#कोल्हापूर म्हणजे देवतांपासून शिवरायांपर्यंत सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली दक्षिण काशी!
जितकी पुण्याई इथल्या मातीत आहेतितकीच माणुसकी इथल्या लोकांनमध्य आहे.
Feb 7, 2022 • 13 tweets • 3 min read
पंक्चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान
फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे.‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात,हे पाहण्याची गरज आहे. #कोल्हापूर
कोल्हापूर - ‘हे पंक्चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे.. पंक्चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्चर झालेले चाक काढायचा.
Jul 11, 2021 • 14 tweets • 4 min read
कोल्हापुरातील फुटबॉल संघ
१ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब.
२ पाटाकडील तालीम मंडळ (संघ अ)
Jul 7, 2021 • 5 tweets • 6 min read
#कोल्हापूर#kolhapur#मिसळ
कोल्हापुरातील खास मिसळ ठिकाणं
१ फडतरे मिसळ,उद्यमनगर
२ लक्ष्मी मिसळ,उद्यमनगर
३ ठोंबरे मिसळ,भोई गल्ली
४ बावडा मिसळ,कसबा बावडा
५ विजय मिसळ,राजारामपुरी
६ पुरंदर मिसळ,राजारामपुरी
७ कोल्हापुरी वाडा मिसळ,राजारामपुरी
८ शाहू मिसळ,राजारामपुरी
९ भगत मिसळ,उद्यमनगर
१० करवीर मिसळ, मंगळवार पेठ
११ कळंबा मिसळ, कळंबा
१२ शाही मिसळ, राजारामपुरी
१३ खासबाग मिसळ, बालगोपाल तालीम
१४ मिसळ स्टेशन , खरी कॉर्नर
१५ चोरगे मिसळ , रंकाळा
१६ तात्याचा ढाबा मटका मिसळ, कळंबा
१७ गावरान मिसळ, राजारामपुरी
१८ न्याहारी मिसळ , राजारामपुरी
१९ तडकोड मिसळ, राजारामपुरी