🔥वसुसेन🔥 Profile picture
Mar 19, 2023 13 tweets 6 min read Read on X
आता हसाव का रडाव तेच समजं ना 😂😭
आपला देश भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेला आहे यात काही शंकाच नाही पण आता अमेरिकेला पण चुना लावला गेलाय😂
हा चुना लावणारा दुसरा तिसरा कोणी नसुन 'स्वामी नित्यानंद बाबा' आहे.खालील थ्रेडमधी
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)नेमकं प्रकरण
#वसुसेन #threadकर ImageImage
स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा Image
नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला Image
बलात्कार, फसवणुक इ. आरोपांखाली पोलिस चौकशीला सामोरे जावे लागते. २०१९ साली तमिळनाडू मधील एक जोडपं गुजरातला जाऊन तेथील 'Gujarat state commission for protection of child rights' ला भेट देऊन सांगते की नित्यानंद बाबाच्या अहमदाबादमधील आश्रमात ४ मुलांना डांबुन ठेवलेल आहे.जेव्हा पोलिस Image
त्या आश्रमात पाहणीसाठी गेली तर त्यांना फक्त २ च मुले सापडले तर उरलेले दोघ बेपत्ता होते.जेव्हा पोलिस नित्यानंद बाबाची शोधाशोध करायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येत की हा भाऊ तर २०१९ लाच देश सोडुन पळुन गेलाय 🫡🙏
आता खरी कथा चालु होते 👇
हा बाबा गेलाय कुठ तर या बाबाने अमेरिकेत
इक्वाडोरजवळ एक बेट विकत 😱 घेऊन तेथे 'United states of Kailasa' नावाचा देश चालु केलाय. या देशाची स्वताची रिझर्व्ह बँक, स्वताचे चलन(ज्याला तो कैलाशियन डाॅलर म्हणतो) वापरत आहे. याने स्वताच्या देशाचा झेंडा,राज्यघटना एव्हढच काय तर स्वताची अर्थव्यवस्थाच उभारली आहे 😅 ImageImage
याची हवा म्हणजे ज्या लोकांना याच्या कैलासा देशाला भेट द्यायची आहे त्या लोकांनी आधी ऑस्ट्रेलिया विसा काढावा आणि तिथे जावे. तिथुन कैलासा देशाच स्वताच प्रायव्हेट जेटने लोकांना कैलासाला नेण्यात येईल 🫡😅
कोव्हिड काळात नित्यानंद म्हणला की 'भारतानी मला आदरातिथ्यसहित स्विकारावं तरच मी Image
भारतात येईल आणि मी आलो तर देशातला सगळा कोव्हिड गायब होऊन जाईल 😂'
ही झाली या बाबाची एकंदरीत गोष्ट.
आता आपण यानं अमेरिकेसोबत नेमकं काय केलय ते पाहुया.
त्याआधी आपण 'Sister City' म्हणजे थोडक्यात जाणुन घेऊ. सिस्टर सिटी म्हणजे एकाच देशातले किंवा विविध देशातले दोन शहरांची जोडी. ही जोडी Image
बनवण्यामागे मुख्य उद्देश असा असतो की त्या दोन शहरांत आर्थिक, तांत्रिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी. Sister city बनवताना proper agreement केले जाते.
तर या आपल्या पठ्ठ्याने United States of Kailasa व अमेरिकेतील ३० शहरांमध्ये 'Sister City' Cultural agreement केल आहे.हे शहरं Image
अशी तशी नाहीत यात Ohio, Florida, Dayton, Virginia इ. नामांकित शहरांचा समावेश आहे 😂. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा 'Fox News' ने विविध शहरांत जाऊन विचारणा केली की "खरच तुम्ही या बाबाच्या देशासोबत sister city cultural agreement केल आहे का??" तेव्हा बर्याच जणांनी होय उत्तर दिलं.
Fox news वाल्यांनी या सर्वांना एव्हढंच सांगितल की‌ 'तुम्ही गुगल जरी केल असत की‌ कैलासा नावाचा देश आहे तरी का?? तरी तुमच्या लक्षात आल असत 😂' असो 🙏
अमेरिकेतील लोकांनी पण यावर आपल मत व्यक्त करताना सांगितले की,"आम्ही तुम्हाला एव्हढा कर देतो आणि तुम्ही कोणतीही शहानिशा न करता एका Image
बलात्कारी बाबाच्या नादाला लागुन त्याच्या देशासोबत(जो की अस्तित्वातच नाहीय') करार करताय?"
जशी ही गोष्ट उघडकीस आली तशी 'City of Newark' ने Kailasa सोबतचा Sister city agreement मोडलं आहे.
अरे या बाबाने तर UN(United Nations) ला‌ पण सोडलं नसुन मागच्या महिन्यात UN मिटिंगला 'United Image
States Of Kailasa' या त्याच्या देशाच्या एका प्रतिनिधीने मिटिंग ला उपस्थिती लावली होती.
तर अस हे एकंदरीत प्रकरण आहे.
#nithyanand #USA #sistercity
#kailasa Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🔥वसुसेन🔥

