वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी आधीच चार नोकऱ्या गमावल्या होत्या.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.
(१/८)
वयाच्या १८ व्या वर्षी ते रेल्वेमार्गाचे कंडक्टर होते आणि अयशस्वी झाले.
ते सैन्यात भरती झाले आणि तिथून बाहेर पडले
त्यांनी लॉ स्कूलसाठी अर्ज केला तो नाकारण्यात आला.
ते इन्शुरन्स सेल्स मॅन झाले आणि पुन्हा नापास झाले.
वयाच्या १९ व्या वर्षी ते वडील झाले. (२/८)
वयाच्या २० व्या वर्षी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आणि जाताना आपल्या बाळाला घेऊन गेली.
नंतर ते एका छोट्या कॅफेमध्ये स्वयंपाकी आणि डिशवॉशर बनले. त्यांनी स्वतःच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न तो अयशस्वी झाला आणि अखेरीस त्यांनी आपल्या पत्नीला घरी परतण्यास राजी केले. (३/८)
वयाच्या ६५ व्या वर्षी ते निवृत्त झाले.
सेवानिवृत्तीच्या पहिल्या दिवशी त्यांना सरकारकडून $105 चा धनादेश मिळाला. त्यांना असे वाटू लागले की, सरकारला वाटते मी स्वत:साठी तरतूद करू शकलो नाही.
मग त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, ते खूप अयशस्वी झाले होते. (४/८)
एके दिवशी ते एका झाडाखाली बसून त्यांची इच्छा लिहितात, इच्छा लिहताना (मी आपल्या आयुष्यात काय साध्य केले असते त्यांनी लिहिले), त्यांच्या लक्षात आले की आपण अजून बरेच काही केले नाही. इतर लोकांपेक्षा आपण एक गोष्ट सर्वात चांगली करू शकतो हे त्यांना माहीत होत ते म्हणजे अन्न शिजवणे (५/८)
मग त्यांनी त्यांच्या चेकवर $87 उधार घेतले.. काही रेसिपीचा वापर करून काही चिकन विकत घेतले आणि तळले.. केंटकीमधील त्यांच्या शेजाऱ्यांना ते विकण्यासाठी घरोघरी गेले.
लक्षात ठेवा वयाच्या ६५ व्या वर्षी ते आत्महत्या करण्यास तयार होते. (६/८)
पण वयाच्या ८८ व्या वर्षी केंटकी फ्राइड चिकन (KFC) साम्राज्याचे संस्थापक कर्नल सँडर्स अब्जाधीश होते..
यावरून लक्षात घ्या...
सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व तुमच्या वृत्तीबद्दल आहे, गोष्टी कितीही कठीण असल्या तरी हार मानू नका (७/८)
यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते तुमच्याकडे आहे त्यासाठी प्रयत्न करा, हिंमत करा स्वप्न पाहणे कधीही जुने नसते मोठी स्वप्न पहा 💞
- मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. (१/१०)
- आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
- पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली (२/२)
- नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात.
- उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात. (३/३)
एक महिला भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कापत होती. अचानक तिला भेंडीच्या वरील बाजूला छिद्र पडलेले दिसले. तिने विचार केला की भेंडी खराब झाली आहे ती फेकून द्यावी. पण तिने ती फेकून न देता खराब झालेला तेवढा भाग कापून फेकून दिला.
(१/४)
पुन्हा पाहीले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली गोष्ट आहे, ५० पैशांची भेंडी आपण किती ध्यान देऊन कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो. उरलेला भाग स्वीकारतो (२/४)
खूप चांगलं आहे हे. मात्र दु:ख या गोष्टीचं आहे की,आपण माणसाबाबत एवढे कठोर का वागतो ? आपल्या जवळच्या एखाद्या माणसाबाबत एक चूक दिसली तर त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला आपण कापून फेकून देतो. त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो (३/४)
मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण... बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर.. शक्य नाही.. परवडत नाही..
म्हणता म्हणता..
देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली..
रीहा फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे होते (१/४)
हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी... मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले NIKE आणि जीव तोडून पळाली. ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले. NIKE कंपनीने दखल घेतली आणि चक्क तिचा पूर्ण खर्च (२/४)
कायम स्वरूपी करायची तयारी दर्शवली. परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो, शूज मध्ये नाही. अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते. मला हे निभावायचे का नाही..
नाहीतर.. हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा असा निश्चय करणारे (३/४)
पेट्रोल ,डीझेल,कंपन्या,दूरसंचार
वित्तीय संस्था, विमा शिक्षण, आरोग्य,शेती,उद्योग ,रेल्वे,विमान.
आता फक्त संरक्षणक्षेञ व देशाचं खासगीकरण फक्त उरलं आहे .सत्ता देऊनही देश चालवता येत नसेल तर (१/६)
अमेरिकेला किंवा इतर देशाला भारत देश सुध्दा यापुढे चालवायला दिला जाईल.
फक्त 20 वर्षांपूर्वी बोलिव्हियाने खासगीकरणाचा वेग पकडला.
सर्व काही खासगी क्षेत्राला दिले जाऊ लागले.
अखेर सरकारने पाण्याचेही खासगीकरण केले. (२/६)
पाण्याचे सर्व हक्क 1999 मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आले
पाण्याचे दर इतके वाढले की तेथे एकच हल्लकल्लोळ मजला. पाण्यासाठी दरमहा सरासरी निम्मे वेतन देणे सुरू झाले.
जेव्हा लोकांनी कालव्यांमधून पिण्याचे पाणी आणण्यास सुरवात केली.. (३/६)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे कायद्यामध्ये कितेक वेळा नवीन बदल व तरतुदी करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे मार्गी लागले नसून, अजून किचकट होत चालले आहेत.. माझ्या अनुभवानुसार त्या समस्या धाग्या मध्ये जोडत आहे.... 👇
पहिली व महत्वाची समस्या
(१) जमिनीचे तुकडे :- जमिनेचे तुकडेबंदी रोखण्यासाठी सरकारने गुंठेवारी वर जमिनी खरेदी - विक्रीवर रोख लावली असून तरीही तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार केले जातात. याचा परिणाम भविष्यामध्ये किती घातक ठरू शकतो बघु..उदा. समजा एका कुटुंबासाठी
१ एकर वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी भेटली, कुटुंबप्रमखाला ४ मुले जमिनीचे हिस्से झाले तर १० गुंठे प्रत्येकी वाटप झाले, आता त्या ४ मुलांना २- २ मुले झाली तर त्यांना प्रत्येकी १ गुंठा मिळणे कठीण शेतकरी शेती करणार कसे...??