ट्विटर हा फक्त मजा मस्ती आणि वेळ घालवण्यासाठी वापरल जाणार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही तर इथे तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल ना टॅग करून आपले प्रश्न मांडू शकता, काही तक्रार असेल तर करू शकता आणि त्यावर योग्य उत्तर मिळवू शकता अश्याच अधिकृत हॅण्डल बद्दल माहिती 👇 #मराठ
🎯Batch 4
अगोदरच्या सेशनला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
आपला सोशल मीडिया वरील वेळातच तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
अशीच संधी भारतातील सर्वात मोठे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन-फ्लिपकार्ट देतात ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग,हि संधी कशी मिळवायची कश्या प्रकारे तुम्ही पार्ट टाइम (१-२ तास) काम करून उत्तम पैसे कमावू शकता हे आपण या लाईव्ह क्लास मध्ये शिकणार आहोत ते सुद्धा सरळ सोप्प्या मराठीमध्ये
🎯या क्लास मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१.अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२.अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि नियम.
३.तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४.लाईव्ह अकाउंट डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५.सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी
मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आपली चावडी वेब पोर्टल सुरू केले आहे. पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित ७/१२, प्रॉपर्टी कार्ड, मोजणी इत्यादी नोंदी ऑनलाईन तपासू शकता. त्यासाठी Aapli चावडी ही अधिकृत वेबसाईट आहे. #मराठी#म#धागा
🧵१/n
या वेबसाईट संबंधित तपशील भरून रजिस्टर करू शकता हि प्रक्रिया अतिशय सोपी आहे, रजिस्टर केल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता, कोणतीही माहिती तपासण्यासाठी सर्वप्रथम लॉगिन करणे अनिवार्य आहे.
आज आपण हि प्रक्रिया सोप्प्या शब्दांत समजून घेऊ !
🎯जमिनीच्या नोंदीशी संबंधित नोंद (७/१२) चेक करा
१. ७/१२ नोंदी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुमची चावडी या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (लिंक बायो मध्ये आहे.)
२. वेबसाईट वर आपल्या ID आणि पासवर्ड ने लॉगिन करा.
३. वेबसाइटवर आल्यानंतर, मुख्यपृष्ठावर दिलेला सात-बारा (7/12) पर्याय निवडा.
दोन दिवसांपूर्वी @myreadingaffair यांनी एक सुंदर मंडल पेंटिंग पोस्ट केली आणि त्यांचा हा छंद त्यांना मन एकाग्र करण्यास, ताण तणाव पासून दूर ठेवण्यास मदत करतो अस देखील लिहिलं, छंद हा मन एकाग्र ठेवण्यास आणि वैयक्तिक विकासासाठी खरोखरच महत्त्वाचा आहे का ?
🧵 1/8 #मराठी#धागा#म
आपण अशा जगात राहतो जे एक शर्यतीच जग आहे उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमतेला इतर सर्वांपेक्षा महत्त्व जास्त आहे, परंतु या जगापासून आपल्याला वेगळा करतो तो म्हणजे आपला छंद. छंद आम्हाला आमची आवड एक्सप्लोर करण्याची, नवीन कौशल्ये शिकण्याची आणि नव्या जगाची ओळख करून देतो.
जसे आपण शरीराचे व्यायाम करून शरीराला मजबूत करतो तसाच छंद हा व्यायाम करण्याचा एक मार्ग आहे जो आनंददायक आहे. छंद कोणताही असू शकतो जसं की वाद्य वाजवणे, चित्रकला किंवा गिर्यारोहण, छंद आपल्याला स्वतःला आव्हान देण्याची आणि कामगिरीच्या दबावाशिवाय नवीन गोष्टी शिकण्याची संधी देतात.
बांधकाम कामगार योजना २०२२
बांधकाम कामगार योजना २०२२ चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
तो लाभ कोणता असेल ?
🧵1/N
१. नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये दिले जातील
२. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.
३. बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ अपत्या पर्यंत
नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/- आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,००० मिळतील
४. बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी
1 ली ते ७ वी पर्यंत प्रतीवर्षी २,५००/- रुपये दिले जातील.
८ वी ते १० वी पर्यंत प्रतीवर्षी ५,०००/-रुपये दिले जातील.
अयोध्यापती श्री रामचंद्र की जय 🙏
अस म्हटल की पहिली आठवते ती अयोध्या आणि प्रभू रामचंद्र पण तुम्हाला माहिती आहे का
प्रभूराम वनवासात होते ते तब्बल १० वर्ष ते आपल्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास होते,त्यांचा हाच महाराष्ट्रातील प्रवास अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा
🧵१/३
हे पुस्तक लिहिलं आहे श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे यांनी, मंदिर कोषासाठी त्यांनी महाराष्ट्र भर प्रवास केला आणि या १७ वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यांना प्रभू रामचंद्र यांच्या महाराष्ट्रातील वस्तव्याबद्दल वेगवेगळी माहिती मिळत गेली, हीच माहिती एकत्र पुस्तकरूपात आली👇
हे पुस्तक वाचायची इच्छा असेल, प्रभू रामचंद्राच्या महाराष्ट्रातील प्रवास अनुभवायचा असेल तर नक्कीच ऑर्डर साठी फॉर्म भरा👇 surveyheart.com/form/6448fa09c…
विक्रेते : विनायक चिटणीस तुम्हालाकॉल करतील.
पुस्तक मूल्य ₹.१०० + करियर ₹.३० आहे याची नोंद घ्यावी. #मराठी#पुस्तक#माहिती#जयश्रीराम
एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ?
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक तपासणे देखील खूप महत्वाचे आहे, आता ते कश्या प्रकारे करायचं सोप्पी पद्धत बघू #मराठी#म
🧵१/n
PF बॅलन्स चेक करण्याचे ४ मार्ग आहेत. त्यातील सर्वात जलद मार्ग म्हणजे 9966044425 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन तात्काळ PF बॅलन्स तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे मिळविणे, मिस्ड कॉल देताच २-३ मिनिटांत तुम्हाला मेसेज येतो. ज्यामध्ये शिल्लक, UAN आणि शेवटची जमा रक्कम सर्व माहिती दिसते.
दुसरा मार्ग जर तुमचा PF अकाउंट रजिस्टर मोबाईल नंबर सोबत नसेल तर तुम्ही वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती हवा तुम्ही कोणत्याही नंबर वरून EPFOHO UAN असा SMS 7738299899 या नंबर वर पाठवू शकता तुम्हाला PF बॅलन्स ची माहिती मोबाईल वर मिळेल.