🔥वसुसेन🔥 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Mrutyyunjay

Mar 16
Electoral bond बद्दल तत्कालिन अर्थमंत्री स्व.अरूण जेटली नी 2017 च्या अर्थसंकल्पात प्रथम उल्लेख केला.ज्यावेळी वेंकटेश नायक या RTI कार्यकर्त्याने(Right To Information, 2005)याबद्दल विचारणा केली होती तेव्हा अर्थ मंत्रालय,निवडणूक आयोग व रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आम्हाला
#ElectoralBond Image
Electoral Bond बद्दल कोणतीही कल्पना नव्हती अस सांगितलं.
Electoral bond आणण्याच्या आधी सरकारने निवडणूक संदर्भातील, उत्पन्न कर संदर्भातील आणि RBI संबंधित असणार्या कायद्यामधी बदल केला आणि मग electoral bond आणला. सुरुवातीला सरकारने मोठ मोठ्या बाता मारत देशाला सांगितले होते की Image
आम्ही electoral bond आणण्यापूर्वी सगळ्या समभागधारकांशी, निवडणूक आयोगाशी तसेच रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करू आणि मगच आणु परंतु आपल्या नेहमीच्या हेकेखोर स्वभावाला जागुन सरकार कोणाशीही कसलीच चर्चा न करता electoral bond घेऊन आले.
बर..या विषयाच्या खोलात जाण्यासाठी RTI कार्यकर्ते नायक Image
Read 19 tweets
Sep 24, 2023
आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा!

'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.

वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.

घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा Image
विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.

घरातला गणपती जागरूक नाही.....???

अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो.
जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???

तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.

बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य
Read 7 tweets
Sep 18, 2023
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत Image
सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या
मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या Image
Read 9 tweets
Aug 27, 2023
येणार्या दोन दिवसात अदाणी ग्रुपला एकतर अप्पर किंवा लोवर सर्कीट लागेल कारण २९ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा अदाणी संदर्भात निर्णय येणार आहे.
या थ्रेडमध्ये आपण
जाॅर्ज सोरोस कोण आहेत?
OCCRP म्हणजे काय?
SEBI ने सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला अदाणी रिपोर्ट काय आहे?
'हिंडनबर्ग 2.0'? Image
ज्यावेळी 24 जानेवारीला 'हिंडनबर्ग'ने अदाणी ग्रुपचा रिपोर्ट बाहेर काढला होता तेव्हा अदाणी ग्रुपमध्ये काय धुर्रळा झाला ते सगळ्या जगाने पाहिले होते. कंपनी एव्हढी कोसळली की आजतागायत अदाणी ग्रुपला उभारी घेता आलेली नाहीय..
तर ज्यावेळी हिंडनबर्गने रिपोर्ट बाहेर काढला त्यावेळी 'जाॅर्ज Image
सोरोस' ही ९३ वर्षीय व्यक्ती पुन्हा प्रकाशात आली.
सोरोस यांच्याबद्दल सांगायचच तर मार्केटमध्ये ते Short seller म्हणुन प्रचलीत आहेत आणि त्यांना 'The man who broke the Bank Of England' म्हणुन ओळखले जाते. 16 सप्टेंबर, 1992 साली युनायटेड किंग्डमचे चलन(पाऊंड स्टर्लिंग) कोसळत असताना Image
Read 13 tweets
Aug 25, 2023
आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाच जाणवायला चालु होत की "माझा मार्ग चुकलाय का? नेमकं काय चुकतय माझ्याकडुन? मलाच का वेळ लागतोय? मला हवय ते मिळेल का नाही??"
या विचारांनी तुम्ही एव्हढे त्रस्त होता की तुम्हाला झोप लागत नाही. रात्रभर विचार करत निपचित पडुन राहण्याची इच्छा होते तर पहाटे Image
आवर्जून जाग येते, आणि जेव्हा भल्या पहाटे जाग येते तेव्हा या नकारात्मक विचारांचे चक्र पुन्हा फिरायला चालु होते. अस वाटत की 'राव, आपल्याला आपल शरीर हे विचार येण्यासाठी मुद्दाम झोपेतुन उठवतय, रातभरपण झोपुन देत नाही..'
शेवटी आपल्या मनाची घालमेल व्हायला चालु होते, आपलं कशातच मन लागत
नाही. शांत शांत बसुन राहायला आवडत, संवाद साधण्याची इच्छा मरायला चालु होते, आपल्या लोकांसोबतही बोलणं जीवावर येत आपल्या..
अस वाटत सगळ सोडुन निघुन जावं कुठतरी शांत ठिकाणी..डोकं जड होत, मन गहिवरून येत..डोळे पाणावतात. असह्य व्हायला चालु होत सगळं..त्यात मनाच्या जखमेवरची खपली खपकन
Read 9 tweets
Aug 8, 2023
छपरी हार्पिक दांड्याने तिलकचा फोकस हालवायचा प्रयत्न केला. तिलक 44 वर असताना बिनाकामाचं 'तुला नाॅट आऊट राहायच आहे' असली बडबड करून पांड्यानं त्याचा बॅट फ्लो थांबवला.
पांड्या स्वतः स्ट्राईकवर आल्यावर हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा प्रयत्न करायला गेला पण त्याचं नशीब चांगलं त्याचा Image
कॅच सुटला.
पुन्हा तिलक स्ट्राईकवर आल्यावर त्याने १ रन काढुन हार्पिकला स्ट्राईकवर आणलं आणि पुन्हा एकदा हार्पिकने हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा असफल प्रयत्न केला. स्वताला स्ट्राईक पाहिजे म्हणुन हातात असणार्या बाॅलवर तिलकला २ धावा काढण्यासाठी बोंबलायला लागला. तो हाच पांड्या होता जो
२ बाॅलपुर्वी तिलकला नाॅट आऊट राहण्याबद्दल ज्ञान पाजळत होता.
शेवटी तिलकने लायकी नसलेल्या हार्पिक दांड्याला विचारलं की "मी काय करू?? एक काढू का मोठा शाॅट मारु?" यावर निर्लज्ज हार्पिक त्याला म्हणतोय "तुला काय करायचं ते कर"..
शेवटी २० वर्षीय तिलकने वयापेक्षा जास्त प्रगल्भता दाखवुन
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(