कालच्या @RahulGandhi यांच्या निलंबनानंतर जवळपास सर्व वृत्त वाहिन्यांनी "राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडला नसता." अशा बातम्या दिल्या आहेत.पण खरंच तसं काही झाले होते का?अजय माकन यांची 27 सप्टेंबर 2013 रोजी दिल्लीत पत्रकार परिषद होती. (1/5)
तिच्यात अचानक राहुल गांधी आले आणि त्यांनी कथित अध्यादेशाच्या संदर्भात आपले मत मांडले. त्यात त्यांनी काय म्हटले होते ते सोबत जोडत आहे. (2/5)
प्रेस कॉन्फरन्स -
कालच्या निलंबनाच्या कारवाई नंतर गल्ली ते दिल्ली सर्व माध्यमांनी राहुल गांधींनी अध्यादेश पाडल्याच्या बातम्या लावल्या आहेत.पण मुळात त्यांनी तस काहीच त्या पत्रकार परिषदेत केले नव्हते. त्यांनी त्यांचे 'वैयक्तिक' मत मांडले आणि ते निघून गेले.(3/5) @LoksattaLive@girishkuber@TV9Marathi
मग आता जो एक फोटो सर्व माध्यमे लावत आहेत, तो नेमका कधीच आहे? तर तो 16 फेब्रुवारी 2012 चा लखनौ मधील एका प्रचार सभेतील फोटो आहे. ज्यात त्यांनी सपा आणि बसपा ला टार्गेट करतांना त्यांच्या आश्वासनांच्या यादी ला फाडले होते. (4/5)
दोन्ही कार्यक्रमांच्या लिंक सोबत जोडत आहे. राहुल गांधींची प्रतिमा मलीन करण्यासाठी या घटनेचा असाच वापर मागील 10 वर्षापासुन घेतला जात आहे. त्यांच्या विधानाला कृतीचे स्वरुप देऊन त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. (5/5)
रॅली -
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh