सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।।
RT's and Likes ≠ Endorsement.
Oct 16, 2024 • 6 tweets • 2 min read
महाराष्ट्रातील येणारी विधानसभा निवडणूक ही झाकीरच्या शब्दात सांगायचे झाले, तर तिसर्या पिढीची निवडणूक आहे. तिसर्या पिढीत एकतर गोष्टी सर्वोच्च शिखरावर जातात किंवा सर्व गोष्टी बिघडून जातात. महाराष्ट्र आता त्या वळणावर उभा आहे, की जिथून एकतर सर्व काही ठीक होईल, किंवा आणखी बिघडून(1/6)
जाईल. मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्राने सर्वकाही बघितले आहे. कोणी डोळ्यासमोर कोणाही सोबत सत्तेत आले, कोणी अदृश्य पद्धतीने कोणाशीही संधान बांधले. या सर्व स्मृती ताज्या असतांना आपण मतदान करणार आहोत. खरंतर आजही अशी परिस्थिती आहे, की निवडणूकी नंतर काय होईल कोणाला कशाचाच अंदाज (2/6)
Aug 3, 2024 • 6 tweets • 1 min read
महाराष्ट्र भाजप लोकसभा निवडणुक निकालापासून, समाज माध्यमात आमच्या विरुद्ध फेक narrative पसरवला जातोय, असे सतत म्हणत आहेत. तसेच narrative च्या आघाडीवर आम्ही पाठीमागे आहोत हे स्विकारत आहेत.
आता हे असे का होत असावे याबद्दल अर्थातच त्यांनी विचार केला असेल असे वाटत नाही. कारण फेक(1/6)
Narrative वरून समाज मन बदलायची सोप्पी पद्धत आता काम करत नाही, हे त्यांना अजून समजलेले दिसत नाहिये. त्याचे ताजे उदाहरण मागील काही दिवसांपासून पोलीस भरती निकालात मुस्लिम उमेदवार EWS मधून पास झाल्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले असे बिंबविण्यासाठी होत असलेले प्रयत्न. तसेच (2/6)
Dec 14, 2023 • 5 tweets • 2 min read
काल संसदेत झालेला गोंधळ आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेत 55 वर्षांपूर्वी झालेल्या प्रसंगाची आठवण झाली. ज्यावर साधना ने देखील विस्तृत लेख प्रसिद्ध केला आहे.(लिंक चौथ्या ट्विटमध्ये)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक असतांना
(1/5)
बाळासाहेब भारदे विधानसभा अध्यक्ष होते, ते ज्या पाथर्डी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते, तेथीलच बबनराव ढाकणे जे कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी सभागृहात पत्रके भिरकावत घोषणाबाजी केली होती. त्यावर विशेषाधिकार समिती समोर त्यांची उलट (2/5)
Nov 11, 2023 • 8 tweets • 2 min read
व्यक्ती चांगली की वाईट समजून घेण्यासाठी किमान किती वेळ लागतो? लग्न जमवताना होणार्या 5-10 मिनिटांच्या संभाषणात चांगले वाईट ठरवण्याची क्षमता असलेल्या लोकांनी लग्न करण्यापेक्षा राजकारणात गेले पाहिजे. लग्नात विधी वगैरे होतात म्हणून त्याला आपण संस्कार वैगरे म्हणतो, पण वस्तुनिष्ठ(1/8)
पद्धतींनी बघितले तर तो दोन व्यक्तिंमधील एक करार असतो. कारण अरेंज मॅरेज सिस्टम मध्ये काय तुम्हाला तितका वेळ मिळत नाही, ज्यात तुम्ही लग्नाच्या अगोदर एकमेकांना व्यवस्थित समजून घेऊ शकता. त्यामुळे मुलीच्या चांगल्या कमावत्या मुलाची अपेक्षा जास्त व्यावहारिक वाटते आणि मुलांची (2/8)
Oct 4, 2023 • 6 tweets • 1 min read
राज्यात सत्तांतर होत असताना 'सिंहासन' चित्रपटातील निळू फुले यांचा संवाद खूप व्हायरल झाला होता. त्यात सरकार कोणाचेही आलं तरी सर्व सामान्यांच्या जीवनावर काय फरक पडतो? असा प्रश्न विचारला गेला होता. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण
(1/6)
झाली आहे, त्याला आपली अशी नॉर्मलाईज झालेली मानसिकताच मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. सरकारे येतात जातात म्हणजेच फक्त नेते बदलत नाहीत, तर सत्ता संरचना, प्रशासन याची पुनर्मांडणी देखील होत असते. महाराष्ट्रात मागच्या चार वर्षात चारदा ही पुनर्मांडणी झालेली आहे. अशा परिस्थितीत
(2/6)
Aug 23, 2023 • 6 tweets • 2 min read
1979 ला Satellite Launch Vehicle (SLV-III) च्या प्रक्षेपणाच्या वेळी एक प्रसंग घडलेला तो खूपच विलक्षण आहे. प्रक्षेपण होणार त्याच्या 40 सेकंद अगोदर संगणकाने धोक्याची सूचना दिली, त्यामुळे एकत्र प्रक्षेपण करायचे किंवा थांबवायचे याचा निर्णय घ्यायचा होता... (1/6)
#Thread #Leadership
हे सर्व चालू असतांना वैज्ञानिकांनी गणितीय प्रक्रिया करून प्रक्षेपण करण्याचा सल्ला प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. अब्दुल कलाम यांना दिला, त्यांनी देखील निर्णय घेऊन संगणक प्रणाली बायपास करून प्रक्षेपण केले. प्रक्षेपणानंतर पहिली स्टेज यशस्वीपणे पार पडली. पण दुसर्या स्टेजला...(2/6)
कालच्या @RahulGandhi यांच्या निलंबनानंतर जवळपास सर्व वृत्त वाहिन्यांनी "राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडला नसता." अशा बातम्या दिल्या आहेत.पण खरंच तसं काही झाले होते का?अजय माकन यांची 27 सप्टेंबर 2013 रोजी दिल्लीत पत्रकार परिषद होती. (1/5)
तिच्यात अचानक राहुल गांधी आले आणि त्यांनी कथित अध्यादेशाच्या संदर्भात आपले मत मांडले. त्यात त्यांनी काय म्हटले होते ते सोबत जोडत आहे. (2/5)