Parag Profile picture
#Positive🔸#Practical🔸#Progressive II Explorer I Unorthodox l Traveller ll
Jun 21, 2020 4 tweets 2 min read
#महाराष्ट्रधर्म 🔥
पोलीस लाईनीतील गप्पा .......

आमच्या लाईनीत संध्याकाळी गप्पांचा एक विषय ठरलेला आहे की आज कोण कोरोना पोसिटीव्ह आलं? जवळपास नवी मुंबईतील सर्व पोलीस आज ना उद्या कोरोनाला सामोरे जाणार आणि लोकांमध्ये काम करणारे आमचे बाप भाऊ त्यांना घरी बसून चालणार नाही. 👇 Image त्यात एक चर्चा सरु झाली एक हवालदार अपोलो
हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय आणि त्याला बिल दिलं 3 लाख आता काय करणार? त्यांच्या बायकोचे दागिने विकायची तयारी झाली होती, डिपार्टमेंट देखील कोणाकडे बघू असं झालय, त्यात एकाने आयडिया दिली आणि मनसे ला फोन केला, सूत्र फिरली 👇