दीव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त-विकास महामंडळाकडून ५० हजारापासून ५ लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे #मराठी
🧵१/n
या योजनेअंतर्गत
राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात.
या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघुउद्योग
प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने ५० हजारापासून ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, यामध्ये परतफेडीचा कालावधी ५ वर्ष असून लाभार्थी सहभाग ५% टक्के आहे.
🎯योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती
✅लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.👇
✅लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
✅लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्ष यादरम्यान असावे.
✅लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा ✅वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
✅लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान असावे
कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे असतील.
🎯अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
आधारकार्ड
मतदान ओळखपत्र
बँकेचा पासबुक
रहिवाशी पुरावा
पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
कर्जबाजारी नसल्याबाबत ना-देय प्रमाणपत्र
वयाचा दाखला
करत असलेल्या व्यवसायाची माहिती
व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास 100 च्या बाँडपेपरवर मालकाची संमती
व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती
व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प
याव्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्र महामंडळाकडून मागितले जातील
🎯अर्ज कसा व कुठे करावा ?
इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकतात.
अधिक माहितीसाठी वेबसाईट लिंक प्रोफाइल बायो मध्ये देत आहे.
आपल्या आसपास किंवा गावातील एखादा व्यक्ती, मित्र अपंग असेल, तर
त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना स्वयंरोजगार, एखादा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल व स्वतःच्या पायावरती उभे राहतील
ही विनंती
८/८ #म#मराठी#महाराष्ट्र#दिव्यांग#योजना
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रांनो,आजकाल ऑनलाईन चोरी खूप सहज होत आहेत चोरटे रोज नवीन नंबर वरून फसवणुकीचे कॉल करत असतात,मग एवढे सिम कार्ड यांना मिळतात कसे आणि कोणाच्या नावावर यात तुमच्या आधार-नावाचं सिम कार्ड तर नाहीना?
सावध व्हा आणि आजच चेक करा, ते कसं काय 🤔 हे आज जाणून घेऊ, थ्रेड नक्की शेअर करा.
🧵१/n
तुमच्या आधार कार्ड वर किंवा नावावर किती सिम कार्ड घेतले गेले आहेत आणि त्याचा वापर किती वेळा केला गेला आहे हे तुम्ही फक्त 2 मिनिटांत बघू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीचे नंबर तुमच्या नावावर चालवले जात आहेत तर त्यांना तात्काळ रिपोर्ट करून बंद देखील करू शकता
यासाठी पहिला पर्याय
१. सर्वप्रथम संचारसाथी या सरकारच्या दूरसंचार विभाग च्या संकेत स्थळावर जा. लिंक बायो मध्ये दिली आहे.
२. या संकेतस्थळावर जाताच थोड खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Citizen Centric Sevices हा पर्याय दिसेल इथे पहिला पर्याय तुम्हाला हरवलेले कार्ड / मोबाईल बंद
₹2000 ची नोट 30 सप्टेंबरनंतर कायदेशीर राहणार नाही- RBI 😱 #महत्त्वाचे#मराठी#म
भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्या कायदेशीर निविदा म्हणून राहतील. बँकांनी तात्काळ प्रभावाने ₹2000 मूल्याच्या नोटा जारी करणे
🧵१/n
थांबवावे असा सल्ला RBI ने दिला आहे. सर्व ₹500 आणि ₹1000 च्या बॅंक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती काढून घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये ₹2000 मूल्याची बँक नोट सादर करण्यात आली होती.
"इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर ₹2000 च्या नोटा सादर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले,”असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यानुसार, लोकांनी त्यांच्या बँक खात्यात ₹2000 च्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये
आभा हेल्थ कार्ड काय आहे ?
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. #मराठी#म
🧵१/n
ॲपची माहिती शेवटी👇
याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला ? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत?
तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.
याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे
पॅन कार्ड मिळवा, ते सुद्धा ऑनलाईन
कर्ज किंवा कोणत्याही प्रकारच्या लोन साठी पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. याशिवाय बँकेत खाते उघडण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड बनवायच म्हटलं की अजंट कडे जा आणि अधिक चे पैसे भरा पण आता हेच पॅनकार्ड तुम्ही घरबसल्या बनवू शकाल.
१/४
आणि ही प्रक्रिया अतिशय सोप्पी आणि मोबाईल वर देखील करता येते.
• सर्व प्रथम ई-फायलिंग इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा, त्यानंतर झटपट ई पॅन पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय तुम्हाला होम स्क्रीनवरच दिसेल.
• यानंतर get new e pan वर क्लिक करा . यानंतर, पुढील पृष्ठावर तुमचा
आधार क्रमांक भरा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा
• आता तुमच्या आधारमधील नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP येईल, तो भरा आणि पुढे जा.
• यानंतर, पुढील माहिती भरून तुमची ईपॅनची प्रक्रिया पूर्ण होईल.
यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल त्यानंतर तुमचा पॅन जनरेट होईल.
आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇
🧵१/७
🎯आपला सोशल मिडीयावरच्या वेळेतच एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, एफिलिएट मार्केटिंग शिका !
लाइव्ह मेंटरशीप प्रोग्राम उद्या सकाळी १० ते १२, सोबत मिळवा आफीलिएट मार्केटिंग वरील e-book पूर्ण मोफत.
आजच रजिस्टर करा.
रजिस्ट्रेशन लिंक साठी रिट्विट /DM करा 🔄 #मराठी#म#शिका_आणि_कमवा
या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१. अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२. अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि नियम.
३. तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४. लाईव्ह अकाउंटवर डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५. सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी करावी लागेल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन.
६. जास्तीत जास्त कमाई करण्याचे गुपित आणि टेक्निक्स
७. आणि या सर्वांसोबत मिळेल एक अमेझॉन अफिलिएट चे इ- बुक जे तुम्हाला कोर्स नंतरही प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल.