मराठी Trade Profile picture
News related Share Market,, Saving, Etc. ✌️🕤🇮🇳💸 All investment are subject to market risk. Because the market can not predicted. #मराठी_ट्रेड
Dec 11, 2020 21 tweets 11 min read
#ShareMarket
#MutualFundsSahiHai

सगळीकडे आज टीव्ही वर, रेडिओ वर, वर्तमान पत्रामध्ये, सिनेमा गृहमध्ये "Mutual fund सही है" ही जाहिरात चालू आहे.
"#MutualFund सही है" हे कळतंय पण अजून #MutualFund आणि #SIP म्हणजे नेमके काय? यात खूप गोंधळ उडाला आहे. आज गुंतवणूक क्षेत्रात काम करत असताना खूप बरे-वाईट अनुभव येतात, त्यातील एक म्हणजे खुपजण मला SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे म्हणून गुंतवणूक करायला येतात, त्यांच्यासाठी खासकरून आजचा लेख👇👇👇