मराठी रोजगार Profile picture
@RajThackeray ह्यांच्या विचारांचा समर्थक, #मराठी तरुणांना मार्गदर्शन. RT≠Endorsement #रोजगार #करिअर #महाराष्ट्र #राजठाकरे #IT महाराष्ट्रातील गुंतवणूक #FDI
Sep 7, 2022 5 tweets 4 min read
काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाणार होते. (1/2) मात्र औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन (Bidkin) येथे जाण्यासाठी पथक निघाले असताना रस्त्यात वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. (2/2)

@mieknathshinde @Dev_Fadnavis @midc_india @samant_uday
May 24, 2021 6 tweets 2 min read
देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासात केलेले महत्वाचे योगदान -

१) समृद्धी महामार्ग
२) महारेरा कायदा
३) लातूर रेल्वे कोच कारखाना
४) PMRDA ची स्थापना

Landmark Achievements of Devendra Fadnavis 👏👏

#म #मराठीरोजगार ज्याप्रमाणे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे पुण्याचे नशीब बदलले आणि पुण्याचा कायापालट झाला.

त्याचप्रमाणें "समृद्धी महामार्गा" (Nagpur - Mumbai) मुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या मोठ्या विकासाची शक्यता निर्माण झाली आहे.

हा महामार्ग नाशिकहून जात असल्यामुळे, पुण्यावरील भार कमी होईल.
Sep 15, 2020 7 tweets 3 min read
There is a serious discussion happening internally in Indian IT industry to let employees work in tier 2 tier 3 towns ask them to take a lower salary & permanently work from home.

असे झाले तर,

- शहरीकरणाचा वेग मंदावेल
- पुण्या-मुंबईतील गर्दी कमी होईल
- छोट्या शहराचा विकास होईल This is disruption by #COVID & would be huge setback for following sectors:

1) Real estate (Commercial & Residential)
2) Automobile
3) Cab aggregators
4) BFSI - Home Loans
5) many more.....