MH09/MH12, Religion-Music , MTech, ❤️STAN TAYLOR SWIFT💙 Core Liberal, Sarcastic, Indian, मराठी
May 31, 2020 • 16 tweets • 7 min read
Thread
टेलर, ट्रम्प आणि आंबा
25 मे ला अमेरिकेत George Floyd नावाच्या कृष्णवर्णीय माणसाचा पोलिसांच्या क्रूरतेमुळे मृत्यू झाला.त्या निशस्त्र इसमाच्या नरडीवर पाय ठेवून त्याच श्वास कोंडून निर्दयीपणे जीव घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याचा विडिओ viral झाला आणि अमेरिका हादरून गेली 1/16
हि लिंक आहे त्या घटनेची.अमेरिकेतल्या नेटिझन्सनी #BlackLivesMatter#JusticeForGeorgeFlyod hashtags ने आपला निषेध नोंदवला. अमेरिकेतील अनेक सेलिब्रिटी टेलर स्विफ्ट, लेडी गागा, रिहाना, बिली एलिश, विल स्मिथ यांनी social media द्वारे आपला संताप व्यक्त केला 2/16
Feb 22, 2020 • 6 tweets • 1 min read
गेल्या काही दिवसात मी वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने फारसा ट्विटर वर सक्रिय राहू शकलो नाही, पण मध्ये TL वर चक्कर मारतोय मध्ये मध्ये तर प्रचंड जातीवाचक द्वेष दिसतोय, अमुक माणसाला तमुक जातीचा अभिमान म्हणे, गर्व म्हणे माज म्हणे. काय उपटली तुम्ही एखाद्या जातीत आला म्हणून?
तुमचा वडील त्या जातीत जन्माला आले म्हणून तुम्ही त्या जातीत आला, तुमचं स्वतः च कर्तृत्व ते काय? बर इतिहासाचे दाखले देता अमुक ने तमुक वर अन्याय केला , तमुक ने अमुक ला कमी लेखलं जास्त लेखलं, इतिहास उगाळून किती दिवस जगणार? मूळ प्रश्नावर कोण बोलणार, आज शेत मालाला भाव नाही,