स्वतःवर प्रेम करा, सगळी दुनिया सुंदर भासेल,
कर्मावर विश्वास ठेवा, अवघे जग तुमचे असेल.❤️
🎉 मुंबई इंडियन्स समर्थक 😊❤️🥳
Jun 19, 2023 • 8 tweets • 2 min read
♦️ दर्शना……🌿 #MPSC
जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे.तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा.एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?
वडील साधे ड्राइवर म्हटले
ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने.दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर,कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती,आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित 👇👇
May 5, 2022 • 15 tweets • 3 min read
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी येणार आहे आणि त्यात 9 मे पर्यंत सहभागी होता येणार आहे.
आपल्या देशात एलआयसीची पॉलिसी नसेल अशी कुटुंब फारच कमी असतील. परंतु त्याच्या आयपीओ येण्यात इतकं विशेष काय आहे हे इथं पाहू.
भारतीय आयुर्विमा महामंडळ भारतातील सर्वात.
सर्वात मोठी विमा कंपनी आहे. तसेच ती जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.
याबरोबरच देशातील सर्वात मोठ्या जमीनदार कंपनीपैकी ती एक आहे, कारण एलआयसीकडे विविध शहरांमध्ये मोठी अचल संपत्ती आहे. भारतात शेअर बाजारात पैसे लावणारी ती एक मोठी कंपनी आहे.