहेब तुम्ही बोलवलात. एक ४५-५० च्या मधला इसम त्या दोंघांपूढे उभा होता. तू धनाजी बरोबर सूर्यकांत हातात
असलेल्या सिग्रेटशी चाळा करत विचारलं. जी साब म्या धनाजी या घरचा नोकर आणि देखभाल करणारा.धनाजी मला एक सांग हे अभय साहेब हे इकडे राहायचे? जगदाळे ने प्रश्न केला. नाय साब ते मुंबई ला राहायचे, हिकडं ते लांब सुट्टी असली कि मग यायचं, जसा आता हाय नव्ह नाताळची तशीच कारण
त्याचा मुलगा पण त्यांचा सोबत असायचा मालक मालकीण आणि त्याचा दत्तक मुलगा यश धनाजी म्हणाला. दत्तक म्हणजे त्यांना स्वतः च्या मूल नव्हता ? सूर्यकांत ने अश्यर्यचकित होऊन विचारलं. नाय साब म्या त्याचा सोबत १० वरीस झालं काम करतुया साहेबच लगीन बे माझ्या डोळ्या देखता झालाय, त्यांना
मूल होत नव्हता मनुनशान त्यांनी दत्तक घितलं व्हता यश साहेबाना.धनाजी ने सांगितलं .अस्सं साहेब आणि बाईसाहेब यांच्या मध्ये काही वाकडा होता म्हणजे कधी भांडण किंवा अजून काही . जगदाळे ने ओठातली सिग्रेट काढत विचारलं. नाय साब आओ साहेबाचा लै जीव व्हता बाई साहेबनवर आणि
त्याचा पण साहेबानं वर आणि यश बाबा वर पन पोटच्या पोरं सारखी माया व्हती दोगांची बी धनाजी म्हणाला . बरं मला एक सांग यांच्या घरी कोण कोण असतं? सूर्यकांत ने विचारलं. घरी बगा त्याचे मोठे भाऊ निर्भय त्याची पत्नी जानकी आणि मुलगा अनिकेत अस्तात. तू प्रेत कधी पहिला? म्या जवा सकाळी
चहा नास्ता तयार करायला आलो व्हतो तवा दार उघड व्हतं. म्या आत जाऊन बघितला तर हे असा तडक मी तुमास्नी फोन केला. धनाजी जगदाळे कडे पाहत म्हणाला. बरं तू कुठं राहतोस ? सूर्यकांत ने विचारलं.म्या हिकडं वस्ती हाय १० मिन्टीनावर तिकडं राहतु मी साब आला कि येतु आन ते नसले
म्हणजे मग ०२ दिवसांनी सफाई साठी धनाजी म्हणाला. ठीक आहे धनाजी काही लागला तर मी तुला कळवेन पण तो पर्यंत हे गाव सोडून जायचा नाही.सूर्यकांत म्हणाला. त्यावर धनाजी ने फक्त मानेने होकार दिला.
मला तरी वाटत कि हा खून नाही आत्महत्या आहे
जगदाळे म्हणाला. ते कशा वरून? सूर्यकांत हातातला सिग्रेट पाहत म्हणाला.बघ ना ,ना झटपट झाली ना काही चोरीला गेला ना दरवाजा तोडला गेला इट्स क्लिअर केस ऑफ सुसाईड जगदाळे विजय मुद्रेने हसत म्हणाला. त्याचा कडे पाहत सूर्यकांत पण हसला आणि म्हणाला माझ्या मित्र दरवाजा तोडला किंवा
जबरदस्ती उघडला नाही याचा अर्थ बाहेर कोणी ओळखीचा पण असू शकतो ज्याला माहित आहे कि अभय आणि त्याचा परिवार इकडे आहे, म्हणून संधी चा फायदा घेऊन घरात शिरून खून केला असेल आणि त्याला आत्महत्या च स्वरूप दिला असेल. जो पर्यंत शवविच्छेदन चा रिपोर्ट
येत नाही तो पर्यत हे सांगणं कठीण आहे कि, हि हत्या आहे कि आत्मा हत्या सूर्यकांत ने बोलून सिग्रेट परत जगदाळे चा हातात दिली,आणि तो बाहेर पडला.
