बायकोचा नववा महिना सुरू असल्याने maternity hospital मधून फोन आला की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन hospital la या..
#पोलिस_भरती सुरू असल्याने मी PI परतेकी साहेबांना सांगितले त्यांनी मला लगेच घरी जायला सांगितले. मी wife ला घेउन hospital ला गेलो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या wife चे 1/7
hemoglobin 7 च आहे. त्यामुळे delivery ला प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी आपण बायकोचा blood group O+ असल्याने तुम्ही त्याची aragment करा.
#चंद्रपूर मध्ये माझे नातेवाईक नाही. मग मी माझा मित्र तुषार याला फोन लावून माझी अडचण सांगितली. त्याने 10 मिनिटात मला कॉल बॅक केला आणि सांगितले की 2/7
दादा O+ ब्लड डोनर ची arangment झाली. मी लगेच blood bank ला गेलो. आणि तेथे पुरुष blood डोनर ला शोधू लागलो. तर तेथे कोणी पुरुष डोनर दिसला नाही आणि माझ्यासमोर एक मुस्लिम मुलगी दिसत होती.
मी तिला हिम्मत करून विचारले की आपण ब्लड donate करायला आले आहेत काय.? तिने लगेच हो 3/7
म्हटले आणि तुषार च नाव सांगितले. आणि मला एकदम आश्चर्यचा धक्का बसला. कारण मी मुलीना सहज ब्लड donate करताना बघितले नाही. आणि ही ताई माझ्या अगोदर जाऊन ब्लड donate करण्यासाठी तयार होती.
मी तिला आणखी विचारले तर ती म्हणाली की माझे नाव फातिमा आहे आणि मी हकीम यांची बहीण आहे. 4/7
माझे भाऊ हकीम हे गरजू लोकांना ब्लड donate करण्याचे काम करतात त्यांची चंद्रपूर शहरात एक चैन आहे. हकीम भैय्यानी मला सांगितले की एका पोलिस ऑफिसरच्या wife ला ब्लड ची गरज आहे त्यासाठी तू स्वतःच जा आणि मी लगेच आले. मी विचार केला की आजकाल T.V. वर फक्त हिंदु मुस्लिम याच 5/7
विषयावर चर्चा जाणीपूर्वक घडवून आणताना दिसत असताना तसेच Social media वरती सुधा लोक हिंदु मुस्लिम मध्येच भारताची विभागणी करत असताना चंद्रपूर सारख्या शहरात हकीम भैय्या आणि त्यांची भगिनी फातिमा हे कोणताही जातीय भेदभाव न करता आपले #Blood गरजू लोकांना donate करून हे सांगून 6/7
पाहत आहे की हिंदु मुस्लिम चे रक्त एकच आहे त्यामध्ये कोणताही फरक नाही. आपण उगीच जातीय भेद बाळगत आहो.
ता. क. फातिमा दिदिने सांगितले की आमचा फक्त एकच धर्म आहे माणुसकी आहे.
सलाम तुमच्या कार्याला.
फातिमा दीदी and हकीम भैया.!
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस. टी. त घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून (1/8) #म
झालेल्या आयुष्यावर विचार करत सकाळी पाच वाजता उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाजा उघडण्याची (2/8)
वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं. दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या (3/8)
वेदनादायक समाप्तीच्या दिशेने (मृत्यूची तयारी) समजा आज तुम्ही 20 रुपयात पाण्याची बाटली विकत +
घेतली आणि ती प्यायल्यानंतर ती फेकून दिली. तर या बाटलीचा 90 टक्के भाग 27-28 व्या शतकात नष्ट होईल. यास सुमारे 450 ते 500 वर्षे लागतील.
दर 60 मिनिटांनी 60 दशलक्ष बाटल्या विकल्या जात आहेत, हा कोट्यवधींचा व्यवसाय आहे. हिंदी महासागरात सुमारे 28 पॅच (प्लास्टिक पर्वत) तयार झाले +
आहेत. प्राणी मरत आहेत, मासे, समुद्री जीव मरत आहेत. पुढील क्रमांक तुझा आणि माझा आहे. तुम्हाला येणाऱ्या पिढीला काय द्यायचे आहे याचा विचार करावा लागेल. म्हणूनच प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची @EPA +
नमस्कार मित्रांनो , मित्रांनो आजकाल छुपा कॅमेरा वापरून महिलांचे आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात , व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाते
मग अनेक वेबसाईट्स हे फोटो आणि व्हिडियो व्हायरल केले जातात..++ @neelamgorhe@KayandeDr@Mukta_rocks@vaibhavshinde07@ShingneGayatri
मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रवासादरम्यान एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल तर किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून चेंजिंग रूम मध्ये जात असाल तर मित्रांनो या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या. ++ @prash_dhumal@rajivkhandekar@waglenikhil@rajuparulekar