Akash Deshmukh Profile picture
Co-Founder Of AuraSys Technologies.(IT.Comp) A little socialist,even a little reader and writer, and a little bit of a urge to help everyone, It's just me !
Mar 15, 2023 9 tweets 3 min read
गावा-गावातील जिल्हापरिषद शाळा बंद पडण्यामागे तसेच शिक्षणाचा दर्जा पडण्यामागे जेवढे इंग्लिश स्कुल कारणीभूत आहे तेवढेच कारणीभूत हे शिक्षक सुद्धा आहेत !
ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयातील असुविधेच्या पाठिमागे जेवढ सरकार कारणीभूत आहे तेवढेच कारणीभूत तेथील कर्मचारी आहे !
#संप #Thread शासकीय काम म्हणा किंवा शासकीय सुविधा म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये जो अडथळा येतो त्याला हे शासन आणि हे शासनाचे जावाई लोक कारणीभूत आहेत !
यांच्या पगारीचा दर्जा पाहिला तर यांच्या कामाचा दर्जा कधीच मिळता जुळता दिसत नाही. हे लोक आंदोलनाला आल्यावर यांच्या स्वतः च्या चार चाकी वाहनांन -