♦️ दर्शना……🌿 #MPSC
जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे.तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा.एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?
वडील साधे ड्राइवर म्हटले
ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने.दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर,कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती,आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित 👇👇
गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती.पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेले.खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हत तितक्यात MPSC च्या RFO परिक्षेचा आपण 👇👇
हे तिच्या लक्षात आलं.त्वरित अभ्यास सुरु केला पूर्व परीक्षा पास झाली मुख्य ही पास झाली आणि विशेष म्हणजे हा सगळा अभ्यास तिने गावी केला होता.मुलाखतीच्या तयारीसाठी ती काही वेळ पूण्यात होती मुलाखतीचा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडून लागलेल्या निकालात तीची RFO पदावर निवड झाली होती👇👇
तिचा संघर्ष सांगताना कित्यकांचे डोळे पाणावले.गावात मिरवणूक निघाली कित्येक ठिकाणी सत्कार झाले आणि या सगळ्यात दर्शना व तिच्या घरातले खुश होते.
पण अचानक हे घडलय.घरातले अजून धक्क्यात आहेत ही सापडलेली मुलगी आपली नाहीय हे त्यांना सतत वाटतंय पण दुर्दैवाने ती दर्शनाच आहे.
हे नेमकं काय 👇
झालय हे पोलीस तपासात उघड होईलच पण दीदींनो जपा स्वतःला,नका ठेऊ एखाद्यावर सहज विश्वास.थोडा वेळ जाऊद्या..
घरातल्यांसोबत सतत संवाद ठेवा जे जे काही वाटतय ते शेयर करत जा.
आणि दादांनो दीदींनो दोघांनाही सांगतो राग आलाय तर ओरडा,चीडा हव असल्यास मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोला.माणूस 👇👇
माणूस दुखावेल आणि काही दिवसांनी शांत होईल पण दोघांचं आयुष्य सुखरुप राहील.
ससून मधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….👇👇
ईश्वरा आपण माणूस आहोत याचा विसर पडू देऊ नकोस रे कोणाला…..
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी येणार आहे आणि त्यात 9 मे पर्यंत सहभागी होता येणार आहे.
आपल्या देशात एलआयसीची पॉलिसी नसेल अशी कुटुंब फारच कमी असतील. परंतु त्याच्या आयपीओ येण्यात इतकं विशेष काय आहे हे इथं पाहू.
भारतीय आयुर्विमा महामंडळ भारतातील सर्वात.
सर्वात मोठी विमा कंपनी आहे. तसेच ती जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.
याबरोबरच देशातील सर्वात मोठ्या जमीनदार कंपनीपैकी ती एक आहे, कारण एलआयसीकडे विविध शहरांमध्ये मोठी अचल संपत्ती आहे. भारतात शेअर बाजारात पैसे लावणारी ती एक मोठी कंपनी आहे.
याबरोबरच देशातील सर्वात मोठ्या जमीनदार कंपनीपैकी ती एक आहे, कारण एलआयसीकडे विविध शहरांमध्ये मोठी अचल संपत्ती आहे. भारतात शेअर बाजारात पैसे लावणारी ती एक मोठी कंपनी आहे.
देशातल्या सर्व म्युच्युअल फंडात जितकी गुंतवणूक होते त्यातली जवळपास अर्धी गुंतवणूक एलआयसीची असते....