Bobby Malwankar Profile picture
बा देवा लिंगेश्वरा,गांगेश्वरा, गावदेवी माउली, अंगाणेवाडची भराड़ी तसेच पिपळाखालच्या, चिचेबुडल्या देशापरदेशात गेलल्या सगळ्यांका मालवणी शब्दांचो ऐवज....
Dec 26, 2019 13 tweets 3 min read
मुंबई चे टोपीवाला लेन, टोपीवाला थिएटर, टोपीवाला कॉलेज, हे टोपीवाला म्हणजे कोणी पारशी/गुजराथी व्यापारी नय हे १८ऑक्टो १८५३ला सावंतवाडी-वालावल देसाई कुटुंबात जन्मलेले अनंत देसाई. १० एप्रिल १९११ रोजी मालवणात टोपीवाला हायस्कुलची पायाउभारणी केली. त्याचो ह्यो फोटो. #Thread त्यांच्या दातृत्वामुळे मुंबईत काही संस्थांका मदत गावली मात्र कोकणभूमीत जन्मलेलो अनंत शिवाजी देसाई टोपीवालो देसाई उर्फ टोपीवाला ही ती कर्तृत्ववान व्यक्ती मुंबईत टोपीवालो कशी झाली ही एक कहाणीच आसा...