aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ Profile picture
crypto Investor,Entrepreneur 🐳 Cyber Enthusiast,IMPEX,Forex,Commodity Trader,Polyglot! (Fully Unvacd😎)
Nov 18, 2021 12 tweets 5 min read
#मेटाव्हर्स #Metaverse
‘मेटाव्हर्स’म्हणजे नेमकं काय?
पारंपारिक वैयक्तिक संगणनाद्वारे,तसेच आभासी व संवर्धित वास्तविकता हेडसेटद्वारे सतत ऑनलाइन ३डी व्हर्च्युअल वातावरणास समर्थन देणारे,इंटरनेटचे १ गृहितक पुनरावृत्ती आहे.मेटाव्हर्स,काही मर्यादित स्वरूपात,सारख्या प्लॅटफॉर्मवर किंवा सेकंड लाइफ सारख्या व्हिडिओ गेमवर आधीपासूनच उपस्थित आहेत.‘मेटाव्हर्स’बद्दल प्रत्येकजण चुकीचा आहे,हा माझा ३ भाग सिद्धांत आहे.
Jul 12, 2021 13 tweets 6 min read
#BJPExposedAgain
मालवीय याचा दावा असत्य आहे कारण सरकारने मार्च २०१५ पासून कोणतेही थकित तेल बाँड भरले नाहीत.यूपीए सरकारने २००५ ते २०१० दरम्यान जारी केलेल्या १.४४ लाख कोटी रुपयांच्या बाँड पैकी २०१५ मध्ये एनडीएच्या राजवटीत एकूण ३,५०० कोटी रुपयांपर्यंतचे केवळ २ बाँड परिपक्व झाले. Image सरकारच्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार,अनुलग्नक ६ए ते ६एच अंतर्गत,पुढील बाँड ऑक्टोबर २०२१ मध्ये परिपक्व होणार आहे.२००२ मध्ये भाजप सरकारच्या राजवटीत तेल बाँडचा १ला संच जारी करण्यात आला होता.३० मार्च २००२ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील
finmin.nic.in/sites/default/…
May 20, 2021 17 tweets 6 min read
बऱ्याच जणांनी मला विचारलं की भौ ते केयर्न एनर्जी चा विषय काय आहे..त्या सगळ्यांसाठी मी जितकं जमेल तितकं सोप्या पद्धतीने मी प्रयत्न केला आहे:
भारताची गेल्या १०० वर्षात इतकी वाईट अवस्था झाली नव्हती!
#मोदीने_देश_विकला
#ModiFailsToPay
#मोदी_इस्तीफा_दो
#ModiMustResign
#CairnEnergy @CairnEnergy या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची केलेली नाचक्की किती मेनस्ट्रिम मीडिया आणि मराठी मीडिया ने दाखवली.जगात ५ क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या कंपनीने जागतिक स्तरावर अपमानित करत भारताच्या विरोधात एक मोठा लढा आंतरराष्ट्रीय कंपनीत जिंकला आहे,
#ModiFailed
Apr 20, 2021 12 tweets 4 min read
#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्‍या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं. त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच
Apr 14, 2021 13 tweets 5 min read
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
Apr 11, 2021 10 tweets 4 min read
#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते Image सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान Image
Apr 8, 2021 17 tweets 9 min read
#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी #जळगावभ्रष्टाचार #JalgaonScam
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी @AnilDeshmukhNCP यांनी महिना १०० कोटी वसूली करायला सांगितल्याचा नुकताच एक आरोप केला होता. त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
Apr 8, 2021 8 tweets 3 min read
@Dev_Fadnavis चा दावा:
महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे; महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आला आहे : @Dev_Fadnavis, विरोधी पक्षनेते.
#MaharashtraNeedsVaccine #महाराष्ट्रद्रोहीभाजपा वस्तुस्थिती :
कोरोना लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही,महाराष्ट्राला केवळ ७ लाख ४० हजार डोसचं वाटप झालं आहे. याउलट भाजपशासित राज्यात जास्तीचा लस साठा देण्यात आला आहे.