बाहेर पडताच त्याला पत्रकारांनी घेरा घातला. सूर्यकांत तुम्हाला काय वाटत हा खून आहे कि आत्महत्या ? एका पत्रकाराने विचारलं. ते
अजून काही समजला नाही. प्रेत शवविच्छेदनाला पाठवला आहे, त्याचा रिपोर्ट आला कि समजेल. खुप मोठी व्यक्ती होती अभय म्हणून तुम्ही हि केस घेतली का?कि तुम्हाला हि केस त्याचा घरचानी दिली ? पत्रकाराने विचारलं.नाही मला पोलीस ची मदत करायला
आवडता मानून मी इकडे आलो आहे.तुम्हाला काय वाटत हि जर केस असेल तर तुम्ही हिला पण ३० दिवसात सोडवाल का? पत्रकाराने विचारलं.
मी प्रयत्न करेन.सूर्यकांत सर तुम्हाला काय वाटत काही पोलीस तुमच्या कामगिरी वर जळतात का? पत्रकाराने विचारलं.
सूर्यकांत ने हसून जगदाळे कडे पाहिलं आणि म्हणाला याचं उत्तर तुम्हाला जगदाळे साहेब देतील.जगदाळे उंबरा वर उभा राहून समोरचं सर्व पाहत होता आणि मनातून सूर्यकांत ला रागात शिव्या घालत होता. चला नंतर भेटू म्हणून सूर्यकांत
तिकडून निघाला.पत्रकार त्याचा मागे धावत होते तो पर्यंत सूर्यकांत आपली गाडी घेऊन निघाला होता. आता पत्रकारानी आपला मोर्चा जगदाळे कडे वळवला. तुम्हाला काय वाटत जगदाळे साहेब हा खून आहे कि आत्महत्या. त्यांचा ह्या
प्रश्नावर जगदाळे भडकला होता पण शक्य ठेवढा शांत पणे त्याने उत्तर दिला तपास चालू आहे ,आणि बाकीच्या प्रश्नना उत्तर सूर्यकांत सरानी दिला असेल.काही समजला तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू .बोलून जगदाळे आपल्या जीप ने परत पोलीस स्टेशन ला गेले.
मंडळी तुम्हाला काय वाटतं खूनी कोण असेल ?आणि काय झाले असेल अभय च्या परिवारा सोबत मान मोडून खून कोणी केला असेल?. कथा आता सुरु झाली आहे अजून बरेच बाकी आहे पुढे पहा कथेला कोणते वळण मिळते पण त्या साठी मला तुमचे खुप सारे लाईक आणि कंमेंट्स ची गरज आहे पुढील भाग लवकरच..... #क्रमश:
काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्यांशी सल्लामसलत करताहात. मला कायमची घालवण्याचे बेत रचताहात. तुमच्या चोरून चाललेल्या हालचाली मला समजत नाहीत असं
का वाटतं तुम्हाला?
पंचवीस - तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात? आपली ओळखदेख नव्हती. पण तुम्हाला नोकरी लागली. तुमच्या आईवडिलांनी तुमचे दोनाचे चार हात केले. संसार सुरु झाला. आणि अवघ्या दीड दोन वर्षात ती जादू झाली. कधीही कुठेही आपण फिरायला गेलो आणि तुमचे मित्र, नातलग भेटले की
आपल्याकडे निरखून बघत आणि कौतुकाने म्हणत, “बेट्या, लग्न मानवलं बरं का तुला.” तुम्ही देखील मनापासून हसून होकार द्यायचा.
