हिंदू साम्राज्य की हिंदवी स्वराज्य?
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे राज्य मुळी 'हिंदू साम्राज्य' कधी नव्हतंच. हे ते 'साम्राज्य' मुळीच नव्हतं जे कोण्या एका 'हिंदू राजाने' आपल्या 'हिंदू जनतेसाठी' उभारलं होतं.हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'रयतेच्या राजाने' #शिवराज्याभिषेक
1/6
जुमली पातशाह्यांना खिंडार पाडून 'गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी' उभारलेले होतं.. हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'जाणत्या राजाने' सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन 'महाराष्ट्रधर्म' राखण्यासाठी निर्माण केलं होतं. #शिवराज्याभिषेक
2/6