#MaharashtraNeedsVaccine
Apr 6, 2021 14 tweets 6 min read
२०१४ पर्यंत ज्या कॅगचे रिपोर्ट नाचवून भाजपावाले थयथयाट करायचे. तेच भाजपावाले २०१४ नंतर कॅगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करु लागले. कॅगची स्वायत्तता इतर सरकारी आस्थापनांप्रमाणेच संपवून टाकली.राफेल संदर्भात कॅगचा अहवाल येण्यापूर्वी तात्कालीन देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली Image यांनी दिलेल्या माहितीनुसार राफेल करार हा युपीए सरकारच्या करारापेक्षा ९% स्वस्त आहे,असे म्हटले गेले.मात्र कॅगने एनडीए सरकारने केलेला नवीन करार युपीए पेक्षा २.८६% स्वस्त असल्याचे नमूद केले.कॅगच्या अहवालातून स्पष्ट दिसत होते की,मोदी सरकारने अनिल अंबानीना फायदा व्हावा म्हणून अनेक Image
Apr 3, 2021 7 tweets 3 min read
ट्रोल्स असे पोसले जातात.
ट्रोल्सचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणू इच्छितो मी. परंतु हे ट्रोल्स नेमके कसे पोसले जातात याबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीतीच नसते.मुळात हे पगारी ट्रोल व यांना मिळणारे मानधन आज निविदा चालू असल्यामुळे द्यायला लागतं.@Dev_Fadnavis ह्याच्या सरकारमध्ये ट्रॉलिंग ह्या गोष्टीवर लोकंना ट्रोल्सच्या विषयानंतर "आघाडी बिघाडी" फेसबुक पेजवरून बराच हैदोस झाला होता.हे लोक अद्यापदेखील शासनाची बदनामीचे काम करत आहे.त्यांना मुसक्या घालण्यासाठी मी पुराव्यासह माहिती देत आहे,ट्रोल्स कसे पोसले जातात?हा आपला मुख्य विषय आहे.एकतर सरकारी कामांच्या किंमती
Apr 2, 2021 18 tweets 4 min read
#पीएमकेअरफंडझोल #PMCareFundScam
सीएसआर नावाचा एक प्रकार असतो.कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करणाऱ्या अनेकांना याबाबत ठाऊक असेल.असतेच,कारण या फंडवर चालणारी एक समांतर अर्थव्यवस्था आहे.अशी अर्थव्यवस्था जीचे कायदेशीर पंजीकरण होऊन देखील ती बँकेच्या मोजणीत सापडत नाहीत.खुप मोठ्या पातळीवर चालणारे हे व्यवहार आपल्या अनेकांच्या नजरेत नसतात.ते पडतही नाहीत.कारण सीएसआरच्या नावाखाली चालणारे चॅरिटी उद्योग त्या प्रकाराला झाकण्याचे काम करत असतात.चॅरीटी हा खुप मोठा क्राईम आहे.एखाद्या व्यक्तीची क्रयशक्ती संपवून त्यास अधोगतीला लावण्याचे मोठे काम चॅरीटी करत असते.
Apr 1, 2021 7 tweets 2 min read
#मतभेदांमुळेनुकसान
ट्विट लिहिताना,ट्विटर अस्पष्ट पद्धतीने आपल्या मनाला विचारतो 'व्हॉट्स हॅपनिंग'.दिवसाच्या अनेक घडामोडी असतात आसपास ज्या घडतात.त्यातल्या किंवा त्यापैकी कश्यावर ट्विट करायचं ह्या विचारांनी थोडं मन गोंधळून जाते.एका बाजूला जुलुमशाही व हुकूमशाही स्वप्नांनी पिसाटलेला एक व्यक्ती जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला संपवण्याच्या बेतात रोज ह्या ना त्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने सर्व सामान्य माणसाला पिडत आहे.
इथे सामाजिक माध्यम द्वारे तुम्हा आम्हा सारखे अनेक जण स्वतःची ‘मत’ मांडायला येतात.तुमच्या मतांना तोपर्यंत काही किंमत नसते जोपर्यंत तुम्हाला