- मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. (१/१०)
- आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
- पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली (२/२)
- नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात.
- उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात. (३/३)
या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण?
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात. (४/४)
माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय..? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे..(५/५)
भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्या नंतर ABP माझा चँनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते (६/६)
आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता.
डॉ. शितल आमटे
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet (७/७)
दिले नाही तर काय होईल ? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir...मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणच आहे.
या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?
मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत..
(८/८)
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी मन स्थिर ठेवा ध्यान साधनेचा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले (९/९)
डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध... वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा.. पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा. हे केव्हाही सोप्प नाही का.?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या
मन मोकळं करा
एक महिला भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कापत होती. अचानक तिला भेंडीच्या वरील बाजूला छिद्र पडलेले दिसले. तिने विचार केला की भेंडी खराब झाली आहे ती फेकून द्यावी. पण तिने ती फेकून न देता खराब झालेला तेवढा भाग कापून फेकून दिला.
(१/४)
पुन्हा पाहीले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली गोष्ट आहे, ५० पैशांची भेंडी आपण किती ध्यान देऊन कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो. उरलेला भाग स्वीकारतो (२/४)
खूप चांगलं आहे हे. मात्र दु:ख या गोष्टीचं आहे की,आपण माणसाबाबत एवढे कठोर का वागतो ? आपल्या जवळच्या एखाद्या माणसाबाबत एक चूक दिसली तर त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला आपण कापून फेकून देतो. त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो (३/४)
मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण... बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर.. शक्य नाही.. परवडत नाही..
म्हणता म्हणता..
देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली..
रीहा फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे होते (१/४)
हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी... मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले NIKE आणि जीव तोडून पळाली. ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले. NIKE कंपनीने दखल घेतली आणि चक्क तिचा पूर्ण खर्च (२/४)
कायम स्वरूपी करायची तयारी दर्शवली. परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो, शूज मध्ये नाही. अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते. मला हे निभावायचे का नाही..
नाहीतर.. हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा असा निश्चय करणारे (३/४)
पेट्रोल ,डीझेल,कंपन्या,दूरसंचार
वित्तीय संस्था, विमा शिक्षण, आरोग्य,शेती,उद्योग ,रेल्वे,विमान.
आता फक्त संरक्षणक्षेञ व देशाचं खासगीकरण फक्त उरलं आहे .सत्ता देऊनही देश चालवता येत नसेल तर (१/६)
अमेरिकेला किंवा इतर देशाला भारत देश सुध्दा यापुढे चालवायला दिला जाईल.
फक्त 20 वर्षांपूर्वी बोलिव्हियाने खासगीकरणाचा वेग पकडला.
सर्व काही खासगी क्षेत्राला दिले जाऊ लागले.
अखेर सरकारने पाण्याचेही खासगीकरण केले. (२/६)
पाण्याचे सर्व हक्क 1999 मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आले
पाण्याचे दर इतके वाढले की तेथे एकच हल्लकल्लोळ मजला. पाण्यासाठी दरमहा सरासरी निम्मे वेतन देणे सुरू झाले.
जेव्हा लोकांनी कालव्यांमधून पिण्याचे पाणी आणण्यास सुरवात केली.. (३/६)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे कायद्यामध्ये कितेक वेळा नवीन बदल व तरतुदी करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे मार्गी लागले नसून, अजून किचकट होत चालले आहेत.. माझ्या अनुभवानुसार त्या समस्या धाग्या मध्ये जोडत आहे.... 👇
पहिली व महत्वाची समस्या
(१) जमिनीचे तुकडे :- जमिनेचे तुकडेबंदी रोखण्यासाठी सरकारने गुंठेवारी वर जमिनी खरेदी - विक्रीवर रोख लावली असून तरीही तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार केले जातात. याचा परिणाम भविष्यामध्ये किती घातक ठरू शकतो बघु..उदा. समजा एका कुटुंबासाठी
१ एकर वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी भेटली, कुटुंबप्रमखाला ४ मुले जमिनीचे हिस्से झाले तर १० गुंठे प्रत्येकी वाटप झाले, आता त्या ४ मुलांना २- २ मुले झाली तर त्यांना प्रत्येकी १ गुंठा मिळणे कठीण शेतकरी शेती करणार कसे...??