तुम्हाला प्रमोशन मिळालं. तुम्ही सुटाबुटात फिरू लागला. तुमचे विविध रंगी नेकटाय खूप आवडायचे. तुमचं लक्ष नसताना त्या नेकटायचं टोक गालांवरून फिरवताना अगदी मोरपीस
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बरीच मंडळी पर्बोधनकार आजोबांच्या पोस्ट्स घेऊन आभाळ हेपलत आहेत अश्या समस्त मंडळींना उत्तर..
गणपती चौसष्ट कलांमध्ये निपुण आहे. या चौसष्ट कला कोणत्या ?
चौसष्ट कला पुढीलप्रमाणे.
१. पानक रस तथा रागासव योजना – मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
*2 सप्टेंबर* च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय *3 सप्टेंबर* ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला
महाराष्ट्रातील *बारामती* येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच फोटो काढण्याचा ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन सेल्फि काढणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेड वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या
तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे *बारामती* वर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे *श्री श्री श्री संकेत जगताप* यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती
जर्मन फौजांनी एजियन समुद्राच्या तोंडावर, नेव्हरॉन बेटावर दोन अत्याधुनिक, अजस्त्र, महाकाय तोफा वसवल्या होत्या ज्या समोर येणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या प्रत्येक युद्धनौकेचा घास गिळत होत्या.
त्यातच जवळच्या बेटावर असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या २०००
सैन्यावर हल्ला करण्याचे जर्मन फौजांचे बेत सुरू होते. दोस्त राष्ट्रांच्या विमानदलाने ह्या घातकी तोफांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्यात हल्ला करणारी विमानेच गमावली.
अश्या बिकट परिस्थितीत जर त्या तोफा निकामी केल्या तर २००० सैनिकांना कुमक पोहोचवली जाईल आणि अशी परिस्थिती निर्माण
झाली आणि हाती होता जेमतेम आठवडा!
दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या काही कमांडोनाह्या तोफा निकामी करण्याची कामगिरी सोपवली. ह्या कमांडो गॅंग मध्ये मेजर रॉय( अँथनी क्वेल), कॅप्टन किथ( ग्रेगरी पेक), तूर्की आर्मीचा कर्नल आंद्रिया ( अँथनी क्वेन), स्फोटक तज्ञ कॉर्पोरेल मिलर( डेव्हिड निवेन),
रिमेकचं भूत
जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आमिर खानचा 'गजनी', सलमानचा 'वॉन्टेड' आणि अक्षय कुमारचा 'रावडी राठोड' आला होता. त्या काळात रिमेक म्हणजे काय हे कितीतरी लोकांच्या गावी नव्हतं. त्यामुळे सीन टू सीन कॉपी केलेला चित्रपट आम्ही
बघायचो आणि अचंबित व्हायचो. त्या चित्रपटांनी जवळपास 100 करोड गल्ला जमवला. ही झाली 2011-12 पर्यंतची गोष्ट. नंतरसुद्धा हॉलिडे सारखे चित्रपट रिमेक होऊन येतच होते. हिटसुद्धा व्हायचे.
गोष्ट अशी झाली,की त्यानंतर भारतात OTT ने जम बसवला. Youtube तर होतंच. डब मूवी च्या
नावाखाली जिथे सेट मॅक्स वर नागार्जुनचा 'मेरी जंग: One Man Army', 'Don No. 1' यासारखे मोजके चित्रपट बघायला मिळायचे, त्या जागी आता बरेच मूळ चित्रपट,मग ते दाक्षिणात्य असोत किंवा जगभरातील कोणतेही चित्रपट उपलब्ध होऊ लागले. माझ्या मते शेवटचा सुपरहिट ठरलेला रिमेक 'Simba' आहे.
स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?
जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.
स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये
म्हणून घेतलेली काळजी..
आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.
स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी "बिटको काला दंत मंजन" च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.
काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा
सगळा थाट असायचा.
पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची.